जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला दुसरा धक्का, बडे नेते धरणार अजित पवारांचा हात –

जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट आगामी काळात एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने अनेकांचे प्रवेश होत असून, गेल्याच आठवड्यात जिल्ह्यातील …

आता गायरान जमिनीवर आदिवासींना मिळणार घरकुल –

जळगाव – गायरान जमिनीवर राहणाऱ्या गरजू लाभार्थ्यांना घरकुल आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या व माजी आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नातून अखेर प्रश्न मिटला असून, आता …

तर आमच्याकडून तोफगोळा चालेल; मोदींनी पाकिस्तानला ठणकावले

ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी यांच्याकडून कोणते वक्तव्य येणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अखेर पंतप्रधानांनी पाकला ठणकावत, गोळी चालवाल तर तोफगोळे चालवले …

एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू -मृतांमध्ये संभाजीनगर, शिर्डीचे विद्यार्थी ; सुटी बेतली जिवावर

चंद्रपूर – पाण्याचा अंदाज न आल्याने गडचिरोली रुग्णालयातील एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी वैनगंगा नदीच्या पात्रात घडली. मृत तिघे हे बुलडाणा, …

ग्रामगौरवचे संस्थापक संपादक विवेक ठाकरे यांचा ‘गगनभरारी समर्थ पुरस्काराने सन्मान’ -पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत संपन्न झाला सोहळा

जळगाव (11 मे 2025) :ग्रामगौरव मीडिया फाउंडेशनचे संस्थापक संपादक विवेक ठाकरे यांना पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘गगनभरारी सन्मान -2025’ या …

परराष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धविरामाची घोषणा का केली ? असदुद्दीन ओवेसींनी सरकारला घेरले –

नवी दिल्ली (11 मे 2025) : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी युद्धबंदीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सरकारपुढे चार प्रश्न विचारले आहेत. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या भूमीचा …

उज्जैन दर्शनाला निघालेल्या कोल्हापूरच्या भाविकांच्या वाहनाला अपघात : तीन जण जागीच ठार –

।लोणंद : ट्रक व ट्रॅव्हल्समध्ये अपघात घडल्यानंतर तीन जण ठार झाले. हा अपघात रविवारी पहाटे अडीचच्या दरम्यान फलटण तालुक्यातील सालपे येथील बिरोबा मंदिरासमोर झाला. भाविक …

स्मार्ट व्हिलेज साकेगाव येथे 50 लक्ष निधीचा पर्यटन भूमिपूजन सोहळा संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते माता जिजाऊ उद्यान व भवानी माता मंदिर या ठिकाणी शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत 50 …

शॉक लागून विज कामगाराचा मृत्यू ; मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथील घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील रुईखेडा गावात रविवार दि. ११ मे रोजी सकाळी ११ वाजता इलेक्ट्रिक खांबावर काम करत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने महावितरण कंपनीच्या …

भुसावळ सुरत पॅसेंजरमध्ये बाळाला टाकून आई-वडील पसार ; अमळनेर येथील घटना :

अमळनेर (प्रतिनिधी) : – भुसावळ सुरत पॅसेंजरमध्ये अवघ्या १ महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावरून पसार झाल्याची घटना दिनांक मे ९ रोजी रात्री घडली. …

माझ्याशी लग्न कर, अन्यथा “मी आत्महत्या करून तुला फसवेल” महाविद्यालयीन विद्यार्थिनीला धमकी;

भुसावळ – माझ्याशी लग्न कर, अन्यथा “मी आत्महत्या करून तुला फसवेल” अशी धमकी महाविद्यालयीन विद्यार्थिनीला देऊन तिचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना भुसावळ शहरात घडली. …

दीपनगरातील 50 टन राखेची चोरी : नाशिकच्या एकाविरोधात गुन्हा –

भुसावळ (11 मे 2025) : दीपनगर प्रकल्पाच्या 50 टन राखेची चोरी केल्याप्रकरणी नाशिकएच्या एकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर …

भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात शहिदांना श्रद्धांजली –

l भुसावळ (11 मे 2025) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या 26 भारतीय पर्यटकांसह ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारत पाकिस्तान …

भुसावळातील के.नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे मूल्य शिक्षण स्पर्धेत यश –

भुसावळ (11 मे 2025) : फेब्रुवारी 2025 मध्ये इस्कॉन संस्थेतर्फे व भुसावळातील डॉ.रेखा पाटील व इस्कॉनचे समन्वयक पांडुरंग शरणदास यांच्या सहकार्याने भगवद गीतेवर आधारित मूल्य …

आनंददायी अध्ययनासाठी शिक्षकांनी एआयचा वापर करावा : शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचे प्रतिपादन;

जळगाव (11 मे 2025) : शिक्षणात नवा आनंद आणि गुणवत्ता यावी, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक उपयुक्त साधन ठरू शकते. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल …

ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पा’साठी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सामंजस्य करार ; भाजपाचा फटाके फोडून जल्लोष.कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांचे स्वप्न साकार ! –

यावल प्रतिनिधीमाजी खासदार तथा आमदार कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांचे दीर्घकाळाचे स्वप्न असलेल्या तापी महाकाय पुनर्भरण योजनेस आज प्रत्यक्ष दिशा मिळाली आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश …

भुसावळ विभागात तिकीट तपासणीद्वारे विक्रमी ₹ १०.९२ कोटींचा महसूल –

भुसावळ – भुसावळ विभागाने एप्रिल २०२५ मध्ये तिकीट तपासणी क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विभागात विविध गाड्यांमध्ये सातत्यपूर्ण आणि व्यापक तिकीट तपासणी मोहिम राबवून …

अन्यथा भारतही जोरदार प्रत्युत्तर देईल , पाकिस्तानचा रडीचा डाव, नागरी विमानांची ढाल, कर्नल सोफिया कुरेशी यांची पत्रकार परिषदेत माहिती

नवी दिल्ली, ऑपरेशन सिंदूरनंतर गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून भारतावर सातत्याने करण्यात येणारे ड्रोन, मिसाइल हल्ले यांना भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीची …

भुसावळातI भव्य “तिरंगा रॅली”

भुसावळ (प्रतिन8धी ) – भारत भूमीवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात आपली भारतीय सेना “ऑपरेशन सिंदूर” जोरदारपणे राबवत असून पाकिस्तानला जोरदार धडा शिकवत आहे.. …

ब्रेकिंग : अखेर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम..भारताकडून अधिकृत घोषणा

नवी दिल्ली, – आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. अखेर भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धविराम झाला आहे, अशी अधिकृत घोषणा भारताचे परराष्ट्र …

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने क्रुझर वाहन पलटी : एकाचा मृत्यू , ९ जण गंभीर ! जामनेर तालुक्यात रोहिणी हॉटेलजवळ घटना

जळगाव – जामनेर तालुक्यात अपघाताची दुसरी घटना घडली आहे. लग्नाहून घरी परतणाऱ्या वऱ्हाडींना घरी घेवून जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा …