तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल…’च्या जयघोषात भुसावळ नगरी सज्ज

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरे सजली; विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक आतुर १७५ वर्षांच्या प्राचीन श्रीविठ्ठल-रुख्माई मंदिरात महाअभिषेक, महापूजा व भव्य दिंडी सोहळा भुसावळ (उज्वला बागुल) – : …

पिंप्राळ्यात आषाढी एकादशीनिमित्त रंगणार ‘भक्तीनाद’ भजन संध्या ..!

जळगाव ( प्रतिनिधी ) – आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर दि.25 जुलै शनिवार रोजी पिंप्राळा येथील ऐतिहासिक आणि अत्यंत प्राचीन श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या प्रांगणात एका …

श्री विठ्ठल नामाच्या गजरात भुसावळातून विशेष रेल्वे पंढरपूरकडे रवाना ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा; शेकडो वारकऱ्यांचा भक्तिमय प्रवास

भुसावळ (प्रतिनिधी) : ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या जयघोषात आणि श्री विठ्ठल नामाच्या गजरात पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी भुसावळहून विशेष आषाढी रेल्वे शुक्रवारी (दि. २४) दुपारी …

जळगाव पोलीस मुख्यालयात दोन महिला पोलीस अंमलदार निलंबित : वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ व धमकीप्रकरणी पोलीस अधीक्षकांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी)- वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ व धमकीप्रकरणी पोलीस अधीक्षकांची कारवाईजळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ, धमकी तसेच शासकीय कामात अडथळा …

भुसावळात रेल्वे अभियंत्याचे घर फोडले; ३८ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास

सहकार नगरातील एकदंत अपार्टमेंटमध्ये चोरी; नीलकंठ अपार्टमेंटमध्येही घरफोडी, लाखोंच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला भुसावळ (प्रतिनिधी) | 23 जुलै 2026 : भुसावळ शहरातील सहकार नगर परिसरात बंद …

वंचित बहुजन आघाडीची सरकारविरोधात घोषणाबाजी : जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध : महाराष्ट्र बंद’ला भुसावळ शहरात संमिश्र प्रतिसाद ;

भुसावळ (प्रतिनिधी) , 23 जुलै 2026) :दिल्लीतील जंतरमंतर येथे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या …

पत्रकारांचा सन्मान आणि त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाला हातभार; व्हॉईस ऑफ मीडिया व जयहिंद लोकचळवळीचा स्तुत्य उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी) लोकशाही व्यवस्था भक्कम राहण्यासाठी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून …

हर्षदा जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार ;

व. वा. वाचनालयाच्या १४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध मान्यवरांचा गौरव जळगाव (प्रतिनिधी) : व. वा. वाचनालयाच्या १४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ग्रंथालय सहायक हर्षदा …

राहुल गांधींच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ भुसावळात भाजयुमोचे आंदोलन : पुतळा दहन ;

भुसावळ (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी भुसावळ शहरात आंदोलन करण्यात आले. नाहाटा चौफुली परिसरात …

धुळ्यात शिवशाही बसला भीषण आग; चालकाच्या सतर्कतेमुळे ४९ प्रवासी सुखरूप

धुळे : धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील नगावबारी परिसरात धावत्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील ४९ प्रवाशांचे …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी : प्राचार्या निना कटलर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन :

भुसावळ (प्रतिनिधी ): येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय असंतोषाचे जनक व थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात …

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी) : नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने …

भुसावळातील ३१० इमारती धोकादायक; २४० इमारतींमध्ये रहिवास: पालिकेच्या नोटिसांना घरमालक व भाडेकरूंकडून केराची टोपली; पावसाळ्यात दुर्घटनेचा धोका वाढला

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात रिपरिप पावसानंतर जीर्ण व धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील आठवड्यात जाम मोहल्ल्यातील जीर्ण इमारत कोसळल्याची घटना घडली होती. …

एसआयआर मोहिमेत किन्ही गावाची दमदार कामगिरी; १०० टक्के मतदार पुनरिक्षण पूर्ण करून तालुक्यात प्रथम क्रमांक

भुसावळ (प्रतिनिधी) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) आणि बूथ सक्षमीकरण मोहिमेत भुसावळ तालुक्यातील किन्ही गावाने उल्लेखनीय कामगिरी करत ग्रामीण भागात प्रथम …

भुसावळात सोलर सिस्टीमच्या दोन प्रकरणांसाठी २ हजारांची लाच घेताना महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला रंगेहाथ पकडले

भुसावळ (प्रतिनिधी) -: सोलर सिस्टीम बसविण्यासाठी मंजुरी व रिलीज ऑर्डर देण्याच्या मोबदल्यात २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या भुसावळ शहर-१ कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन …

भर पावसात भुसावळमध्ये उपवर्गीकरणाविरोधात ‘एल्गार’; नाहाटा कॉलेजपासून प्रांत कार्यालयावर विराट महामोर्चा-अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करू नये; विविध मागण्यांसाठी शासनाला निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी ) : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात भुसावळ शहरात बुधवार, दि. २२ जुलै रोजी ‘एल्गार महामोर्चा’ काढण्यात आला. भर पावसातही हजारोच्या संख्येने आंदोलक …

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आमदार अमोलभाऊ जावळे यांचे रक्तदान

रावेर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी रावेर उत्तर व दक्षिण मंडळाच्या …

भुसावळात अतिक्रमण प्रकरणी दोघांना नगरपरिषदेची नोटीस ; सी.एस. नं. ४२९२-ब मधील जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार; खुलासा सादर करण्याचे आदेश ;

भुसावळ प्रतिनिधी) – शहरातील सी.एस. नं. ४२९२-ब या जागेवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीची दखल घेत भुसावळ नगरपरिषदेने संबंधित दोन्ही अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली आहे. सदर जागेवरील अतिक्रमणाबाबत …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती साजरी

भुसावळ (प्रतिनिधी) – येथिल ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले …

पडीक शेतात मानवी कवटी आढळल्याने खळबळ ;

फॉरेन्सिक तपासासाठी नमुने नाशिक व धुळे येथे रवाना; परिसरात बेकायदेशीर प्रकार घडत असल्याची चर्चा नशिराबाद, ता. जळगाव : येथील महालक्ष्मी चौफुलीजवळील शिवारात पडीक शेतात मानवी …

भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे रक्तदान शिबीर; ५६ दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप अल्पसंख्याक मोर्चा जळगाव जिल्हातर्फे गोलाणी मार्केट परिसरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मुसळधार …