मुसळधार पावसामुळे तापी, पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा : मदतकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा फोन क्रमांक जाहीर :

जळगाव : तापी व पूर्णा या नद्यांच्या जलपातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही नद्यांच्या लगतच्या जळगाव जिल्ह्यातील गावांनी सतर्क राहावे, असा …

रेल्वेतर्फे दानापूर, समस्तीपूरसाठी विशेष गाड्या धावणार –

भुसावळ : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पुणे ते दानापूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते समस्तीपूर दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा …

सुनसगाव रस्त्यावरील फर्निचर कंपनीतून पाच लाखांचा मुद्देमाल लंपास -भामट्यांनी कर्मचार्‍यांना बांधत केली चोरी : पोलिसांकडून कसून तपास

भुसावळ : नशिराबाद गावाजवळील सुनसगाव रस्त्यावरील जय हिंद फर्निचर कंपनीत मध्यरात्री दोन कर्मचार्‍यांना टॉवेलने बांधून दुकानातून बेडींग मशीन, लोखंडी प्लेटा, लोखंडी लादीसह आदी साहित्य मिळून …

वरणगावजवळ दुचाकींच्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू : एक जखमी –

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील दिपनगर औष्णीक विज केंद्रातील कामगार शनिवारी दि. २० जुलै रोजी रात्रीच्या वेळी कामावरून घरी वरणगावकडे मोटर सायकलवरून येत असताना समोरून आलेल्या …

सोयगाव तालुक्यातील जरंडीच्या दोघांना भरधाव वाहनाने चिरडले : डॉक्टर ठार, १ गंभीर -नगर जिल्ह्यातील पारनेर फाट्यावरील घटना

सोयगाव – घर साहित्य घेऊन जात असताना वाहनातील साहित्याचा बांधलेला दोर सुटला. म्हणून वाहन कडेला लावून दोरी बांधत असताना नगरकडून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने दोघांना …

नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी साजरी केली गुरुपौर्णिमा :

भुसावळ – प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सर्वप्रथम आई-वडील हे गुरुचे काम करतात त्यानंतर शिक्षक हा जीवनाला आकार देतो आणि जीवनाला अर्थ निर्माण होतो अशी भावना नाहाटा …

भारतात मतदानाची सक्ती असायला हवी – माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर”

भालोद – भारतात मतदानाची सक्ती असायला हवी,लोकशाही व्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी समाजातील उच्चशिक्षित ,चारित्र्यसंपन्न व सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या नागरिकांनी राजकीय क्षेत्रात यायला हवे ,तरच उद्याच्या प्रगल्भ …

गुरुपौर्णिमेनिमित्त पाल वृदावन धाम आश्रमात पायी दिंडी सह हजारो साधकांचे आगमन.

पाल ता रावेर :- सातपुडयाच्या कुशीत आध्यात्मिक गंगेचे भगीरथ परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या श्री वृंदावन धाम पाल आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त पूज्य …

मुक्ताईनगरात 76 लाखांच्या गुटख्यासह कंटेनर जप्त : आयजी पथकाची मोठी कामगिरी :

मुक्ताईनगर : नाशिक आयजींच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीवरून मुक्ताईनगरजवळ तब्बल 76 लाखांचा कंटेनरभर गुटखा जप्त केल्याने गुटखा माफिया हादरले आहेत. शनिवार, 20 जुलैला पहाटे सहा …

ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेवर गुरु व शिष्यांचा सजीव देखावा व नाटिका …

जळगाव जिह्यातील चौघे स्थानबद्ध : जिल्हाधिकार्‍यांचे आदेश -रावेरच्या तिघांसह पाचोरा तालुक्यातील एकाचा समावेश : गुन्हेगारी वर्तुळात खळबळ

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांवर प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईचा वरवंट फिरवला आहे. सामाजिक स्वास्थाला धोकेदायक असलेल्या चौघांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यात रावेर तालुक्यातील तिघांची …

एकपात्री प्रयोगातील विनोदी व्यक्तिरेखांनी श्रोत्यांमध्ये हास्यकल्लोळ :प्रभाकर निलेगावकर यांनी सादर केले अस्सल माणसं इरसाल नमुने : वर्धापनदिनी ग्रंथदिंडीने वाचन संस्कार व्याख्यानमालेचा समारोप

भुसावळ – विनोदी व्यक्तिरेखांनी खळखळून हसवणारा अस्सल माणसं इरसाल नमुने हा एकपात्री प्रयोग हास्य कलाकार प्रभाकर निलेगावकर यांनी सादर केला. या एकपात्री प्रयोगातील विनोदी व्यक्तिरेखांनी …

पाल वृंदावन धाम आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन : दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थाचा होणार गुणगौरव

पाल ता. रावेर (प्रतिनिधी) अखील भारतीय चैतन्य साधक परिवार तथा सातपुडयातील गोर गरीबाचे सद्गुरु परम पूज्य ब्रम्हलीन संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृन्दावम …

दुरुस्तीच्या कामासाठी भादलीकडील लेव्हल क्रॉसिंग गेट महिनाभर बंद – रेल्वे प्रशासनाची माहिती

भुसावळ : रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली-जळगाव दरम्यानचे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक १५० देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे. हे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक १५० मन्यारखेडा …

विवाहितेवर अत्याचार : जामनेर तालुक्यातील घटना :

जळगाव : जामनेर तालुक्यातील एका गावातील विवाहितेवर शेतात एकटी असल्याचा फायदा घेत पतीला व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आला. ही घटना …

दीपनगरात सीएसआर निधीत भेदभाव : आमदारांचे ठिय्या आंदोलन -प्रकल्प संचालकांच्या ठोस आश्वासनानंतर सहा तासांनी आंदोलन मागे

भुसावळ : दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राने पाच किलोमीटरचे बंधन झुगारून सीएसआर (सामाजिक दायीत्व निधी) निधीतून आठ किलोमीटर अंतरावरील गावांमध्ये नियमबाह्य कामे केली. शिवाय मृत …

भुसावळ पालिकेतील दहा वाहनांचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण -अग्निशमन वाहनांमुळे वेळेत मदत पोहोचणार : आमदार संजय सावकारे

भुसावळ : भुसावळ पलिकेच्या दहा वाहनांचे लोकार्पण आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते गुरुवारी दुपारी करण्यात आले. आमदार सावकारे यांनी पालिका अधिकार्‍यांची यावेळी आढावा बैठक घेत शहरातील …

भुसावळ रेल्वे स्थानकाजवळून तरुणाचा धूम स्टाईल मोबाईल लांबवला –

भुसावळ – सायकलीवरून कामावर जाताना फोन आल्यानंतर तरुण मोबाईलवर बोलत असताना पाठीमागून धूम स्टाईल आलेल्या दोघा भामट्यांनी तरुणाचा नऊ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. ही …

भुसावळातील श्री विठ्ठल मंदिरात भाविकांची मांदियाळी –

भुसावळ : आषाढीचे औचित्य साधून शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील पुरातन विठ्ठल मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी झाली होती. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. शहरातील सर्वच विठ्ठल …

मुक्ताईनगरात खळबळ : जळगावच्या तरुणाची हत्या करीत मृतदेह नदीत टाकला –

मुक्ताईनगर : उसवारीने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावत असलेल्या मित्राची हत्या करीत त्याचा मृतदेह पूर्णा नदीपात्रात फेकण्यात आला. मुक्ताईनगरात घडलेल्या या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. …

जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कूलचे दोन्ही संघ विजयी : रॉयल रॉस ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू :

जळगाव येथे सुरु असलेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला.दि १५ जुलै ते १८ जुलै दरम्यान जळगांव येथे जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल …