जळगावसह 14 जिल्ह्यांवर आता अवकाळी पावसाचे संकट –

जळगाव – अवकाळी पावसाने जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे कंबरडे मोडल्यानंतर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट जिल्ह्यावर असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. केवळ जळगावच नव्हे तर 14 …

आधार कार्ड रजिस्ट्रेशन न झाल्यास विविध योजनांचा लाभ थांबणार ; आधार रजिस्ट्रेशन साठी मंडळ स्तरावर सुविधा उपलब्ध

यावल – रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सुचनेनुसार तसेच प्रांताधिकारी बबनराव काकडे आणि तहसीलदार मोहनमाला नाझरकर यांच्या आदेशान्वये यावल तालुक्यात मंडळस्तरावर आधार …

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा; मॉकड्रील, ब्लॅकआऊटची जनजागृती करा : आरोग्य, आपत्ती विभागांतील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द –

मुंबई (वृत्तसेवा) : मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध दिशानिर्देश दिले. आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ …

भुसावळ भाजपा तर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी..

भुसावळ (प्रतिनिधी ) – क्रांतीसुर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग …

जळगाव जिल्ह्यातील फौजीचा झाला विवाह ;अन् फौजी निघाला देश सेवेसाठी; बॉर्डर चित्रपटाची आठवण ;

पाचोरा – मागील आठवड्यात काश्मीर पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने ७ मे रोजी पाकीस्तानात सिंदुर ऑपरेशन यशस्वी केले आहे. यामध्ये नऊ …

शेतमालाचे ट्रेडिंग, ग्रेडिंग, पॅकिंग, मार्केटिंग करा -किरण चोपडे ; शेतकऱ्यांनी व्हावे संघटित ;

भुसावळ,( प्रतिनिधी) भुसावळ येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा दि. सहा मे रोजी पंचायत समिती सभागृह भुसावळ या …

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारा ईराणी चोरटा भुसावळमध्ये गजाआड –

भुसावळ (प्रतिनिधी) : परतवाडा पोलिस स्टेशन येथे ७ एप्रिल २०२५ रोजी दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एक ईरानी आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केला. आरोपीने …

अखेर बदला घेतलाच ! भारताचा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवर ऑपरेशन सिंदूर, लश्कर आणि जैश ए मोहम्मदची तळ उद्ध्वस्त ;

पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणावर हवाई हल्ले केल्याची माहिती दिली आहे. पाकिस्तान तसेच पीओकेमधील 9 …

वरणगावमध्ये कराटे व लाठी काठी प्रशिक्षणाचे जल्लोषात उद्घाटन; मुलींच्या चित्तथरारक प्रात्याशिकाला उपस्थितांनी दिली दाद;

वरणगाव – १ मे कामगार व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शहरातील महात्मा फुले नगरातील हॉलमध्ये मुलींसाठी कराटे व लाठीकाठी प्रशिक्षणाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी विविध मान्यवरांच्या …

पाळधी येथे गणपती मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला; ७२ हजारांची चोरी –

पाळधी : येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीच्या मंदिराची दानपेटी फोडून त्यातील ५० हजारांच्या रकमेसह २२ हजारांचे दागिने चोरीस गेल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. पाळधी येथील …

जळगाव जिल्ह्यात 3 मे ते 16 मे दरम्यान जमावबंदी –

जळगाव – संभाव्य निवडणुका आणि येणारे सण लक्षात घेता जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापू शकते हे लक्षात घेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक …

दशनाम गोसावी बहुद्देशीय संस्था भुसावळ सर्वसाधारण सभा संपन्न ;

भुसावळ – भुसावळ परिसरातील तसेच जळगाव धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील दशनाम गोसावी गिरी,पुरी,भारती,सरस्वती,पर्वत, सागर,आरण्य,बन,तीर्थ,आणि आश्रम या दशनाम गोसावी समाजातील सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक,वैद्यकीय,समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच समाजात समाजाच्या विकासाला घातक …

कामगार दिनानिमित्त कष्टकरी हमाल बांधवांचा सन्मान

जळगाव – नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १ मे कामगार दिनानिमित्त सकाळी हनुमान मंदिर दाणा बाजार येथे ५० कष्टकरी हमाल बांधवांचा पुष्पगुच्छ व टी शर्ट देऊन …

१२ वीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपविले, कमी टक्केवारीमुळे आत्महत्या केल्याचा संशय ! –

जळगाव ( प्र) : तालुक्यातील ममुराबाद गावात एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. ५ मे …

भुसावळात दोन तरुणांकडून दोन कट्टे आणि सात जिवंत काडतुसे जप्त –

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील टेलिग्राफ ऑफिस रोडवरील केजीएफ हॉटेलबाहेर दोन तरुणांना संशयास्पदरित्या फिरताना पाहून पोलिसांनी कारवाई केली आणि त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्तूल …

राहुल गांधी हिंदू द्वेषी- शिशिर जावळे ; हिंदू धर्माला नेहमीच टार्गेट करण्याचा आरोप : हिंदू धर्माला नेहमीच टार्गेट करण्याचा आरोप

भुसावळ (प्रतिनिधी ) -नुकताच काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील ब्राउंड विद्यापीठांमध्ये भाषण करताना प्रभू श्रीराम हे पौराणिक पात्र आहेत …

भुसावळात आठवणीतील माहेर कार्यक्रमात ‘स्त्री सखींची धमाल ’ ; प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन ः विजेत्यांना मिळाले आकर्षक बक्षीस

भुसावळ (प्रतिनिधी ) – स्त्रीच्या आयुष्यातील खरे खुरे नंदनवन म्हणजे तिचे माहेर व याच माहेरी अक्षयतृतीयेला सासरवाशीन येवून घरच्यांसोबत रमते, झोके खेळते, आंब्याचा रस, पुरणाची …

सांगवी बुद्रुक व बेळी येथे वारकरी भजन प्रशिक्षण शिबिरात नवविचारांची मांदीयाळी

न्हावी ता यावल वार्ताहर – सद्गगुरू झेंडूजी महाराज बेळीकर पायी दिंडी दिव्य परंपरा संचलित वारकरी भजन प्रशिक्षण शिबिर अंतर्गत उपस्थित सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांच्या विचारात परिवर्तन …

जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे भुसावळ भाजपाने केले स्वागत..

भुसावळ (प्रतिनिधी ) – . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जनगणना ही जातीनिहाय करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. या ऐतिहासिक निर्णयाच्या समर्थनार्थ …

जळगाव येथे सायबर पोलीस स्टेशनचे पालकमंत्री यांनी केले उद्घाटन

जळगाव – नागरिकांच्या सायबर सुरक्षेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून जळगावात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव …

प्रा. डॉ. दयाघन राणे यांची नशाबंदी मंडळाच्या विभागीय संघटक म्हणून नियुक्ती

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ दयाघन सुपडू राणे यांची नुकतीच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य …