नॅशनल एक्सलेंट अवॉर्डने दिनेश दोदानी सन्मानित


भुसावळ १४ (प्रतिनिधी ) – येथील सिंधी समाजाचे तरुण तडफदार कार्यकर्ते तथा समाजसेवा दिनेश दोदानी यांना दिल्ली येथे आंबेडकर ग्लोबल फाउन्डेशन व भारत मंच ट्रस्ट आणि इंडियन गेलेक्सी फाउन्डेशन तर्फे नेशनल अक्सीलेंट अवार्ड 2025 ने नुकतेच सम्मानित करण्यात आले.

बाबाबाबाबदिनेश दोदानी यांनी सिंधी भाषा व संस्कृति साठी कार्य केले आहे आणि योगदान देत आहेत. Tebभारतीय सिंन्धू सभा चे प्रदेश सचिव आहेत. सिन्धू दर्शन यात्रा महाराष्ट्र चे प्रभारी असून सिंधी देवनागरी विषया वर सिंधी समाज मध्ये योगदान देत आहेत.