गावठी कट्टयासह दोघे ताब्यात ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ;

भडगाव- प्रतिनिधी भडगाव परीसरात आपली दहशत माजविण्यासाठी भडगाव शहरातील २४ वर्षीय व कजगाव येथील २७ वर्षीय तरुणांजवळ गावठी कट्टा सापडल्याने परीसरात खळबळ माजली असुन या …

आव्हाने पेलून समाज जागृती करणार्‍या पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद : सहा.निरीक्षक विशाल पाटील -सावदा पोलीस स्टेशनतर्फे पत्रकारांचा सहृदय सन्मान सोहळा

सावदा – समाजात पत्रकारांचे स्थान महत्वाचे असून समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करतात हे कार्य करताना अनेक आव्हानेदेखील असतात पण ही आव्हाने स्वीकारत …

कुसूंबा तलाठी जळगाव एसीबीच्या जाळ्यात –

जळगाव – सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी तडजोडीअंती तीन हजारांची लाच मागून स्वीकारणार्‍या जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथील तलाठी नितीन शेषराव भोई (31) यास जळगाव एसीबीने मंगळवारी …

गैरहजर कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई -जि. प. सीईओनी भेटीनंतर दिले निर्देश

जळगाव – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सोमवार दि.६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाने व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे …

मांडवेदिगर येथे १३-१४ जानेवारी रोजी मोतीमाता देवीचा यात्रोत्सव

जामनेर -.जामनेर येथून जवळच असलेल्या मांडवेदिगर येथे बंजारा समाजाची कुलस्वामिनी असलेल्या मोतीमाता देवीचे जागृत देवस्थान असून या देवीचा यात्रोत्सव दरवर्षाप्रमाणे मोतीमाता मंदिर ट्रस्ट,मांडवेदिगर तर्फे यावर्षी …

राज्यातील आठ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या –

मुंबई – राज्यातील आठ वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यापूर्वी गत आठवड्यात राज्यातील 12 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या होत्या. एन.नवीन सोना हे आता …

दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी निवडणूक, 8 ला निकाल -मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची घोषणा

दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी 70 जागांसाठी पुढील महिन्यात 5 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून 8 रोजी निकाल जाहीर होईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव …

राज्यात १ एप्रिल पासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅगद्वारेच पथकर भरावा लागणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई (वृत्तसेवा) :- राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा पथकर फास्टटॅगद्वारेच भरावा लागणार आहे. या निर्णयानुसार सध्याच्या सार्वजनिक खासगी सहभाग धोरण …

कुर्हा पानाचे येथे वनवासी कल्याण आश्रम स्थापना दिवस साजरा ;

भुसावळ -भुसावळ तालुक्यातील कुर्हा पानांचे येथे भुसावळ तालुका महिला समितीने वनवासी कल्याण आश्रम स्थापना दिवस साजरा केला . प्रसंगी भारतमाता व वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांच्या …

भुसावळातील सेंट अलॉयसीस शाळेत 10 रोजी हेल्मेट वाटप –

भुसावळ : राष्ट्रीय महामार्गासह इतर मार्गावरील अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाकडून वाहन चालक व मालकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. याच अनुषंगाने वाहतूक नियमांबाबत जनजागृती करून …

माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजनांच्या अडचणी कायम : न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला –

जळगाव – jजळगाव महापालिकेतील जुन्या जलवाहिनीच्या पाईप चोरी प्रकरणी माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून अद्यापही त्यांना अटक करण्यात यंत्रणेला यश …

श्रीनगरात भूखंडावर घाणीचे साम्राज्य: झुडपे वाढली, नागरिकांचे आरोग्य धोक्यात; न. प. प्रशासन सपशेल अपयशी

भुसावळ,एकीकडे आपण स्वच्छ भुसावळ सुंदर भुसावळ असा नारा देतो मात्र शहरातील श्रीनगर भागात असलेल्या खुल्या भूखंडावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या भूखंडावर साधारण बाराशे …

भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने मुकबधिर विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करून पत्रकार दिन साजरा ;

चोपडा:– येथील भारतीय पत्रकार महासंघ कडून मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थी यांना स्वेटर वाटप करून पत्रकार दीन साजरा करण्यात आला.त्यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष …

यावलला गावठी हातभट्टीची व पन्नीची दारू जप्त :यावल पोलिसांची कारवाई ;

यावल – शहरातील बोरावल गेट भाग आणि वडर वाडा या दोन ठिकाणी यावल पोलिसांच्या पथकाने छापा टाकत दोन जणांना ताब्यात घेतले व दोघांकडून गावठी हातभट्टीची …

अट्रावलला चार लाखांचे केळी घड अज्ञात माथेफिरूने कापून फेकले -महिनाभरात तिसरी घटना, शेतकरी हवालदिल

यावल – यावल तालुक्यातील अट्रावल गावातील शेतकर्‍याच्या जुन्या अट्रावल रस्त्यावरील यावल शेत-शिवारातील शेत गट क्रमांक 601 मध्ये अज्ञात माथेफिरूने कापणी योग्य केळीचे घड कापून फेकले. …

पुन्हा नक्षलवाद्यांचा हल्ला : नऊ जवान शहीद –

विजापूर – नक्षलवाद्यांनी आयडी स्फोट घडवत वाहन उडवल्याने या हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले आहे. छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सोमवारी रात्री सव्वादोन वाजता ऑपरेशनहून परतणार्‍या जवानांच्या …

भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाला मोठ्या उत्साहात प्रारंभ -भाजपाच्या विचारधारेशी जोडण्याची संधी – आमदार अमोल जावळे

फैजपूर : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या सूचनेनुसार राज्यभरात संघटन पर्व अभियानांतर्गत सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

हॉटेल लॉजमध्ये वेश्याव्यवसाय ; एमआयडीसी पोलिसांच्या छाप्यात दोन आंबटशौकीन ताब्यात ; सहा महिलांची सुटका ;

जळगाव – जळगावच्या एमआयडीसी सी सेक्टरमधील हॉटेल सागर लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी छापा टाकला. यात सहा महिलांची सुटका करण्यात …

व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांसाठी काम करणारी संघटना- प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर :

नंदुरबारात पत्रकार दिनी व्हॉईस ऑफ मीडियातर्फे आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन नंदुरबार- व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांसाठी काम करीत असून देशभरात संघटनेचे विस्तार …

शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडले; दोघांचा मृत्यू ! –

मनमाड (वृत्तसेवा) :- सोमवारी संध्याकाळी शाळेतून घरी परतत असताना भरधाव ट्रकने शाळेतील दोन मुलांना चिरडल्याची घटना घडली असून अपघातात दोघांचाही मृत्यू झाला आहे. सदरची घटना …

विमानतळावर पतीला सोडून विवाहित प्रेयसीची प्रियकरासोबत धूम : अकोल्यातील लॉजमध्ये दोघांना पकडले –

अकोला – विवाहापूर्वीचे संबंध कायम ठेवत विवाहितेने पतीसोबत कॅनडाला जाण्यापूर्वी दिल्ली विमान तळावरून प्रियकराला घेत धूम ठोकली. पतीने तक्रार नोंदवल्यानंतर विवाहितेचा शोध सुरू असताना ती …