जम्मू तवी स्टेशनवरील कामामुळे पुणे-जम्मू तवी एक्सप्रेस तात्पुरती रद्द

भुसावळ ,- उत्तर रेल्वेतील जम्मू तवी स्टेशनवर पुनर्विकास आणि यार्ड कनेक्शनसंदर्भातील नॉन-इंटरलॉकिंग (NI) कार्य सुरू असल्याने, भुसावळ विभागातून जाणाऱ्या खालील गाडी तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात …

भुसावळ येथे तेजोदिप फाऊंडेशनची विभागीय बैठक उत्साहात ;

भुसावळ : शहरात रविवार १६ रोजी तेजोदिप नवविचार फाऊंडेशनची विभागीय बैठक लेवा पंचायत मढी, चिरा गल्ली येथील तिसर्‍या मजल्यावर सकाळी ९ ते ११ वाजे दरम्यान …

दोन मुलांची आई प्रेमात पडली अन् व्हॅलेंटाईनला प्रियकरासोबत पळाली…! –

नवी दिल्ली – प्रेमाला वयाचे बंधन नसल्याचे म्हटले जाते मात्र लग्नानंतर दोन मुले झाल्यानंतर एका विवाहितेचा रील्स बनवण्याच्या नादात एका तरुणावर जीव जडला. व्हॅलेंटाईनच्या दिवशी …

प्लॅटफार्म बदलाची उद्घोषणा अन् नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झाली चेंगराचेंगरी ; 18 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू –

नवी दिल्ली : प्रयागराज महाकुंभाला जाण्यासाठी हजारो भाविक एकाचवेळी जमल्यानंतर ट्रेनमध्ये चढताना अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 18 प्रवाशांचा मृत्यू ओढवला. शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे …

कुंभ मेळ्यावरून परतणार्‍या भाविकांच्या वाहनाला अपघात : चौघै ठार ;

नांदेड – : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात होवून या घटनेत चार भाविकांचा मृत्यू ओढवला तर …

रोटरी रेलसिटी सायक्लोथॉन मध्ये वय 4 ते 69 पर्यंतच्या 650 सायकलपटूंनी घेतला सहभाग :

भुसावळ (प्रतिनिधी ) – रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व माननीय नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायक्लोथॉन आज दिनांक 16 फेब्रुवारी …

भाजपचे संघटन पर्व : बावनकुळे, चव्हाण जळगाव दौऱ्यावर ;

जळगाव – भाजपाच्या ‘संघटन पर्व’ अभियानाच्या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १५ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा प्रवासावर आहेत. कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण …

भुसावळात माता रमाई आंबेडकर व संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त फराळ वाटप ;

भुसावळ – माता रमाई भीमबा आंबेडकर व संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ना.संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर यांच्यावतीने …

भुसावळात रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी ;

भुसावळ दिनांक ,७ फेब्रुवारी रोजी गुरु चंद्रमणी बुद्ध विहार, पंढरीनाथ नगर जामनेर रोड भुसावळ येथे मोठ्या उत्साहाने रमाई जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे …

केळी क्लस्टरसाठी 100 कोटींची मंजुरी : जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार फायदा ! -केळी क्लस्टरला मंजुरी म्हणजे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे सामूहिक यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर असून केंद्र शासनाने 100 कोटी रुपयांच्या केळी क्लस्टरला मंजुरी दिली असून, यामुळे जिल्ह्यातील केळी शेतीला नवा …

नंदुरबार जिल्ह्यात ‘या कारणाने’ १४ दिवसांसाठी जमावबंदी ; थेट जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश : २० फेब्रुवारी पर्यंत अंमलबजावणी

नंदुरबार, नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी ६ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकारी डॉ. मिताली …

घरातील वादातून आईनेच केली दोन चिमुकल्यांची हत्या –

न्यूज नेटवर्क – दौंड – घरातील कलहानंतर संतप्त आईने आपल्या दोन चिमुकल्यांची ओढणीने गळा आवळत हत्या केली. ही घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात शनिवारी …

महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे सलाड डेकोरेशन स्पर्धा :

भुसावळ – हल्लीच्या “जंकफुडच्या” काळात योग्य आहाराचे महत्त्व, आपल्याला डाॅक्टरांच्या पाय-या चढाव्या लागल्या की समजते.या साठी हिरव्या भाज्यांचे महत्त्व समजण्यासाठी, “प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर” …

गोमांस खरेदीविक्रीसह कब्जात बाळगणारे तिघे जेरबंद: एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई:

जळगाव (प्रतिनिधी) : गौहत्या करून मांस खरेदी विक्री तसेच कब्जात बाळगणा-यांना जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. युसुफ …

गोमांस खरेदीविक्रीसह कब्जात बाळगणारे तिघे जेरबंद ; एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई ;

जळगाव (प्रतिनिधी) : गौहत्या करून मांस खरेदी विक्री तसेच कब्जात बाळगणा-यांना जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. युसुफ …

घरगुती गॅस “व्यावसायिक”मध्ये करायचा रूपांतर, काळाबाजार करणाऱ्याला अटक ; एमआयडीसी पोलिस स्थानकाची कारवाई, १ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त

जळगाव – जिल्ह्यातील एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गॅस रिफिलींग व काळा बाजारातील गॅस विक्री करणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक करुन त्याच्याविरुद्ध पोलिस स्थानकात …

नाहाटा महाविद्यालयात एक दिवसीय स्पेक्ट्रोस्कोपी सेमिनारचे आयोजन:

भुसावळ – येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात, रसायनशास्त्र विभागातर्फे, वार्षिक एक दिवसीय सेमिनार ऑन स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स (SST-2025) चे आयोजन करण्यात …

भुसावळ येथे नवजीवन एक्स्प्रेसमध्ये धाडसी चोरी; परप्रांतीय त्रिकूटांच्या टोळीला अटक !

भुसावळ – नवजीवन एक्स्प्रेसमधील महिला प्रवासी झोपल्याची संधी साधून भामट्यांनी पर्स लांबवली होती. या पर्समध्ये 80 हजारांच्या रोकडसह सहा लाख 32 हजारांचा ऐवज लंपास केला …

आपले जीवनमूल्य जपावे हीच काळाची गरज – भैयाजी जोशी

हरिपूरा ता. यावल-सद्यस्थितीत वेगवेगळ्या स्वरूपाची आक्रमण आपल्या देश, धर्म, संस्कृतीवर होत आहेत,या आक्रमणांना समर्थपणे तोंड देणे ही संघ स्वयंसेवकांची जबाबदारी आहे .पुढील काळात जागरण, संस्कार …

संतापजनक : ७४ वर्षीय आजोबांनी केला ८ वर्षीय नातीचा विनयभंग ! –

अमळनेर – तालुक्यातील एका गावात ७४ वर्षीय आजोबांनी आपल्याच ८ वर्षीय नातीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, …

रेंभोटा येथे महामाता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी योगेश गाढे, दिपक इंगळे, प्रेम गाढे,संदेश गाढे,योगेश सुरवाडे,सचिन सावळे,सागर गाढे,रोशन गाढे,रोहिदास गाढे ,संजय गाढे, अजय गाढे,छोटू गाढे,ईश्वर सवर्णे,अतुल गायकवाड, विजय म्हासाणे, …