विजेच्या शॉकने घेतला सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा प्राण ;

रावेर प्रतिनिधी ;- विजेचा शॉक लागून मंत्रालयातील सेवानिवृत्त आरोग्य अव्वल सचिव जमशेर समशेर तडवी (वय ६२, रा. कुसुंबा खुर्द) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. …

योगेश पाटील यांच्या कार्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित सेवाभारती जळगाव देवगिरी प्रांत यांनी घेतली दखल ;

भुसावळ(प्रतीनिधी ) – येथील श्री योगेश वासुदेव पाटील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर यांनी मागील तीन वर्षापासून बेवारस निराधार मृतदेहाची भुसावळ तालुक्यातील तीनही पोलीस स्टेशनच्या सहकार्याने आतापर्यंत सुमारे …

विविध क्षेत्रातील महिलाची प्रगती ही त्यांच्या नैतिक तेची ओळख आहे – बी के कविता दिदी :अहिल्यादेवी कन्या विद्यालयात जागतिक महिला दिन कार्यक्रमात प्रतिपादन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज अहिल्यादेवी कन्या विद्यालयांमध्ये महिलांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रजापिता ब्रह्मकुमारी …

भुसावळ रेल्वे विभागात जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा;

भुसावळ (प्रतिनिधी ) – दिनांक ८ मार्च २०२५ रोजी संपूर्ण भुसावळ विभागामध्ये जागतिक महिला दिवस विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विभागातील सर्व …

महिलांचा सन्मान करणाऱ्या संस्कृतीचे कृतिशील वाहक होऊ या – प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे ;

भालोद (वार्ताहर ) – ” आपल्या देशातील थोर संत समाजसेवक आणि महापुरुषांनी महिलांना सन्मान देऊन पुरुषां इतकाच महत्त्वाचा समान घटक मानले आहे. महिलांच्या कुटुंब व …

भुसावळ शहर व तालुक्यातून दोन अल्पवयीन तरुणींना पळवले –

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ शहरातील जामनेर रोडसह तालुक्यातील फेकरी गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसासह भुसावळ तालुका पोलिसात संशयीताविरोधात गुन्हा …

पारोळ्यानजीक म्हसवे शिवारातील बायपासजवळ अपघातात दोन गंभीर ;

पारोळा —पारोळ्याजवळ बायपासवर म्हसवे शिवारात मोटरसायकलवरील दोन जणांना कारने उडवल्याने त्यात ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की पारोळ्याजवळ महस्वे गावाजवळ …

जळगावातील ‘पुष्कर यावलकर’ निर्मित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला :

जळगाव, जळगावातील 25 वर्षीय तरुण पुष्कर यावलकर याने सिनेसृष्टीत भरारी मारली असून खान्देशचा झेंडा रोवला आहे यावेळी बहुचर्चित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपट निर्मित …

जागतिक महिला दिवस निमित्ताने मोफत महाआरोग्य शिबिरास उदंड प्रतिसाद ;

जळगाव (प्रतिनिधी ) – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास महिलांसाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, मानवता कॅन्सर सेंटर नाशिक, रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत …

न्याय हक्कासाठी ओबीसी बांधवांनो एक व्हा – राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक : भुसावळला समता परिषदेच्या बैठकीत ओबीसी बांधवांना आवाहन:

भुसावळ (प्रतिनिधी ) — अठरा पगड जाती पातीत विभागल्या गेलेल्या ओबीसी बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय ,आर्थिक आणि सांस्कृतिक प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. संविधानाने आम्हाला खूप …

काळजी घ्या : राज्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट

पुणे, राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. बुधवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सोलापूर येथे 39.4 अंश सेल्सिअस एवढी झाली आहे. राज्यासह देशात …

तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी ! मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी ;

मुंबई, रोजगाराच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. मुंबईत बाइक टॅक्सीला परिवहन मंत्रालयानं परवानगी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मुंबईत बाईक टॅक्सी सुरू करण्याची मागणी …

भुसावळ विभागात ६९ वा रेल्वे सप्ताह २०२४ साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विभागात ६९ वा रेल्वे सप्ताह २०२४ उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचा उद्देश रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये उत्कृष्ट कार्यपद्धतींना प्रोत्साहन देणे …

धक्कादायक : बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार ; साकळी शिवारातील मानकी येथील घटना

यावल ( प्रतिनिधी ) आईसोबत चालणाऱ्या चिमुकल्याला दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून बालकाला ओढत नेऊन ठार केल्याची धक्कदायक घटना आज घडली . केशा प्रेमा …

भुसावळात जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी जय संताजी महिला मंडळा तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ;

.भुसावळ (प्रतिनिधी ) – दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जय संताजी महिला मंडळ ,भुसावळ यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने समस्त तेली समाजातील जेष्ठ माता …

धक्कादायक.. तीर्थक्षेत्र आळंदीत १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार ; दोघा महाराजांवर गुन्हा दाखल

आळंदी, आळंदीमधून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीर्थक्षेत्र आळंदी येथील नामांकित वारकरी संस्थेत एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली …

अखेर अबू आझमी निलंबित !कायम स्वरूपी निलंबित करण्याचा अभ्यास सुरु : मंत्री पाटील

मुंबई, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी हे त्यांच्या विधानामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. औरंगजेबाला महान राजा म्हणणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्याविरोधात अखेर सरकारने …

कंडारी परिसरात बिबट्याचा वावर ; वन विभाग सतर्क

भुसावळ प्रतिनिधी ;- शहरालगतच्या कंडारी परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या मागील बंद खोल्यांमध्ये बिबट्याने गाढवाचा फडशा पाडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वन …

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते गुजरातमध्ये ऑस्ट्रेलिया–भारत क्रीडा उत्कृष्टता मंचाचे उद्घाटन; क्रीडा क्षेत्रात नवीन पर्व उदयास…

आज केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी गुजरात मधील GIFT सिटी मध्ये ऑस्ट्रेलिया–भारत क्रीडा उत्कृष्टता मंच चे उद्घाटन केले. या मंचाचा …

सात वर्षीय बालकाच्या न्युमोनिया आजारावर यशस्वी उपचार ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग तज्ञांचे यश

जळगाव :- डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सात वर्षीय बालकाच्या गंभीर न्युमोनिया आजारावर यशस्वी उपचार करून त्याला नवजीवन दिले आहे. वेळेवर निदान आणि तातडीच्या …

कुशल शासक अहिल्यादेवी होळकर यांचा ‘जीवनपट नाटीकेतून उलगडणार’ – रजनी सावकारे : भुसावळ शहरात 9 रोजी भव्य कार्यक्रम : कर्तबगार महिलांचाही होणार सन्मान

भुसावळ : कुशल शासक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रतिष्ठा महिला महिला मंडळ यांच्या माध्यमातून रविवार, 9 …