भुसावळ शहरातील सीसीटीव्ही साठी 4 कोटी निधीची मान्यता : आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश :

भुसावळ – शहरातील संवेदनशीलता लक्षात घेता संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे कामी भुसावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार संजय सावकारे यांनी निधी मान्यतेसाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत …

सरकारची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही – राष्ट्रीय जैन सेना संतप्त : भुसावळ शहरात प्रांताधिकारी यांना निवेदन

भुसावळ – 20 तीर्थंकरांची मोक्षभूमी, जैनांचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी, मधुबन, झारखंड येथेमुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या उपस्थितीत १९ जुलै रोजी चार प्राण्यांचा बळी देण्यात …

हतनूरचे १८ दरवाजे उघडले : तापी काठच्या नागरिकाना सतर्कतेचा इशारा :

जळगाव राज्याभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे पानायचे पातळी चांगलीच वाढली आहे. दरम्यान हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली असून …

गुलाबी रिक्षा : आणखी एका योजनेची सुरुवात

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी एक मोठी घोषणा केली होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेतून महिलांना …

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा धमाकावडजीतील शेकडो तरूणांचा पक्षात प्रवेश

पाचोरा (प्रतिनिधी) : वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेणार्‍यांची जणू काही रीघ लागली असून आज झालेल्या दुसर्‍या सोहळ्यात वडजी येथील शेकडो …

खिरकीया स्थानकावर ५ गाड्यांना प्रायोगिक थांबा

भुसावळ। – रेल्वे द्वारा प्रवासी सुविधांचा विस्तार करताना, दिनांक 21 जुलै 2024 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत भुसावळ विभागातून जाणाऱ्या पाच गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर …

भुसावळ विभागाद्वारे ‘रेल मदद पोर्टल’ वर एका आर्थिक वर्षात 52,166 प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण

भुसावळ – भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकावर आणि ट्रेनमध्ये होणाऱ्या गैरसोयी/तक्रारींचे त्वरीत निराकरण करण्यासाठी, प्रवाशांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी रेल्वेकडून विविध स्तरावर काम केले जात …

जळगाव एलसीबीने पैशाच्या बॅगा चोरणाऱ्या परराज्यातील टोळीच्या म्होरक्याला केली अटक -पारोळ्यात कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : पारोळा शहरात बॅग चोरी करणारी टोळी आली असल्याची माहिती मिळाल्यावर एलसीबीच्या पथकाने पारोळा शहरात तपासणी केली. या ठिकाणी या टोळीचा म्होरक्या एलसीबीला …

भुसावळ तहसीलमधून भर दिवसा रेतीचा डंपर पळवला -साकेगावच्या चालकाला अटक : मालकासह डंपरचा कसून शोध

भुसावळ : अवैधरित्या वाळू वाहतूक करताना महसूल प्रशासनाने जप्त केलेला डंपर वाळू माफियांनी तहसील कार्यालयाच्या आवारातून लांबवल्याची घटना 19 रोजी सायंकाळी सात ते 20 जुलै …

जळगाव जिल्ह्यात प्रहार लढवणार विधानसभा निवडणूक : जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषदेत माहिती -९ ऑगस्ट रोजी संभाजीनगरला आंदोलन

जळगाव : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आ.बच्चू कडू हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात लवकरच आपली भुमिका जाहीर करणार आहेत. त्यानुसार प्रहार पक्षाकडून जळगाव जिल्ह्यात रावेर-यावल …

भुसावळातील कोच रेस्टॉरंटच्या जागेवर उद्यान उभारणीची मागणी -रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या बैठकीत माजी नगरसेवक पिंटू कोठारींचा प्रस्ताव

भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेर होणार असलेले कोच रेस्टॉरंट आता होत नसल्याने त्या जागेचा उपयोग हा उद्यानासाठी करावा जेणेकरून जंक्शनची शोभा वाढेल. तेथे सेल्फि पॉइंट …

वरणगावात एसआरपीएफ केंद्राला मंत्री मंडळाची मंजुरी -आमदारांच्या पाठपुराव्याला यश

भुसावळ : आघाडीच्या सत्ता काळात राष्ट्रवादीचे आमदार रोहितपवार यांच्या जामखेड मतदार संघातील कुडसगाव येथे वरणगावात मंजूर असलेले राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र हलवण्यात आल्यानंतर …

भुसावळातील नवोदय विद्यालयामागे 12 वर्षीय बालकाचा गळा आवळून खून -कुजलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह ः ओळख पटवण्याचे तालुका पोलिसांकडून आवाहन

भुसावळ : भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयामागील शेतात 10 ते 12 वर्षीय तरुणाचा नग्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह गुरुवारी आढळला होता. अनोळखी मुलाचा गळा आवळून …

विद्यार्थ्यांना ने -आण करणाऱ्या वाहतूक रिक्षा चालकांसाठी मार्गदर्शन.

भुसावळ – येथिल ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लीश मिडीयम स्कूल मध्ये शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रिक्षा व बस चालकांच्या ड्रायव्हर व मालकांसाठी ताप्ती पब्लिक स्कूल व वाहतूक …

प्राईम बुक्स – पब्लिशिंग हाऊसचे दिमाखदार उदघाटन संपन्न :

जळगाव – जळगाव ही कवी लेखकांची भूमी आहे. बहिणाबाई, बालकवी, भालचंद्र नेमाडे ते शीतल पाटील अशी एक समृद्ध साहित्य परंपरा या भूमीला लाभली आहे. साहित्य …

राज्यातील साडेसहा हजार पत्रकारांना जोडले `आयुष्यमान भारत’शी !व्हॉईस ऑफ मीडिया’चा सक्रिय पुढाकार; पत्रकारांपर्यंत पोहोचून उपलब्ध केली सुविधा

मुंबई, ता. २२ : व्हॉईस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या संघटनेने महाराष्ट्र राज्यातील साडेसहा हजार पत्रकारांना आरोग्य विम्याशी जोडले आहे. या सर्व पत्रकारांनाआयुष्यमान भारत’चे कार्ड …

असोद्याचे लेफ्टनंट जगदीश चौधरीना राष्ट्रपतींच्या हस्ते “परम विशिष्ट सेवा पदक” दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे सन्मानित

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आसोदा येथील मूळचे रहिवासी असलेले लेफटनंट जनरल जगदीश बळीराम चौधरी यांना शुक्रवारी दिनांक 19 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते …

चारित्र्य व वर्तन सांभाळत जगल्यास गुरुकृपा निश्चित- महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज ;

फैजपूर – गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने श्री सतपंथ मंदिर संस्थान फैजपूर येथे सकाळी महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. महापूजेनंतर निष्क्रलंक धाम वढोदा या ठिकाणी गुरुवाणी सत्संग …

जळगांव-पुणे ट्रॅव्हल्समध्ये पुण्याच्या तरुणाला अटक -पिस्टल व १० काडतुसे जप्त :

जळगाव – नियमित ये जा करणाऱ्या जळगाव-पुणे ट्रॅव्हल्समध्ये पिस्तुल घेऊन जाण्याऱ्या पुणे जिल्ह्यातील कोथरूड येथील तरुणाला अजिंठा गावात पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून …

जळगाव जिल्हा पोलीस दलातील 30 अधिकार्‍यांच्या बदल्या -नव्याने 24 अधिकारी लवकरच होणार रूजू : महानिरीक्षकांच्या आदेशाने बदल्या

जळगाव : नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांनी जळगाव पोलीस दलातील 30 अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून 24 अधिकारी नव्याने जिल्ह्यात दाखल होणार आहे. …

नशिराबाद येथे फर्निचर दुकानात कर्मचाऱ्यांना बांधून ५ लाखांचा मुद्देमाल लंपास –

जळगाव : जळगाव शहर येथे भवानीपेठेत कर्मचाऱ्यांना बांधून लाखोंचा दरोडा पडला होता. त्यानंतर आता तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील सुनसगाव रस्त्यावरील जय हिंद फर्नीचर कंपनीत मध्यरात्री दोन …