जळगाव: जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कठोरा अंतर्गत फेकरी उपकेंद्रा मध्ये कार्यरत आरोग्य सेविका ललिता मुरलीधर लोखंडे यांना जिल्हा विकास समन्वय समितीचा जिल्हास्तरीय “दिशा पुरस्कार” …
भडगाव – भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील सी.आर.पी.एफ जवान शहीद संजय भगवान महाजन यांना सेवेत कार्यरत असतांना विरगती प्राप्त झाली होती शहिद जवान संजय महाजन यांचे …
मुंबई – दहावी परीक्षेचा निकाल बोर्डाच्या संकेत स्थळावर मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला. यंदा राज्यात दहावी परीक्षा निकाल 94.10 टक्के लागला आहे. फेब्रुवारी-मार्च …
नवी दिल्ली – आज परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये भारतानं काश्मीरबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जम्मू काश्मीरबाबतचे प्रश्न हे द्विपक्षीय …
जम्मू काश्मिर – पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचे पोस्टर सुरक्षा दलांनी प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्यावर 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. …
जम्मू काश्मीर, जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई केली. रिपोर्ट्सनुसार, लश्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. आणखी दहशतवादी …
जळगाव – शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इंजेक्शन विभागामध्ये एप्रिलमध्ये एकूण ८१४ व्यक्तींनी पाळीवसह भटक्या कुत्र्यांसह इतर प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे दाखल होऊन इंजेक्शन व …
मुंबई – भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव सुरु असून ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सध्या मात्र दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान …
भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेली संस्था श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील इयत्ता दहावीच्या निकालामध्ये …
नवी दिल्ली, भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव वाढला आहे. सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप हा तणाव निवळलेला नाही. शत्रूराष्ट्र पाकिस्तानने काही कुरपाती …
जळगाव : जामनेर तालुक्यातील बिलवाडी येथे शेतात काम करताना अचानक पाऊस सुरु झाला. तेव्हा कोंबड्याना खाद्य टाकण्यास गेलेल्या शेतमजूर महिलेच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू …
भुसावळ – (प्रतिनिधी ) – साऱ्या जगातील विविध क्षेत्रातल्या सर्वश्रेष्ठ विद्वानांनी व वैज्ञानिकांनी जिचा मुक्तकंठाने गुणगौरव केलेला आहे,अशा संस्कृत भाषेचे महत्व व उपयोगिता आपण मात्र …
मुंबई – भारतीय फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली. यापूर्वी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची इच्छा व्यक्त …
छत्रपती संभाजीनगर – हैदराबाद येथून ते शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या दाम्पत्याच्या कारला भरधाव हायवाने धडक दिल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी …
यवतमाळ – हनुमान चालीसा वाचणारी हिंदू शेरनी थोड्याच दिवसांची मेहमान आहे, लवकरच उडवून टाकणार, अशी धमकी भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना मिळाल्यानंतर …
. मुंबई (12 मे 2025) : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावी परीक्षेच्या निकालाकडे लक्ष लागले होते मात्र या निकालाची प्रतीक्षा आता संपली असून सोमवार, …
यावल, शहरातील प्रमुख मार्गावरील मेन रोडावर चावडीच्या पुढे असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या -चांदीच्या दुकानाचे चार अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटेपूर्वी शटरचे कुलूप तोडले. मात्र आत …
भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट भागातील एका ५२ वर्षीय इसमाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार …
जळगाव – खोटे नगर जवळील मयूर सोसायटी येथील रहिवासी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) सुरेश नारायण परदेशी वय 68 यांचे हृदयविकाराने 9 मे रोजी सकाळी …