दुर्गम माथन पाड्यावर ‘अंतर्नाद प्रतिष्ठान’चा दिवाळी प्रकाश ; समाजहितासाठी दहाव्या वर्षीही अविरत वाटचाल ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ येथील ‘अंतर्नाद प्रतिष्ठान’ तर्फे यावल तालुक्यातील माथन आदिवासी वस्ती येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत ९५ कुटुंबांतील ३२५ …

भाजपाशी बंडखोरी केल्यास पक्षात परतीचा प्रवास बंद : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे -मोबाईलसह व्हॉटसअ‍ॅप सर्व्हिलन्सवर असल्याचा दावा

भंडारा (प्रतिनिधी ) : पक्षांतर्गत बंडखोरी केल्यास गंभीर परिणाम होतील व भंडार्‍यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सर्व्हिलन्सवर टाकल्याचे खळबळजनक विधान राज्याचे महसूल मंत्री आणि …

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई : दोन पिस्टल व काडतूसांसह दुकली जाळ्यात –

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे भुसावळसह वरणगावातील संशयीताला दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसांसह बेड्या ठोकल्या आहेत. …

बर्निग बस थरार : २० जणांचा होरपळून मृत्यू ;

आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील चिन्नाटेकुर परिसरात शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने तब्बल २० प्रवासी जिवंत …

धरणगावात महात्मा बळीराजांची भव्य मिरवणूक व पूजन; सम्राट बळीराजांचे स्मारक व्हावे,- एकमुखी मागणी

धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव (प्रतिनिधी) : येथे “बळीराजा लोकोत्सव समितीच्या” वतीने बळीराजा स्मृतीदिनानिमित्त भव्य मिरवणूक आणि पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत बळीराजांची आकर्षक …

मंत्री गिरीश महाजन यांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी ; भाकर आणि ठेच्याचा घेतला आस्वाद ; आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद ;

जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी यंदा दिवाळीचा उत्सव एक वेगळ्या आणि भावनिक पद्धतीने साजरा केला. त्यांनी …

महात्मा गांधी उद्यानात पाडवा पहाट कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद ;

जळगाव (प्रतिनिधी) – स्वर्. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित २४ व्या “पाडवा पहाट” या प्रातःकालीन मैफलीचे आयोजन महात्मा गांधी उद्यानात पहाटे ६ वाजता करण्यात आले …

श्री स्वामिनारायण गुरुकुल सावदा येथे भव्य अन्नकूट सोहळा संपन्न ! संतवाणी, आशीर्वचन आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण; भाविक भक्तांचा मोठा सहभाग ;

सावदा(प्रतिनिधी ) -येथील श्री स्वामिनारायण गुरुकुल संस्था येथे सर्वावतारी भगवान श्री स्वामिनारायण यांच्या कृपेने आणि प.पू. धर्मधुरंधर १००८ आचार्यश्री राकेशप्रसादजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच संस्थेचे …

लाडकी बहीण’ योजनेत 164 कोटींचा घोटाळा : आदित्य ठाकरेंची सरकारी यंत्रणेसह राजकारण्यांवर टीका -सरकारी यंत्रणा आणि राजकीय वरदहस्ता शिवाय घोटाळा शक्य आहे का? उपस्थित केला सवाल

मुंबई : भाजपा सरकार सत्तेवर येण्यास कारणीभूत ठरलेल्या लाडकी बहिण योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याने खळबळ उडाली आहे. बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत …

जळगावकरांसाठी आनंदवार्ता! २६ ऑक्टोबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज

अलायन्स एअरची मोठी घोषणा; केवळ दीड तासांत मुंबई गाठता येणार जळगाव | प्रतिनिधी जळगावकरांसाठी ही खऱ्या अर्थाने आनंदाची बातमी आहे. सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू …

मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले ; मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती मात्र इतरत्र स्वतंत्र लढणार –

मुंबई : आगामी निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती होणार असल्याचे सांगत अन्य ठिकाणी महायुतीतील पक्ष …

रामानंद पोलिसांची कामगिरी : आठ वर्षांनंतर चोरीचा उलगडा ; बंगाली आरोपीला वाराणसीमधून अटक ; तब्बल ११ लाख ९० हजारांचे सोने हस्तगत

जळगाव प्रतिनिधी : रामानंद नगर पोलिसांनी तब्बल आठ वर्षांपूर्वी झालेल्या सोन्याच्या अपहार प्रकरणाची उकल करत संशयित आरोपीला वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून ताब्यात घेतले आहे. या …

रक्ताची नाती नाही परंतु मनातील नाते जुळलेल्या बेघर केंद्रातील बंधू- सोबत नारीशक्तीने भाऊबीज केली साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे बेघर निवारा केंद्र या ठिकाणी भाऊबीज साजरी करण्यात आली. दिवाळी हा सण नात्यांचा ,आनंदाचा असून ज्यांना …

सोनसकाळ सुरांची “दिवाळी पहाट” – जय मातृभूमी मंडळतर्फे भुसावळमध्ये सुरेल सांस्कृतिक सोहळा

भुसावळ (प्रतिनिधी ) जय मातृभूमी प्रतिष्ठान संचलित जय मातृभूमी मंडळतर्फे यंदा दिवाळी पर्वानिमित्त “सोनसकाळ सुरांची दिवाळी पहाट” हा सुरेल आणि संस्कृतीने नटलेला सोहळा भव्य उत्साहात …

शिर्डी साई संस्थानमध्ये 77 लाखांचा अपहार : 47 अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा –

शिर्डी – श्रद्धा व सबुरीचा संदेश देणार्‍या शिर्डीतील साई संस्थानमध्ये कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्युत विभागामध्ये 77 लाख 14 हजार रुपयांच्या साहित्याचा …

आमदार बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधान : आत्महत्या करण्याऐवजी आमदारांनाच कापून टाका ! –

बुलढाणा – प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी धक्कादायक विधान करीत राज्यता खळबळ उडवून दिली आहे. शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलताना त्यांनी शेतकर्‍यांनी आत्महत्या …

आता निवडणूक आयोगाविरोधात यल्गार : राज्यात मतदारयादीत एक कोटी घुसखोर ; खासदार संजय राऊत –

मुंबई – राज्यातील मतदार यादीत एक कोटी घुसखोर असून ते कमी करण्यासाठी अमित शाहांना आमचे आव्हान आहे. निवडणूक आयोगाची सलग दोन दिवस भेट घेऊनही निवडणूक …

महिलेच्या फ्रेंड रिक्वेस्टच्या नादाने तीन कोटीला बसला फटका –

नाशिक _ सोशल मिडीयातून फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले असतानाच नाशिकमध्ये एका उद्योजकाला फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे चांगलेच महागात पडले. एक महिला फोन करायची, गोड बोलायची. त्याच …

जळगाव सायबर पोलिसांची मोठी कामगिरी: १२.५ लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत,

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे आणि बाजारपेठांमधून नागरिकांचे गहाळ झालेले महागडे अँड्रॉइड मोबाईल शोधण्यात जळगाव सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. तब्बल …

भुसावळात डीआरएम कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवा-

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डीआरएम कार्यालयात .रेल कामगार सेना केंद्रीय अध्यक्ष, शिवसेना नेते खासदार विनायक राऊत,सरचिटणीस दिवाकर देव, केंद्रीय कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या आदेशाने …

रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे आदिवासी बांधवांना फराळ वाटप :

​रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे मुशाळतांडा येथे दिवाळीचा आनंदोत्सव; आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ आणि मुलांना खेळणी व फटाके सप्रेम भेट..​भुसावळ (प्रतिनिधी ) – रोटरी …