नऊ कन्यांचा नवरात्राेत्सवाच्या सांगतेला बडबडगीते, बालसाहित्य देऊन सन्मान ; भुसावळच्या इंद्रप्रस्थनगरात राबवला अभिनव उपक्रम ;

भुसावळ |(प्रतिनिधी ) – नवरात्राेत्सवाची सांगता शुक्रवारी झाली. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात नऊ कन्यांचा बडबडगीते, बालगाणी, बालकथा असे विविध प्रकारचे बालसाहित्य देऊन गाैरव करण्यात आला. इंद्रप्रस्थनगरातील …

ई-केवायसीच्या तांत्रिक अडचणी सोडावा … भाजपा चिटणीस प्रा. सीमा धिरज पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल द्वारे निवेदन….

भुसावळ (प्रतिनिधी ) – राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकपणे राबविण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक केले आहे, या ई-केवायसीमुळे पात्र महिलांनाच योजनेचा लाभ …

नाहाटा महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

भुसावळ (प्रतिनिधी ) येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र मंडळ, मराठी विभाग व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा …

भुसावळात दुर्गा विसर्जन निर्विघ्नपणे पार ;

भुसावळ (प्रतिनिधी) : विजया दशमी नंतर शुक्रवारी अत्यंत उत्साहात व डीजेच्या तालावर त विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊन मोठ्या भावभक्तीने दुर्गामातेला भावपुर्ण निरोप देण्यात आला प्रसंगी …

दांडी यात्रा हा इतिहासच नाही तर व्यवस्थापनाचा एक मार्ग आहे – नाना पाटील सर

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालय महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी विद्यार्थिनींनी आपले मनोगते व्यक्त केली .त्यानंतर …

सोशल मिडीयात स्टेटस टाकत विवरेच्या युवकाची सासरी आत्महत्या –

रावेर – सोशल मिडीयावर स्टेटस टाकत रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथील तरुणाने आत्महत्या केली. रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.आहे. अफजल रमा तडवी (21, …

जळगाव जिल्ह्यात 16 ऑक्टोंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू –

जळगाव (प्रतिनिधी) :जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 2 ऑक्टोंबर,2025 चे रात्री 12.01 वाजेपासून ते 16 ऑक्टोंबर, 2025 रात्री 12 वाजे पर्यंत, मुंबई …

कवी “निर्मोही” यांनी विणला साहित्य गोफ : एकाच वेळी एकदम सोळा पुस्तकांचं प्रकाशन ; दिनांक ५ ऑक्टोबर २५ ला आत्मीय मैफल चा साहित्य सृजन सोहळा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ येथील कवी काशिनाथ भारंबे ” निर्मोही ” यांनी वयाची ऐंशी गाठली आहे , तरी अजूनही त्यांचा जोम कायम आहे , …

नाहाटा महाविद्यालयात फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे”लो कॉस्ट रोबोटिक्स with Arduino” वर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न –

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे “Low Cost Robotics with Arduino” वर एक …

भुसावळातील नाहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी.

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी दि. ३० व १ ऑक्टोंबर रोजी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्ष बीए,बीकॉम,बीएससी व …

जळगावनजीक पुष्पक एक्स्प्रेसच्या बोगीला आग : प्रवाशांमध्ये थरकाप –

भुसावळ (प्रतिनिधी) : – जळगाव-भुसावळ दरम्यानच्या भादली रेल्वे स्थानकादरम्यान अप पुष्पक एक्सप्रेसच्या एका स्लीपर कोचमध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना बुधवार, 1 रोजी रोजी घडली. या …

इनरव्हील रेल सिटी ने वीट भट्टी कामगारांच्या मुलींचे केले कुमारीका पूजन

भुसावळ (प्रतिनिधी ) – नवरात्री उत्सव निमित्त भुसावळ येथील इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांनी दत्तक घेतलेल्या नगरपालिका शाळा क्रमांक दोन मधील कुमारीकांचे विधिवत …

अ.भा. जैन अल्पसंख्यांक महासंघावर महाराष्ट्रसह सचिवपदी भुसावळातील चेतन जैन यांची निवड

भुसावळ (प्रतिनिधी ) – मुंबई येथे अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या झालेल्या मुख्य बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सह सचिव पदी चेतन जैन यांच्या निवडीचा कार्यक्रम मोठ्या …

नाहाटा महाविद्यालयात रसायनशास्त्राची CPCS-2025 राष्ट्रीय परिषद संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय ‘रसायनशास्त्रातील बदलते परिमाणे’ (CPCS-2025) या विषयावर सलग पाचवी द्विवार्षिक …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय एक दिवसीय विद्यार्थी विद्यार्थिनींची उद्बोबोधन कार्यशाळा संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील नाहाटा महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या सौजन्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ …

नाहाटा महाविद्यालयाचे एकदिवसीय रासेयो शिबिर दत्तक गाव किन्ही येथे संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकका द्वारे दत्तक गाव किन्ही येथे स्वच्छता ही …

नाहाटा महाविद्यालयामध्ये AI For Business या विषयावर कार्यशाळा यशस्वी पणे संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील नामांकित नाहाटा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ” एआय फॉर बिजनेस ” विषयावर 23 सप्टेंबर ते 25 …

भुसावळात पोलिसांचे कोम्बिंग : अट्टल आरोपींना ठोकल्या बेड्या -भुसावळ बाजारपेठ पोलिसांसह जळगाव गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) : पोलिसांच्या अभिलेखावरील अट्टल आरोपींना भुसावळात पोलिसांनी कोम्बिंगद्वारे बेड्या ठोकल्या आहेत. तालीब अली रशीद अली (20, रझा टॉवर, पापा नगर, भुसावळ) व मोहम्मद …

भुसावळ नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात संकीर्ण समितीतर्फे “खुशियों का पासवर्ड” व्याख्यान संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात संकीर्ण समितीतर्फे खुशियों का पासवर्ड व्याख्यान संपन्न झाले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दीपक पाटील तर प्रमुख …