यावलचा संशयीत एक वर्षांसाठी हद्दपार:

यावल – : खुनासह विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेला यावल शहरातील रेणुका माता मंदिर परिसरातील 35 वर्षीय तरुणास एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले …

तक्रार मागे न घेतल्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न –

अमळनेर – अमळनेर तालुक्यातील एका गावात झालेल्या वादातून पोलिसात केलेली तक्रार मागे घेतली नाही म्हणून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार, 3 रोजी घडली …

माळी समाजाचा २५ जानेवारीला जळगाव येथे वधू-वर परिचय मेळावा

-उपवर मुला मुलींच्या पालकांनी 15 जानेवारीपर्यंत परिचय पत्रक भरून देण्याचे माळी महासंघाचे आवाहन भुसावळ – महाराष्ट्र माळी समाज महासंघ जळगाव जिल्हा यांच्या वतीने समाजातील उपवर …

खेळाने शारीरिक सुदृढता व आत्मविश्वास वाढतो – नामदार संजय सावकारे

जिल्हा परिषद कर्मचारी अधिकारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे थाटात उद्घाटन. भुसावळ-भुसावळ पंचायत समिती भुसावळ द्वारे आयोजित भुसावळ तालुकास्तरीय जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा …

वृत्तपत्र हे समाज प्रबोधनाचे दीपस्तंभ आहेत – प्रा.डॉ.जतिन मेढे

(भालोद) ” मराठी भाषेतील वृत्तपत्रांना ऐतिहासिक वारसा लाभलेला असून समाजाला सर्वांगाने डोळस करण्याचं काम वृत्तपत्रांनी केले असल्याने वृत्तपत्र हे समाज प्रबोधनाचे दीपस्तंभ ठरतात “. असे …

भुसावळात वनवासी कल्याण आश्रम स्थापना दिवस साजरा ;

भुसावळ – येथील देवगिरी कल्याण आश्रम तालुका समितीतर्फे नुकताच वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांच्या जयंती निमित्त वनवासी कल्याण आश्रम स्थापना दिवस साजरा करण्यात आला . प्रारंभी …

थंडीचा कडाका आणखीन वाढणार ! : राज्यातील सर्वाधिक नीचांकी तापमान धुळ्यात :

धुळे – पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस आणि हिमवर्षाव होत असून आगामी दोन दिवसात थंडीचा कडाका आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी …

भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे पत्रकारदिन व रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नवरत्न व पत्रकार सन्मान सोहळा :

भुसावळ – आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठी वृत्तपत्र प्रथम सुरु केले. त्यामुळे ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात …

आता गौण खनिजाबाबतच्या सुनावण्यांसह दंडात्मक कारवाई जिल्हाधिकारीच करणार : 32 वर्षांनंतर बदल :

जळगाव – जळगावसह अनेक जिल्ह्यात अवैध वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. गौण खनिजाचे आतापर्यंत अपर जिल्हाधिकार्‍यांकडे असलेले सर्वच …

जळगाव रनर ग्रुपतर्फे आयोजित आठव्या आवृत्तीचा खानदेश रन उत्साहात संपन्न

जळगाव – जळगाव रनर ग्रुपतर्फे आयोजित “खानदेश रन” या प्रतिष्ठित स्पर्धेची आठवी आवृत्ती आज रविवार 5 रोजी सागर पार्क येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या …

अखिलस्तरीय महा-ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटनाच्या भुसावळ तालुका अध्यक्ष पदी वैशाली सरदार : सचिव पदी सचिव निलेश कोलते ;

भुसावळ:- अखिलस्तरीय महा-ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटनाच्या भुसावळ तालुका अध्यक्ष पदी वैशाली सरदार तर सचिव पदी सचिव निलेश कोलते यांच्यासह भुसावळ तालुका कार्यकारणीची …

भुसावळात लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक युवक युवती परिचय संमेलन संपन्न ;

भुसावळ – अ.भा.लेवा पाटीदार युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेड तर्फे लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींचे परिचय संमेलन 5 जानेवारी रविवार रोजी सकाळी 11 वाजता संतोषीमाता …

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वैचारिक दृष्टिकोनातून जयंती साजरी ;राजेश्री संघमित्रा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावल – राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ तर्फे आयोजित क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली . ३ जानेवारी …

‘गण गण गणात बाेते’ च्या गजरात शेगांव पालखीचे प्रस्थान

‘ भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे शनिवारी भुसावळ ते श्री क्षेत्र शेगांव पालखीचे प्रस्थान ‘गण गण गणात बाेते’च्या गजरात सकाळी …

चिमुकल्या नीलच्या शोधार्थ भंडारा प्रशासन तब्बल ७२ तास जंगलामध्ये ; निल जंगलात गेला की नेला ?

भंडारा : भंडारा जिल्ह्यात या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातील चिखली गावात राहणारा अवघ्या चार वर्षाचा नील मनोज चौधरी याच्या शोधात …

दुचाकी घसरून आईसह मुलाचे निधन : पती जखमी :

इस्लामपूर – खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवरील आईसह पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी झाला. काजल चेतनसिंग हजारे (28) …

अल्पवयीन मुलांना सोशल मिडिया अकाउंटसाठी पालकांची संमती अनिवार्य –

नवी दिल्ली – हल्ली तरुण पिढी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, या प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या उपस्थितीने अनेक चिंता निर्माण केल्या आहेत. या चिंतांना दूर करण्यासाठी केंद्र …

पालिका निवडणुका तत्काळ घ्याव्यात : सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल –

राज्य निवडणूक आयोगाला तत्काळ आदेश देण्याची मागणी : 2022 सालातील महापालिका कायदा दुरुस्तीलाही आव्हान पुणे – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना होत असलेला प्रदीर्घ काळापासूनचा विलंब …

कुंभमेळा 2025 : रेल्वे कर्मचार्‍यांच्या हिरव्या जॅकेटवरील स्कॅनरद्वारे प्रवाशांना तिकीट काढता येणार –

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी रेल्वेमार्गे देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होणार आहेत . उत्तर मध्य रेल्वेच्या प्रयागराज विभागाने ,तिकीट प्रक्रिया सुलभ …

आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरम च्या वतीने”मूकनायक सन्मान व पत्रकार दिन” ३१ जानेवारीला शेगावात ;

शेगाव (प्रतिनीधी)समस्त देशासह राज्यभरातील आंबेडकरी पत्रकार समुहाच्या न्याय हक्कासाठी स्थापण झालेल्या ‘आंबेडकरी व्हाईस मीडीया फोरमची महत्वाची वार्षीक आढावा बैठक शेगाव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दि. …

सावित्रीमाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ध्येय साध्य करा – रजनी सावकारे ः भुसावळात सावित्रीमाईंना जयंतीनिमित्त अभिवादन

भुसावळ ः भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीमाई या समाजातील बहिष्कृत घटकांना शिक्षण देण्यासाठी अग्रेसर होत्या शिवाय मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी काढल्याने त्यांची जयंती बालिका दिन …