भगवा रक्षा वाहिनी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी हर्षल पाटील ;


भुसावळ (प्रतिनिधी) –
हिंदूचे रक्षण, मठ, तसेच गंगा चे रक्षणकर्ता म्हणून ओळख असणाऱ्या भारतातील भगवा रक्षा वहिनी ने जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी पत्रकार हर्षल पाटील खंडाळा ,जिल्हा मंत्री , भरत महाजन रावेर, जिल्हा सहमंत्री, राजेंद्र सोनार ,पाल या तिघांनी नियुक्ती पत्र दिले आहे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष तिवारी यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे नवनियुक्त पदाधिकारी यांचा प्रदेश कार्यालयात सत्कार करण्यात आला .
या वेळी उपस्थित ,मुख्य संरक्षण हरिशंकर जैन, राष्ट्रीय कार्यवाहक सत्यम त्रिपाठी,राष्ट्रीय महामंत्री , आशिजराज शुक्ला, राष्ट्रीय संघटन मंत्री लिकेश भारद्वाज, प्रदेश अध्यक्ष राहुल सिह, ठाणे जिल्हा संघटक डिंपल मिश्रा, यावेळी उपस्थित होतें.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *