नाहाटा महाविद्यालयात युवक दिन साजरा :

भुसावळ – राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात युवक दिन साजरा करण्यात आला. …

मराठा समाजातर्फे माँ साहेब जिजाऊ जयंती साजरी :

भुसावळ – येथे मराठा समाज बांधव व भगिनीं यांनी राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ जयंती निमित्त मॉसाहेबांचे पुजन करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जिजाऊ …

भुसावळातील यावल रोड वरील अतिक्रमण पुन्हा काढण्यास सुरुवात : नागरिकांनी सहकार्य करावे – प्रांताधिकारी

भुसावळ – ऐन दिवाळीत भुसावळ शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण पालिका प्रशासनाने काढण्यास सुरुवात केली परंतू दिवाळी सारखा सण तोंडावर असल्याने अतिक्रमण मोहीम स्थगित करण्यात आली …

हिट अँन्ड रन कायदा रद्द करावा – विविध संघटनांची मागणी : भुसावळात आंदोलन :

भुसावळ – केंद्र सरकारने नुकताच लागू केलेला हिट अँड रन हा जुलमी कायदा त्वरित रद्द करावा यासाठी भुसावळ येथे विविध संघटनांतर्फे आंदोलन करण्यात आले आहे …

भुसावळातील घराफोडीचा गुन्हा डिटेक्ट : दोघा आरोपींसह दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत : बाजारपेठ पोलिसांची कामगीरी :

भुसावळ – येथील जामनेर रोड वरील हॉटेल प्रिमियमच्या पाठीमागील साकेत सोसायटी मधील रहिवासी शिक्षक महेश लोटनगीर गोसावी, वय – 41 हे ऑगस्ट महिन्यात 29 ते …

भुसावळ मतदार संघातील मतदान केद्रांची अधिकार्‍यांकडून पाहणी –

भुसावळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि झोनल अधिकार्‍यांकडून तालुक्यातील मतदान केद्रांची पाहणी 4 ते 8 दरम्यान करण्यात आली. मतदान केद्रांची स्थिती, संवेदनशीलता त्या …

बी.वाय. के. च्या पर्वणी जोशीची दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड

नाशिक, : येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बी.वाय.के. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्वणी शेखर जोशी हिची दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड झाली आहे.पर्वणी ही बी. कॉमच्या …

देविदास वाणी ‘दर्पणकार’ पुरस्काराने सन्मानीत ;

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे (मुंबई) जळगाव जिल्हा शाखातर्फे देविदास वाणी यांना ‘दर्पणकार’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.यावेळी …

फैजपूर पोलिसांची अवैध गुटखा वाहतुकीत सर्वात मोठी कारवाई : १ कोटीं १७ लाखाचा मुद्देमाल जप्त.४ जणांना अटक :

फैजपूर – फैजपूर पोलिसांना अवैध गुटखा वाहतुकीवर नियंत्रण मिळवणे कामी सर्वात मोठी कारवाई आमोदा गावाजवळील कुंदन हॉटेल जवळ केली असून यात सुमारे ८३ लाख रुपयाचा …

डॉ. जगदीश पाटील यांना कार्यगौरव सन्मानपत्र

भुसावळ – येथील भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे संस्थापक अध्यक्ष तथा सरकारी वकील अॅड. नितीन खरे यांच्या हस्ते डॉ. जगदीश पाटील यांना कार्यगौरव सन्मानपत्र देऊन सन्मानित …

पत्रकारांच्या लेखणीतून उमटते सर्वसामान्यांचे दुःख -डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांचे प्रतिपादन : पत्रकार दिनी नवरत्न सन्मान सोहळा

भुसावळ – लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे. पत्रकार, पोलीस व प्रशासन यांच्यात ऋणानुबंध असतात. समाजातली प्रकाशी व अंधारी बाजू पत्रकाराला माहिती असते. त्यामुळे प्रत्येक बाबींवर …

भुसावळ रोटरी रेलसिटीतर्फे 14 रोजी सायक्लोथॉनचे आयोजन

भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीमार्फत प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ भुसावळचा संदेश देण्यासाठी गत सहा वर्षांपासून रोटरी सायक्लोथॉन या सायकल रॅलीचे आयोजन केले जाते. यंदाही …

भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात 12 रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन –

भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय चर्चासत्र ‘इनोवेशन इन बायो जिओ केमिकल सायन्सेस’या विषयावर शुक्रवार, 12 …

बियाणी पब्लिक स्कुल व ज्युनियर कॉलेज मध्ये क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न.

भुसावळ – येथिल बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम तसेच बियाणी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा,महाराष्ट्र राज्य द्वारा पुरस्कृत …

समाजकार्यासाठी एकजूट व एकसंघ होऊन कार्य करा – अनिल चौधरी : भुसावळात तेली समाजा तर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन :

भुसावळ – ज्याप्रमाणे संत जगनाडे महाराज यांनी समाज सुधारण्याचे महान कार्य करून मानवतेची शिकवण दिली त्याचप्रमाणे प्रत्येकाने संतांची शिकवण आचरणात आणावी असे आवाहन समाजभूषण अनिलभाऊ …

ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना डीवायएसपी यांनी केले मार्गदर्शन :

भुसावळ – भुसावळातील ताप्ती पब्लिक सिबीएसई इग्लीश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भुसावळ तालुक्याचे डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी दि ९ रोजी मार्गदर्शन केले.कृष्णांत पिंगळे …

साकळी ते श्रीक्षेत्र शेगांव पदयात्रा रवाना : साकळी माऊली एग्रो चे संचालक भरत पाटील यांच्याकडून फराळ वाटप ;

यावल : श्री गजानन महाराज फाऊंडेशन साकळी मित्र मंडळातर्फे साकळी श्री गजानन महाराज देवस्थान जोशी फार्म साकळी येथून ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता श्रीक्षेत्र …

भुसावळ नवीन जिल्हा : महाराष्ट्रातून नवीन २२ जिल्ह्यांचा निर्णय :

भुसावळ -महाराष्ट्र सरकारने राज्यात २२ नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातून एकूण जिल्ह्याची संख्या ३६वरून ५८ होईल यामध्ये नाशिक, पालघर, अहमदनगर, …

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे तब्बल ५ धावपटू रन फॉर वरणगाव स्पर्धेत विजयी”

“भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे तब्बल ५ धावपटू रन फॉर वरणगाव स्पर्धेत विजयी झाले .वरणगाव सिविल सोसायटीतर्फे रन फॉर वरणगाव हि ५ किमी …

भुसावळच्या डॉ.संगीता बियाणी यांचा पुणे येथे नारी भुषण पुरस्काराने सन्मान :

भुसावळ – पुणे येथिल ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशन तर्फे पुण्यातील यशदा ऑडीटोरीयम मध्ये भुसावळच्या बियाणी एज्युकेशन गृपच्या सचिव डॉ.संगीता मनोज बियाणी यांना राज्यस्तरीय नारी भुषण पुरस्कार …

पिंप्रीसेकम गावकऱ्यांना पोलीसांकडून अटक ;

( पिंप्रीसेकम ते दिपनगरला जोडणारा पर्यायी रस्ता उड्डाणपुलाचे काम अपूर्ण तर मेन रस्ता फेन्सिंगद्वारे बंद केल्याने पिंप्रीसेकम नागरिक आक्रमक भूमिकेत ) भुसावळ – तालुक्यातील पिंप्रीसेकम …