नाशिकमध्ये खंडणीसाठी हॉटेलमध्ये गोळीबार : ग्राहक गंभीर जखमी -माजी नगरसेवक पूत्र भूषण लोढेंसह 13 जणांवर गुन्हा

नाशिक – नाशिकमधील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. खूनांची मालिका सुरू असताना आताच एका हॉटेल व्यावसायीकाला धमकावत 10 टक्के ‘प्रोटेक्शन मनी’ वसूल करण्यासाठी …

पिस्टलच्या धाकावर पेट्रोल पंपावर 22 हजारांची रोकड लूटली : शिरपूर तालुक्यात खळबळ –

शिरपूर – पिस्टलाचा धाक दाखवत 20 ते 25 वयोगटातील चार संशयीतांनी शिरपूर तालुक्यातील एका पेट्रोल पंपावरील 22 हजारांची रोकड लुटली. सुदैवाने कपाट न उघडल्याने 40 …

नऊ कन्यांचा नवरात्राेत्सवाच्या सांगतेलाबडबडगीते, बालसाहित्य देऊन सन्मान; भुसावळच्या इंद्रप्रस्थनगरात राबवला अभिनव उपक्रम

भुसावळ (प्रतिनिधी ) – नवरात्राेत्सवाची सांगता शुक्रवारी झाली. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात नऊ कन्यांचा बडबडगीते, बालगाणी, बालकथा असे विविध प्रकारचे बालसाहित्य देऊन गाैरव करण्यात आला. इंद्रप्रस्थनगरातील …

जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत आरक्षण, १७ पैकी ११ ठिकाणी महिलाराज

जळगाव, (प्रतिनिधी ) – मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण काढण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील १३ नगरपालिकांपैकी ९ नगरपालिकांमध्ये तर ४ नगरपंचातींपैकी २ ठिकाणी अशा एकूण …

व्हॉईस ऑफ मिडिया इंटरनॅशनल फोरमला ISO 9001:2015 प्रमाणपत्राचा मान

भुसावळ (प्रतिनिधी ) – :जागतिक स्तरावर पत्रकारिता, माध्यम क्षेत्रातील विविध उपक्रम, पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय पत्रकार नेटवर्किंगमध्ये सातत्याने कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मिडिया इंटरनॅशनल …

भुसावळ पालिका निवडणूक : एस.सी.आरक्षणामुळे भाजपातर्फे रजनी सावकारेंना संधी ? ; महाविकास आघाडीचा उमेदवार 9 रोजी ठरणार ! –

भुसावळ ( प्रतिनिधी : नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग पालिका असलेल्या भुसावळसाठी नगराध्यक्षपदासाठी आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते? यासाठी इच्छूकांनी देव पाण्यात टाकले होते. अनेकांनी दोन …

भुसावळात रेल्वे कर्मचार्‍यावर चाकू हल्ला : चौकडीविरोधात गुन्हा

भुसावळ ( प्रतिनिधी ) : दारू पिणार्‍या व्यक्तींना हटकल्याचा राग आल्याने रेल्वे कर्मचार्‍याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत चाकूने हल्ला केल्याची घटना शहरातील 15 बंगला परिसरात घडली. …

जळगावातील चालकाचा भुसावळात निर्घूण खून प्रकरणी जळगावच्या माजी महापौराच्या मुलासह तिघांना अटक –

भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगावातील चालकाचा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे आल्यानंतर सोबतच्या मित्रांनी जेवताना झालेल्या वादानंतर धारदार शस्त्र मारून हत्या केली होती. या प्रकरणी तीन्ही …

विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला ;रोख रखमेसह सोनेचांदी दागिन्यांसह साडेपाच लाखाची घरफोडी ; भुसावळातील चमेलीनगर येथील घटना ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीच्या गजबजलेल्या रात्री शहरातील चमेली नगर, वांजोळा रोड येथील व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांनी हात साफ करत तब्बल ₹५ लाख ३२ …

नाशिककरांना दिलासा : आता दिवसातून दोन वेळा दिल्लीसाठी विमानसेवा –

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील उद्योजक व प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता नाशिकहून दिल्लीसाठी दररोज दोन वेळा विमानसेवा असणार आहे. नियमित …

मध्य रेल्वेच्या आरपीएफ, भुसावळ विभागाने दाखवली उल्लेखनीय तपास कामगिरी:फक्त ७२ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणून चोरलेला माल परत मिळवला

भुसावळ (प्रतिनिधी ) – तपासातील उल्लेखनीय प्रावीण्य आणि तांत्रिक कौशल्याचे उत्तम प्रदर्शन करत, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) सोन्याच्या दागिन्यांच्या रु १.८२ …

“भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंचा अमरावती हाफ मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग: विशेष योगदानासाठी आयोजकांतर्फे गौरव”

भुसावळ (प्रतिनिधी ) – अमरावती रोड रनर्स व अमरावती मॅरेथॉन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे २१ किमी, १० किमी, व ५ किमी या वेगवेगळ्या …

भुसावळ, शिर्डीसह 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण ; राज्यातील नगराध्यक्षपद आरक्षण जाहीर

मुंबई (6 ऑक्टोबर 2025) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नगरपालिकांचे आरक्षण जाहीर झाले आहे. नाशिक विभागात एकमेव अ वर्ग असलेल्या भुसावळ पालिकेसह शिर्डी, मोहोळ, …

आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मिडिया’चे राज्य अधिवेशन पंढरपूरमध्ये ; राज्यातील अडीच हजार पत्रकार होणार सहभागी, ज्येष्ठ पत्रकार व राजकीय मान्यवरांची उपस्थिती ;

पंढरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातून सुरू झालेली आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ आज ५६ देशांपर्यंत पोहोचली असून तब्बल ६ लाख ७० हजार …

जळगावच्या तरूणाचा भुसावळात खून : मित्रांसोबतच्या वादातून घडले हत्याकांड ;

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथे कामानिमित्त आलेल्या मित्रांमध्ये आपसात वाद झाल्यावरून जळगाव येथील तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील कंडारी शिवारात घडली आहे. या …

भोरगाव सकल लेवा पंचायत भुसावळ शाखे तर्फे घटस्फोटीत, विधवा, विधुर, प्रौढ, शेतकरी, अपंग, यांचा व नवयुवकयुवतींचा मेळावा व सुची प्रकाशन सोहळा संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शाखे तर्फे घटस्फोटीत, विधवा, विधुर, प्रौढ, शेतकरी, अपंग, यांचा व नवयुवकयुवतींचा मेळावा व सुची प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला …

आज दि 5/10/2025 रोजी राष्ट्र सेविका समिति भुसावळ जिल्हा पंथ संचलन आणि शस्त्र पूजन केले राष्ट्र सेविका समितिची 1936 मध्ये विजयादष्मीच्या दिवशी स्थापना झाली तेव्हा …

हतनूर आणि मांडवेदिगर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा समारोप:

भुसावळ,(प्रतिनिधी ) : महाराष्ट्र शासनातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्याचा समारोप मौजे हतनूर …

भुसावळ-देवळालीसह ईगतपुरी-भुसावळ मेमू 7 ते 9 दरम्यान रद्द –

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ विभागातील जळगाव-मनमाड विभागात तिसरी व चौथी रेल्वे लाईन तसेच लाँग हॉल लूप लाईनच्या अनुषंगाने नांदगाव स्थानक व यार्डमध्ये यार्ड रीमॉडेलिंग …

भुसावळ डीआरएम कार्यालयात 15 डिसेंबरला विभागीय पेंशन अदालत –

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ डीआरएम कार्यालयात पेंशन अदालत (द्वितीय) 2025 चे आयोजन सोमवार, 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. सेवानिवृत्त रेल्वे …

नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला आठ डबे अतिरक्त जोडण्याचा प्रस्ताव –

भुसावळ (प्रतिनिधी ) : नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा मिळालेला प्रतिसाद पाहता या गाडीला नव्याने आठ अतिरीक्त डबे जोडण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडून मुख्यालयाकडे पाठविण्यात आला …