न्हावी येथे 2 फेब्रुवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्ष प्रवेश सोहळा व पदाधिकारी बैठक :

या कार्यक्रमात प्रहारचे अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अनिल चौधरी मार्गदर्शन करणार आहे तरी सर्व प्रहारसेवक, शेतकरी आघाडी, दिव्यांग आघाडी, युवक आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, महिला आघाडी, रुग्णसेवक, …

विद्रोही मराठी साहित्य संमेलन पत्रिकेचे डिजिटल उद्घाटन :

अमळनेर – ३ व ४ फेब्रुवारीला कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी अमळनेर येथे संपन्न होणारे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पत्रिकेचे डिजिटल उद्घाटन संमेलन स्थळी संयोजन …

तोल जाऊन खाली कोसळल्याने रंगकाम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

जळगाव : इमारतीला रंगकाम करत असताना पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन खाली कोसळल्याने अजय राजकुमार यादव (वय २४, मूळ रा. प्रतापगड उत्तर प्रदेश, ह.मु. रामेश्वर कॉलनी) …

मतदान टक्केवारी वाढव‍िण्यासाठी मोहीम राबवा, व‍िद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या – श्रीकांत देशपांडे

जळगाव – मतदानाच्या दिवशी मतदार केंद्रापर्यंत मतदार आले पाहिजेत. मतदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. यासाठी मतदारांमध्ये जावून त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. स्थानिक …

ग्रामसेवक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात : ५ हजाराची लाच भोवली :

चोपडा – तालुक्यातील देवगाव पारगाव ग्रामपंचायतीचे लाचखोर ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे याला ५ हजार रुपये लाच घेताना जळगाव लाच लुचपत विभागाकडून रंगेहाथ अटक करण्यात आली …

नाशिकरांच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी आक्रमक हंडा मोर्चा काढणार – ॲड.सुरेश आव्हाड :

नाशिक – नाशिकरांच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी आक्रमक झाली असून हंडा मोर्चा काढण्याचा राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांनी …

ओबीसी हक्काचे आरक्षण करिता तहसीलदार यांना निवेदन देणार …

वरणगाव – मराठा समाजाचा ओबीसीमध्ये सरसकट समावेश करण्यासाठी “सगेसोयरे” या शब्दाच्या व्याख्येबाबत शासनाने जो नियमांचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा नियमबाह्य आणि घटनाबाह्य असल्याने …

लोणावळा ते शिवाजी नगर दरम्यान ईएमयू लोकल ट्रेनला केंद्रीयमंत्री दानवे पाटील यांचे हस्ते हिरवा झेंडा ; थाटात उद्घाटन : . .

लोणावळा ते शिवाजी नगर दरम्यान ईएमयू लोकल ट्रेनला केंद्रीयमंत्री दानवे पाटील यांचे हस्ते हिरवा झेंडा ; थाटात उद्घाटन : . . केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि …

शेतकऱ्याचा मुलगा बनला मंत्रालयात सहकार अधिकारी अन धुळे जि. प. ला लेखाधिकारी : वाडे येथील विनय राजपुत या विदयार्थ्याचे असेही यश अन अशीही निवड.

भडगाव – शेतकरी शेतात घाम गाळुन सोने पिकवितो. त्याच्या कष्टाला फळ येते. माञ विदयार्थ्यांनी मोठे अधिकारी बनण्याची जिद्द व चिकाटी मनात ठेवली तर नोकरी लागुनही …

जबरी चोरीस गेलेले १६ लाख रुपयांचे २८ तोळे सोने जप्त :

नाशिक, नाशिकच्या सामनगांव येथे वयोवृद्ध महिलेच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करत १६ लाख रुपयांचे २८ तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी …

भारतीय बौद्ध महासभेचे ईव्हीएम बंदी चे राष्ट्रपती यांना निवेदन :

जळगांव:-भारतीय बोद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशानुसार “देशात ईएमव्ही वर बंदी करून बॅरेट पेपरवर मतदान घेण्यात यावे” याबाबातचे निवेदन राष्ट्रपती यांना . …

संतापजनक; प्रसादाचं नाव करत २३ वर्षीय तरुणीवर ५ जणांनी केला अत्याचार

महाप्रसादाच्या बहाण्याने एका 23 वर्षीय तरुणीला तालुक्याच्या ठिकाणी आणले. पण परत नेऊन सोडण्याच्या बहाण्याने तिला शेतातील झोपडीत नेऊन पाच जणांनी अत्याचार केला आहे. रात्रभर हा …

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! मालगाडीचे इंजिन दोनदा पडले बंद

मुंबई – मध्य रेल्वेच्या खर्डी ते उंबरमाळी स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे कसाराकडे जाणारी जाणारी एक्सप्रेस सेवा तर,उपनगरीय …

जळगावचे नूतन एस पी महेश्वर रेड्डी: जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांची सोलापूर आयुक्तपदी बदली –

जळगाव : जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांची सोलापूर शहर पोलिस आयुक्तीपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्वर रेड्डी बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त एमसीव्ही …

नाशिकमध्ये आयकर विभागाचे धाडसत्र; बिल्डर्स, उद्योजक रडारवर

नाशिक, आज सकाळपासून नाशिकमध्ये आयकर विभागाने धाडसत्र सुरू केलं आहे. बीटी कडलग यांच्या घरी आज सकाळी दहा गाड्यांच्या ताफ्यासह आयकर विभागाचं पथक दाखल झाले. कडलग …

रावेर लोकसभा मतदारसंघ हे कॉग्रेंस पक्ष ताकदीने लढवनार..रावेर लोकसभेची जागा राष्ट्रीय काँग्रेसला मिळावी..!

चोपडा :– रावेर लोकसभा हा मतदासंघ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे या मतदार संघात मागचे एक दोन अपवाद वगळता हा मतदार संघ कॉग्रेंस पार्टी …

विशेष गाड्यांच्या कालावधीचा विस्तार

भुसावळ – प्रवाश्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे पुढील विशेष गाड्यांची मुदत वाढवणार आहे: ट्रेन क्र.०९०५१ मुंबई सेंट्रल – भुसावळ दि. ३०.०१.२०२४ पर्यंत त्री …

यंदा “शुभ – मंगल ” धुमधडाक्यात : तब्बल ६१ मुहूर्त :

1– यंदा म्हणजेच सन २०२४ मध्ये तब्बल ६१ विवाह मुहूर्त असल्याने यंदा ची लग्न सराईत शुभ मंगल धुमधडाक्यात होणार आहे .गेल्या जानेवारीत ८ मुहूर्त निघून …

अमृत योजना काम लवकर मंजूर व्हावे -शिवसेनेचे पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन : अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार -इशारा :

भुसावळ – अमृत योजनेच्या उर्वरित काम लवकर मंजूर व्हावे यामागणी करीता येथील उबाठा शिवसेनेचया वतीने आज दिनांक ३१ जानेवारी रोजी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात …

संदीप रणदिवे भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक –

भुसावळ : भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण यांची बााजारपेठ पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली झाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारीपदी रामानंद निरीक्षक संदीप पोपट …

महाराणा प्रताप विद्यालयाची दिल्ली अमृतसर वाघा बॉर्डर ची शैक्षणिक सहल यशस्वीरित्या संपन्न

भुसावळ – श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ या शाळेची शैक्षणिक सहल यशस्वीपणे संपन्न झाली. विद्यार्थ्यांना आपल्या विविध राज्यातील भाषा, …