दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी –

राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा देणे बंधनकारक असणार नाही, असे विधान केंद्रीय शिक्षण मंत्री …

भुसावळ येथे राज्यस्तरीय धोबी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात :

भुसावळ – डॉ. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मस्तकात पुस्तक गेले पाहिजे आणि पुस्तक मस्तकात गेल्याशिवाय माणूस गुरगुरत नाही. शिक्षण हे महत्वाच्यास्थानी येवून बसले आहे. मुलगा असो की …

कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना अभिवादन :

भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे आज सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभेचे आयोजन …

प्रोटॉन जिल्हास्तरीय अधिवेशन व पुरस्कार सोहळा संपन्न :

जळगाव – अल्प बचत भवन जळगाव येथे दि २७ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पी.एस. एम एस स्कुल व ज्युनि कॉलेज बामनोद …

जळगांव येथिल अभ्यासिकेचे शुभम सरदार यांचे हस्ते उदघाटन ; सामाजिक दायित्व म्हणून माझ्या पहिल्या वेतनातून अभ्यासिकेस रु. ११०००/- ची पुस्तके देणार – शुभम सरदार

जळगांव :- जळगांव येथे समाजातील गरीब होतकरू , गरजवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सरावा करीता सर्व सुविधा युक्त अभ्यासिका कक्षाचे उदघाटन केंद्रीय लोक सेवा आयोग (यु. …

26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण :

भुसावळ – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भुसावळ यांच्याकडून शहीद स्मारक भुसावळ येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.26-11 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना …

ऑन डयुटी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू :

जळगाव ;-ऑनड्यूटीवर असतांना वाशरूममध्ये अचानक चक्कर येवून पडल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना पोलीस मुख्यालयात कंट्रोल रूमला सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या …

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 30 रोजी भुसावळ दौर्‍यावर -आमदार संजय सावकारे व जिल्हाध्यक्ष अमोल जावळेंची पत्रकार परीषदेत माहिती ः वॉरीयर्सला मार्गदर्शन, रॅली निघणार

भुसावळ : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार, 30 रोजी भुसावळ व मलकापूर विभागाच्या दौर्‍यावर येत असल्याची माहिती भुसावळचे आमदार संजय सावकारे व भाजपा जिल्हाध्यक्ष …

स्मार्ट व्हीलेज साकेगाव राज्यात प्रथम क्रमांकाची आदर्श ग्रामपंचायत ठरेल …संजय सावकारे :60 लक्ष निधी विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न :

भुसावळ – तालुक्यातील साकेगावगावातील रस्ते पेव्हर ब्लॉक व काँक्रीटीकरण साठी 60 लक्ष रु निधीचे विकास कामांचा उद्घाटन सोहळा आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते ढोल ताशांच्या …

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या अधिवेशनातील ठराव शासन दरबारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मागण्या मान्य करण्याचे आश्वासन पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका सकारात्मक : संदीप काळे –

मुंबई, : बारामती येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राज्य शिखर अधिवेशनातील ठराव संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सादर …

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा तर्फे खडका येथे आयुष्मान भारत हेल्थ कार्डांचे वितरण शिबिर संपन्न

भुसावळ – तालुक्यातील खडका येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आयुष्यमान भारत हेल्थ कार्डाचे वितरण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे रावेर लोकसभा सहसंपर्कप्रमुख विजय परब यांच्या मार्गदर्शना मध्ये …

वरणगाव येथील समाजसेवक संतोष माळी यांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार

वरणगाव – येथील विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यात सदैव अग्रेसर असणारे क्रांतीसुर्य महात्मा फुले बहुउद्देशीय विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख संतोष बळीराम माळी यांना …

आक्रोश मोर्चात शेतकरी , शेतमजूर नोकरदार यांनी सहभागी होण्याचे रविंद्र पाटील यांचे आवाहन :

वरणगाव – जिल्ह्यात तीन कॅबीनेट मंत्री असताना कोणतेही ठोस विकासाचे काम नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतमजुराच्या हाताला काम नाही नोकरदार त्रस्त असल्याने सरकार विरोधात …

कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे संविधान दिन उत्साहात साजरा :

भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद तालुका यावल येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी …

विजय मंगळे यांची भुसावळ विधानसभा समन्वय पदी निवड :

भुसावळ –जळगांव जिल्हा कॉग्रेस कमेटीचे जिल्हाअध्यक्ष प्रदीप पवार यांनी भुसावळ कॉग्रेंस विधानसभा समन्वय पदी इंजिनिअर विजय हिलाल मंगळे माजी रीटार्यड इंजिनियर सार्वजनिक बांध काम विभाग …

जखमी नीलगाईच्या पिल्लाचे प्राणीमित्रांनी व चोरवड गावकऱ्यांनी वाचवले प्राण :

भुसावळ – कुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या जखमी नील गाईच्या पिल्लाला प्राणीमित्रांनी व चोरवड गावकऱ्यांनी प्राण वाचवून जीवनदान दिले . चोरवड येथील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर नीलगाईंचा …

छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे : २५ व २६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन :

जळगाव;- भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून २७ …

भुसावळ शिवसेना तर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार गोरगरिबांना ” दिवाळी फराळ वाटप !

भुसावळ — हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त साहेबांची शिकवण ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण यानुसार भुसावळ उद्धव बाळासाहेब …

जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलिस अधीक्षकपदी अशोक नखाते –

भुसावळ : जळगावचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची नाशिक पोलिस अकादमीत बदली झाली असून त्यांच्या जागी प्राचार्य अशोक नखाते बदलून येत आहेत. राज्यातील पोलिस …

भुसावळातील रेल्वे उत्तर वॉर्डातील अतिक्रमण धारकांचे पुर्नवसन कधी ? – म्हाडाची घरकुले होणार कधी ? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे प्रशासकांना निवेदन

भुसावळ : शहरातील रेल्वे उत्तर वॉर्डातील अतिक्रमण 15 ते 18 नोव्हेंबर 2018 दरम्यान काढण्यात आले मात्र पाच वर्षानंतरही अतिक्रमण धारकांचे पुर्नवसन करण्यात आलेले नाही शिवाय …

भुसावळात कोळी समाजाचा वधू-वर मेळावा : 300 विवाहोच्छुकांचा परीचय –

भुसावळ : शहरातील गजानन महाराज नगरातील कोळी समाज सभागृहात कोळी समाज विकास मंडळ भुसावळ अंतर्गत राज्यस्तरीय कोळी समाज वधू-वर परीचय मेळावा झाला. यावेळी राज्यभरातून आलेल्या …