भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रीय वीर बाल दिवस उत्साहात ;

भुसावळ – भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रीय वीर बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या मनाचे संवर्धन करणे, त्यांचे मनोबल वाढवणे, त्यांची सर्जनशीलता वाढवणे …

भुसावळात ‘उमंग’ वार्षिक स्नेहसंमेलन कलागुणांची उधळण –

भुसावळ – श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘उमंग 2024-25’ मोठ्या उत्साहात झाले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पद्म आर्ट गॅलरी व …

भुसावळात अतिक्रमित टपर्‍यांवर पालिकेची कारवाई : व्यावसायीकांमध्ये खळबळ –

भुसावळ : शहरातील वाहतुकीच्या रस्त्यावर अडचण ठरणार्‍या टपर्‍या, हातगाड्या हटविण्याची मोहिम पालिकेतर्फे राबवली जात आहे. शुक्रवारी पालिकेच्या पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील डीएस हायस्कूलजवळील टपर्‍या, …

भुसावळातील आतीश खरातवर चाकूने प्राणघातक हल्ला ;

भुसावळ – शहरातील समता नगरातील रहिवासी आतीश खरात याच्यावर शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. यामुळे या परिसरात एकच …

भुसावळ तेली समाजातर्फे श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी ; समस्त बांधवांनी वाहिली आदरांजली ;

भुसावळ – जगतगुरु तुकाराम महाराजांच्या मुळ गाथेचे लेखनकर्ते आपल्या अभंगातून समाजसुधारणेची व मानवतेची शिकवण देणारे, तेली समाजाचे आराध्य दैवत थोरं संत श्री संताजी जगनाडे महाराज …

डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलीन ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ;

नवी दिल्ली – गुरुवारी 26 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास …

वर्षाच्या अखेरीस होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य 14 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध ;

भुसावळ – वर्षअखेरच्या कालावधीत प्रचंड गर्दीच्या अपेक्षेने, मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक …

भुसावळ तालुकास्तरीय जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धेला प्रारंभ ;

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली.आज बॅडमिंटन या क्रीडा स्पर्धेच उद्घाटन ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे पंचायत समिती कक्ष अधिकारी …

निधन वार्ता ; रुक्मणीबाई दादाराव गोरधे ;

भुसावळ – येथील नेब कॉलनी भागातील रहिवासी गं भा रुक्मणीबाई दादाराव गोरधे वय 85 यांचे वृद्धापकाळे आज दिनांक 28/12/24 रोजी निधन झाले . त्यांची अंत्ययात्रा …

रावेर व यावल तालुक्यातील गारपिटीच्या नुकसानीची आ.अमोल जावळे कडून पाहणी ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत नुकसानीचे पंचनामे व कार्यवाहीसाठी चर्चा

यावल – रावेर विधानसभा क्षेत्रात दिनांक २७ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे केळी, हरभरा, गहू, तूर, पपई अशा विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर …

देविदास फालक वृद्धाश्रमाचा प्रारंभ ; वास्तुशांती, श्री दत्तयाग सह त्रिपदी उत्साहात

भुसावळ ( प्रतिनिधी ) – येथिल जामनेर राेडवरील मीरगव्हाण क्षेत्रातस्वा. सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्था संचालीत कै.देविदास फालक वानप्रस्थाश्रम तथावृद्धाश्रमाच्या प्रारंभा निमित्तदि.२४ रोजी श्री दत्तयाग …

भुसावळ ते शेगांव पालखीचे हाेणार ४ जानेवारी राेजी प्रस्थान ;

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे येत्या दि.४ जानेवारी रोजी भुसावळ ते श्री क्षेत्र शेगांव पालखीचे प्रस्थान ‘गण गण गणात बाेते’च्या …

भुसावळ मध्य रेल्वेच्या डी आर एम श्रीमती इति पांडे यांची चाळीसगाव अंधशाळेला सदिच्छा भेट…

चाळीसगाव-भुसावळ मध्य रेल महिला कल्याण संघटन अध्यक्षा तसेच मध्य रेल्वेच्या डीआरएम श्रीमती इती पांडे यांनी नुकतीच अंधशाळेला सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान श्रीमती इति …

कृषी विज्ञान केंद्रात कापूस विशेष प्रकल्प अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

जळगाव प्रतिनिधी :- कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद, जळगाव येथे राष्ट्रीय किसान दिनानिमित्त केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर आणि कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद जळगाव यांच्यावतीने कापूस …

धाराशिवमध्ये सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न –

धाराशीव – सरपंच हत्येचे प्रकरण गाजत असतानाच आता धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात गुरुवारी सरपंच असणार्‍या नामदेव निकम यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. …

भुसावळातील श्याम सतीश अग्रवाल यांचे सीए फायनल परीक्षेत दैदीप्यमान यश –

भुसावळ – येथील श्याम सतीश अग्रवाल यांचे सीए फायनल परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले . शहरातील पूजा लॅमिनेशन & ऍडव्हर्टाईस चे संचालक तथा जेष्ठ साहित्यिक …

सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस पाठवत जळगावातील महिलेला 25 लाखांचा गंडा –

जळगाव – सायबर ठगांकडून नाना क्लृप्त्या काढून नागरिकांना फसवणुकीचे प्रकार सुरू आहे. जळगावातील एका महिलेला आता अशाच एका नव्या पद्धत्तीने फसवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. …

जळगावातील पाईप लाईन चोरी प्रकरण : 1 जानेवारी रोजी कामकाज –

जळगाव तत्कालीन नगरपरिषदेच्या गिरणा पंपीग येथून शहरासाठी असलेल्या जुनी पाईप लाईन चोरी व विक्री प्रकरणी दाखल गुन्ह्यात जास्तीचा वस्तु पुरावा मिळवायचा असल्याने मुदत मिळावी, असा …

मैदानी स्पर्धेमुळे मानसिक, शारीरिक आरोग्य स्वास्थ्य राहण्यास मदत : राजेश सुराणा -भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

भुसावळ – मोबाईल वापरामुळे शारीरिक तसेच मानसिक नुकसान होत असल्याने विद्यार्थिनींनी मोबाईलचा वापर टाळावा. ज्या विद्यार्थिनींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल अशा विद्यार्थिनी शिक्षण …

सायबर फसवणूक प्रकरणी जळगाव सायबर सेलच्या पथकाला यश ; करोडोंची रक्कम परत मिळवून दिली ;

भुसावळ – सध्या तंत्रज्ञान विकसीत होत आहे याचाच दुष्परिणाम म्हणून सायबर गुन्ह्याच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. जळगाव जिल्ह्यातील काही नागरिकांना सायबर ठगांनी करोडो रुपयात …

भुसावळात उद्या संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी ;

भुसावळ – येथील तेली समाज बांधवांतर्फे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . स्थानिक …