भुसावळ( २८ जुलै प्रतिनिधी ) – जळगाव येथे प्रदेश तेली महासंघाच्या आयोजित जिल्हा सभेत भाजपा प्रदेश महामंत्री तथाव महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते भुसावळ तालुका अध्यक्ष म्हणून गणेश चौधरी (सोनवणे ) यांचा सत्कार करण्यात आला

प्रसंगी भुसावळ शहर तेली समाजातर्फे भाजपा प्रदेश महामंत्री तथाव महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांचा सत्कार करण्यात आला .
प्रदेश तेली महासंघाचे भुसावळ तालुका कार्याध्यक्ष विजय अण्णा चौधरी, उपतालुका अध्यक्ष राजभाऊ चौधरी वरणगाव राकेश चौधरी खजिनदार) भुसावळ शहर तेली समाज उपाध्यक्ष सुरेश चौधरी, तालुका सचिव सुनिल चौधरी (सर ), अनिल चौधरी, वरणगाव,गौरव चौधरी हातनूर निलेश कर्डीले व सुधाकर चौधरी. O.F. वरणगाव. सुभाष दौलत चौधरी. रघुनाथ चौधरी भुसावळ. तसेच मार्गदर्शक सचिव अशोक चौधरी व भुसावळ शहर तेली समाज सर्व भुसावळ तालुका कार्यकारणी सदस्य होते उपस्थित होते



