भुसावळ नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा:

भुसावळ – कला, विज्ञान आणि पी. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. …

भुसावळात हजारो विद्यार्थ्यांनी गायले सामूहिक वंदेमातरम् !!राष्ट्र सेविका समितीचा उपक्रम :

भुसावळ – राष्ट्र सेविका समिती देश सेवेचे कार्य करते,समाज मनात देश प्रेमाचे भाव निर्माण करते ही महिलां समिती याच उद्देशाने संपूर्ण भारतात काम करत असते.याचाच …

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या आंदोलनास तूर्तास स्थगिती…परिसरात स्वच्छता न राखल्यास पुन्हा आंदोलन पुकारणार :

भुसावळ नगरपरिषद प्रशासनाने सार्वजनिक वापराच्या सांडपाण्याचे सुयोग्य नियोजन न केल्याने श्रीनगर परिसरातील खुल्या भूखंडावर घाण साचली, दलदल निर्माण झाली. अनेक वर्षांपासून नागरिक याबाबतीत तक्रार करीत …

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर परेडमध्ये सहभागी कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद ;

प्रजासत्ताक दिन जवळ येत असताना, परेडमध्ये भाग घेणारे N CC कॅडेट्स, NSS स्वयंसेवक, आदिवासी समाजातील पाहुणे आणि परेड कला सादर करणारे कलाकार यांच्याशी आज दिनांक …

प्रेम संबंधांत अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजून केला खून :

दापोली :- लग्न झालेलं असतानाही दुसऱ्या इसमावर प्रेम होतं आणि त्याच प्रेम संबंधांमध्ये अडसर ठरतो, म्हणून महिलेने स्वत:च्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं आणि नवऱ्याचा काटा …

पहिला खो-खो विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला-पुरुष संघाची केंद्रिय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतली भेट…

आज दिल्ली येथे खो-खो विश्वचषक 2025 विश्वविजेते भारतीय महिला-पुरुष संघातील खेळाडूंनी केंद्रिय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी या विजयाच्या …

पाचोरा नजिक झालेल्या रेल्वे अपघातातील जखमींची केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतली भेट…

जळगांव – जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानक जवळ भीषण रेल्वे अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना जळगांव येथील गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून, …

भुसावळातील नरीमन हॉटेल फसवणूक प्रकरण : दोघा संशयीतांना अटकपूर्व जामीन मंजूर –

भुसावळ – शहरातील हॉटेल नरीमनच्या संचालकाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणातील संशयीतांना भुसावळ सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. भुसावळ …

स्थलांतरीत, असंघटीत कामगारांना शिधापत्रिकेसाठी नोंदणी करावी – जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आवाहन:

जळगाव,- राज्य शासनामार्फत ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत/असंघटीत कामगारांना शिधापत्रिका वितरीत करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. शासनाकडून एकूण 76,875 ई-श्रम कामगारांची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालय, जळगाव …

द बर्निंग कार.. जळगावात कारला भीषण आग

जळगाव, जळगाव शहरातील मोहाडी रोड व लांडोरखोरी उद्यानाजवळ आज सकाळी एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण कार जाळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे …

रेल्वे दुर्घेटनेतील प्रवांशासाठी डॉ. पाटील रूग्णालय ठरले जीवन वाहिनी !

जळगाव, पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे पुष्पक एक्सप्रेस दुर्घेटनेतील प्रवांशावर सुपरस्पेशॅलीटी सुविधा असलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयात तातडीने उपचार सुरू झालेल्या हे …

आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट : ५ ठार ; मृताचा आकडा वाढण्याची भीती : ४ किलोमीटर पर्यंत आवाज

भंडारारआयुध निर्माण कंपनीत स्फोट होऊन त्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची habdaraAघटना भंडारा येथील जवाहरनगर येथून समोर आली आहे. यातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात …

राज्यात एस टी प्रवास महागला : आजपासून भाडेवाढीला मंजुरी –

मुंबई – लालपरीने अर्थात एस.टी.ने प्रवास करणार्‍यांसाठी निराशाजनक बातमी आहे. एस.टी.महामंडळाने बसच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून तब्बल 15 टक्के भाडे वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा …

भुसावळात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान ; एसटी महामंडळ व नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ एसटी आगार व बस स्थानक परिसरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .भुसावळ नगरपरिषदेचे ब्रँड अँबेसिडर नाना पाटील …

आंबेडकरी व्हाईस मिडीया फोरमच्यावतीने 31 जानेवारी रोजी शेगाव येथे “मूकनायक पत्रकार दिनाचे” आयोजन :

जळगाव – आंबेडकरी व्हाईस मिडीया फोरम अर्थात AVMF या पत्रकार संघटनेच्या विद्यमाने मूकनायक पत्रकार दिन व संविधान अमृत महोत्सव राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन शेगाव शहरातील खामगाव …

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा – पो. अं .अरविंद वानखेडे

भालोद – सायबर गुन्ह्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी सावध व्हावं.मोबाईलवर चॅटिंग करताना, बोलताना विशेष प्रकारची काळजी घ्यावी. महिला भगिनींना वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका.मोबाईलचा उपयोग जगातील …

महिला पतंजली योग समिती भुसावळ तर्फे योग शिबीर उत्साहात संपन्न ;

भुसावळ – महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र भुसावळ जिल्हा जळगाव, यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्रभारी(योग रत्न पुरस्कार प्राप्त) संजीवनी ताई माने यांच्या अध्यक्षतेखाली योग शिबिर …

परधाडेनजीक रेल्वे अपघात : मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी जखमींची घेतली भेट –

परधाडेनजीक रेल्वे अपघातात 13 जणांचा बळी गेल्यानंतर मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी मध्यरात्रीच घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी टॉर्चच्या उजेडात घटनास्थळ पाहिले. यावेळी …

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजित कविसंमेलनात सर्वकालचे प्रकाशन ;

जळगाव – भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा अंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील मान्यवर कवींचे मराठी कविसंमेलनाचे …

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची अंदमान व निकोबार येथील ऐतिहासिक सेल्युलर जेलला भेट – स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

अंदमान व निकोबार – अंदमान व निकोबार बेट येथील दौऱ्यानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भारत माताचे महान सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजांनी ज्या …

भुसावळ पालिका प्रशासनाच्या ढीसाळ कारभारा विरुद्ध प्रजासत्ताक दिनी आंदोलन – श्रीनगरातील नागरिकांचा एल्गार : पालिका अधिकाऱ्यांनी केली पाहणी ;

भुसावळ ,नागरी क्षेत्रामध्ये निर्माण होणारा घनकचरा व सार्वजनिक सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी असूनही कित्येक वर्षांपासून ही समस्या श्रीनगर परिसरात कायम आहे. भुसावळ …