भुसावळातील थरार ; पुर्ववैमन्यस्यातून तरुणाची गोळ्या घालून निर्घृण हत्या : पोलिसांकडून तपास सुरू

भुसावळ – . भुसावळातील 27 वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता भुसावळातील खडका रोडवरील अमरदीप टॉकीज जवळील …

ब्रेकिंग -भुसावळ हादरले : शहरात तरुणावर फायरिंग; तरुण गंभीर जखमी;

भुसावळ – आज पहाटे ६.३० वाजेचे सुमारास जामनोहल्ला भागात हॉटेल शालिमार परिसरातील डी डी टी सेंटर जवळ एका तरुणावर गोळी झाडल्याची घटना येथे घडली .घटनेचे …

नितीन गडकरींनी केली रस्ते अपघातातील पीडीतांसाठी कॅशलेस ट्रीटमेंट योजनेची घोषणा |

दिल्ली-वृत्तसेवा | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अपघात पीडितांसाठी ‘कॅशलेस ट्रीटमेंट’ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत सरकार रस्ते अपघातातील पीडितांसाठी …

पंढरपुर हादरले..! प्रेमाला विरोध करणाऱ्यावर भरचौकात कोयत्याने वार : परिसरात भीतीचे वातावरण

प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या चुलत्याचा काटा काढण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेयसीच्या चुलत्याने त्यांच्या नात्याला विरोध दर्शवला होता. त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने भर …

सावत्र बापच हैवान : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपी अटक :

भडगाव – सावत्र बापाने 10 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमास अटक करण्यात आली. धमकी देत केला …

जामनेर न्यायालयात तालुका वकील संघाचे पेन डाऊन आंदोलन: संभाजीनगर येथील वकिलांवरील दाखल गुन्हे प्रकरण :

जामनेर (प्रतिनिधी) :- छत्रपती संभाजीनगर येथील ॲड.सिध्दार्थ बनसोडे व ॲड.किशोर वैष्णव यांच्याबाबतीत सातारा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्याचा निषेध म्हणुन …

तिरुपती मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू :

नवी दिल्ली – वृत्तसंस्था : आंधप्रदेशातील तिरुपती बालाजींच्या दर्शनार्थ आलेल्या भाविकांमध्ये अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू ओढवला तर 40 वर भाविक जखमी झाले. वैकुंठ …

जय गणेश फाऊंडेशन तर्फे जिल्हाधिकारी सन्मानित

भुसावळ- विद्यार्थ्यांच्या जन्मदाखल्याचा प्रश्न मार्गी लावल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना भुसावळ येथील जय गणेश फाऊंडेशन च्या वतीने संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे …

भुसावळातील श्री.बड़ा हनुमान मंदिरात ५१ व्या विशेष सामूहिक हनुमान चालीसा पठण व महा आरती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : अनेक मान्यवरांची उपस्थिती:

भुसावळ (प्रतिनिधी ) – श्रीप्रभू श्रीरामचंद्रांच्या कृपेने भुसावळ शहराचे आराध्य दैवत असलेले राम मंदिर वॉर्ड येथील प्राचीन श्री बड़ा हनुमान मंदिरा तर्फे नवनवीन धार्मिक व …

चाळीसगावात मध्यरात्री गोळीबाराने खळबळ : घरावरही दगडफेक –

चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील पोद्दार शाळेजवळ असलेल्या परीसरात मोटारसायकलीवर आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी सुमित भोसले यांच्या घरावर दगडफेक करून हवेत गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच …

विदर्भ पंढरीत भुसावळची पालखी दाखल:

भुसावळ : विदर्भाची पंढरी तथा संतनगरी श्री क्षेत्र शेगांव येथे दि. ८ राेजी ‘गण गण गणात बाेते’ च्या गजरात श्री गजानन महाराज देवस्थान , जामनेर …

खान्देश रनमध्ये स्वाती फालक विजेत्या तर १५ वर्षीय संस्कार पाटील सलग दुसऱ्यांदा धावला २१ किमी : भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या ६५ धावपटूंचा स्पर्धेत यशस्वी सहभाग

भुसावळ – जळगाव रनर्स ग्रुपतर्फे राज्यस्तरीय खान्देश रनचे ३ किमी, ५ किमी, १० किमी व २१ किमी या वेगवेगळ्या श्रेणीत आयोजन करण्यात आले होते. या …

तापमाणात घसरण ; गारठा वाढला : 11 जानेवारीपासून जिल्ह्यात पावसाचा अंदाज –

जळगाव – जिल्ह्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. उत्तरेकडील थंड वार्‍यांमुळे तापमानात घट झाली असून जळगावमध्ये गारठा पुन्हा परतला आहे. जळगावचे सोमवारी 11 अंशावर असलेलं …

४ गावठीकट्टे, २० जिवंत काडतुससह मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात ; भडगाव पोलिसांची मोठी कारवाई ;

भडगाव – तालुक्यातील पिंपरखेड जवळ रात्री तीन वाजेचे सुमारे चार गावठी 20 जिवंत काडतूस विनापरवाना घेऊन येताना मध्ये प्रदेश येथील तरुणावर भडगाव पोलिसांनी मध्यरात्री मोठी …

महाराष्ट्राचे राज्यपालांच्या हस्ते मध्य रेल्वे भुसावळ विभागात नवीन सिंथेटिक ट्रॅक आणि ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ चे उद्घाटन संपन्न ; कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा आणि आरोग्य सेवेला चालना मिळणार ;

भुसावळ (प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी. राधाकृष्णन यांनी दिनांक ०८.०१.२०२५ रोजी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे क्रीडा मैदानावर नव्याने विकसित केलेल्या सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन …

भुसावळात यावलरोड येथे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने भाजपा सदस्यता नोंदणी अभियान ;

भुसावळ – भारतीय जनता पार्टी सदस्यता नोंदणी अभियान दिनांक 08″जानेवारी 2025 बुधवार रोजी नामदार वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल रोड येथे भाजपा …

अल्पयवीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी –

भुसावळ न्यायालयाने दिला निर्णयभुसावळ (प्रतिनिधी) : – बोदवड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पुरुषोत्तम ऊर्फ अमोल गजानन बनारे (वय २१, रा. मनूर बु., ता. …

वस्त्रोद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणार : संजय सावकारे : शहर पत्रकार संस्थेतर्फे पत्रकार दिनानिमित्त नवरत्न पुरस्कारांचे वितरण

भुसावळ, (प्रतिनिधी ) – ता. ६ : बदलत्या काळाच्या गरजा ओळखून वस्त्रोद्योगाला लवकरच आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणार आहोत अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी …

सक्षम नारी फ़ाउंडेशन आणि एपीएस फिटनेसतर्फे आम्ही जिजाऊ सावित्री ” अभिनव उपक्रम ;

भुसावल ,- महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा थोरांचे विचार मनात रुजावे याकरिता प्रत्येक स्त्री मध्ये स्वाभिमानाचे बीज रूजविणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि स्त्रीशिक्षणाची ताकद मनगटी देणाऱ्या सावित्रीमाई …

बियाणी स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात.

भुसावळ – भुसावळातील बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम मध्ये दि. ७ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय शिक्षण समितीचे …

जळगावातील महिला वकिलाची 75 लाखांची फसवणूक –

जळगाव – जळगावातील वयोवृद्ध महिला वकिलाला कंपनीची खोटी माहिती देत तब्बल 75 लाखात गंडवण्यात आले. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणंविरोधात फसवणुकीचा गुन्हा …