भुसावळ (प्रतिनिधी )-कोविड महामारीमुळे सर्वत्र प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जात नव्हती. आता रेल्वे प्रशासनाच्या सूचनेनुसार भुसावळ विभागातील काही नामांकित स्थानकांवर दिनांक 11 मार्च पासुन ते दिनांक …
भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली भुसावळ-सूरत आणि भुसावळ-नंदुरबार विशेष रेल्वे पूर्णपणे आरक्षित विशेष गाडीचे परिचालन सुरु करण्यात आले होते . याच क्रमामध्ये …
भुसावळ –संघटीत टोळी तयार करून घातक शस्त्रे, तलवार जवळ बाळगून लोकांना धमकावणे, ठार मारण्याचा प्रयत्न, मारहाण, चोरी, बळजबरीन घरांमध्ये प्रवेश, लोकांच्या मालमत्तेची जाळपोळ आदी गंभीर …
भुसावळा (प्रतिनिधी )-शहरातील सिंधी कॉलनी भागात सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यावरून दिनांक ५ मार्च २०२१ रोजी सट्टा पेढीवर छापा टाकला …
भुसावळ (प्रतिनिधी )-साईलीला महिला बचत गटातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 7 मार्च 2021 रोजी केले आहे. महिला दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम पार पाडण्यात येणार …
भुसावळ (प्रतिनिधी )-औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथील विद्युत निर्मिती केंद्रात परिसरातील स्थानिकांचा रोजगार हिरावून घेऊन सुरक्षारक्षकांचा ठेका एम एस एफ कंपनीस देऊन मोठ्या भ्रष्टाचारास वाट …
–भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळातील इनरव्हील क्लबतर्फे कट्टा सुशोभीकरणातून पर्यावरण पूरक संदेश देण्यात आला. शहरातील नवशक्ती आर्केड येथील एका झाडाच्या पायथ्याला सुशोभीकरण करून प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला. …
भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत रस्ते गुळगुळीत करण्याचे आश्वासन देऊन भाजपने पालिकेची सत्ता काबीज केली. मात्र गेल्या चार …
भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील नवीन सातारा भागातील खळवाडी भागात पत्नीकडे का पाहतो म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या पतीस दोघा भावांनी मारहाण केली व हा वाद सोडवण्यासाठी 28 …
भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात वाढत्या तापमानासोबत उष्माघाताचा धोका वाढला असून अशा रुग्णांवर उपचारासाठी पालिकेच्या श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापना करणार असल्याची माहिती आरोग्य सभापती …
भुसावळ (प्रतिनिधी )-शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सातत्याने रुग्ण संख्या वाढत असून कोरोनाचा फैलाव पाहता शहरातील ट्रामा केअर सेंटर (ग्रामीण रुग्णालय) तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात कोविड …
भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेने साई नगर शिर्डी ते विजयवाडा साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालील प्रमाणे –*07208 डाऊन साप्ताहिक विशेष साई नगर …
भुसावळ (प्रतिनिधी )-रेल प्रशासन द्वारा गुंटकल विभागांमध्ये तिरुपती स्टेशन येथे यार्ड रिमोल्डिंग,सिग्नलींग तसेच विद्युतीकरणाचे कार्य केले जात असल्यामुळे काही विशेष गाड्या रद्द करण्यात आले आहे …
भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून बिना तिकिटे प्रवास करणारे /अनियमित तिकीट यात्रा /ज्येष्ठ नागरिक सवलतीचा गैरवापर हे रोखण्यासाठी अनियमित यात्रा करणारे साठी …
भुसावळ (प्रतिनिधी )-इनरव्हील क्लब भुसावळ तर्फे महिला दिना निमित्त भुसावळ विभागातील महिला पोलीस व महिला ट्रॅफिक पोलीस यांचा “तेजस्विनी ” सम्मान देऊन सत्कार करण्यात आला.करोना …
भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेने दादर ते साई नगर शिर्डी -साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालील प्रमाणे –*02147 डाऊन साप्ताहिक विशेष दादर येथून …
भुसावळ (प्रतिनिधी )-कामगारांसाठी स्थापन केलेल्या सोसायटीने कामगारांना वेळेवर कर्ज देणे ही सोसायटीची जबाबदारी आहे. मात्र तेथील कर्मचारी पक्षपातीपणा करतात. अगोदर दोन तीन दिवसात कर्ज मंजूर …
भुसावळ (प्रतिनिधी )-सत्ताधारी नगरसेवक पिंटू उर्फ महेंद्र ठाकूर यांनी प्रभागातील कामे नगराध्यक्षांकडून होत नसल्याने 2 मार्च रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा …