शिक्षण विभागाचा अजब कारभार!रात्री सूचना देवून सकाळी माहिती घेवून या!मुख्याध्यापकांना कारवाईची धमकी!!!….अनेक महिने साधी माहिती न देणाऱ्या शिक्षण विभागाला शाळांकडून मात्र हवी असते त्वरित माहिती!पत्राची भाषाही असते धमकीची

…… – .भुसावळ – . दि (२१/८)रोजी जिल्ह्यातील माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापकांना रात्री व्हॉट्स ॲपवर शिक्षणाधिकारी(माध्य) जि. प.यांचे कडून एक मेसेज पाठविण्यात आला त्यात शाळेतील …

डॉ. जगदीश पाटील एम.ए. एज्युकेशन अ प्लस श्रेणीत उत्तीर्ण ;

भुसावळ – येथील रहिवासी व बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य तथा जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील पदवीधर शिक्षक डॉ. जगदीश लक्ष्मण …

पत्रकार विशाल राजे लिखित ‘को – यात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन ;कोविड काळातील संघर्ष उलगडणारे पुस्तक

मुंबई / प्रतिनिधी –पत्रकार विशाल राजे लिखित ‘को – यात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन अलिबाग येथे नुकतेच करण्यात आले. कौटुंबिक आणि स्नेहीजनांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या …

महत्वाचा निर्णय ; प्रवाशांना आता रेल्वे स्थानकावरच मिळणार औषधे; देशभरात ५० ठिकाणी प्रयोग..,

महत्वाचा निर्णय ; प्रवाशांना आता रेल्वे स्थानकावरच मिळणार औषधे; देशभरात ५० ठिकाणी प्रयोग.., पुणे : औषधांसाठी रेल्वे प्रवाशांना आता स्थानकाबाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण …

अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या काठावर प्रेत आढळले ; परिसरात खळबळ

अमळनेर/प्रतिनिधी – अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणावर एका पुरुष जातीचे प्रेत वाहून आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळी अमळनेर पोलीस पथक दाखल झाले.मारवड पोलिसांत अकस्मात …

पालकमंत्री ना.पाटील डमरू वाजवत सहभागी झाले ‘ कावड ‘ यात्रेत..!!

धरणगाव/ –धरणगाव शहरातून निघालेल्या कावडयात्रेत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील सहभागी झाले होते.’ हर हर महादेव , ‘ भोले बाबा की …

भुसावळात तब्बल 47 लाखाचा अवैध गुटखासह कंटेनर पकडला : बाजारपेठ पोलिसांची कामगिरी :

भुसावळ – येथील जामनेर रोडवर इंदोर येथून औरंगाबाद कडे ४७ लाखांचा अवैध गुटखा घेवून जाणाऱ्या कंटेनरला २० ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास भुसावळ …

एरंडोल येथील कावड यात्रेतील तीन तरुणांना रामेश्वर येथे जलसमाधी…शिंपी कुटुंबियांवर पहिल्या श्रावण सोमवारी कोसळला दुःखाचा डोंगर…

एरंडोल – येथील रामेश्वर येथे कावड यात्रेला गेलेले युवकांपैकी सागर अनिल शिंपी वय 25 वर्ष अक्षय प्रवीण शिंपी वय 21 वर्ष पियुष रवींद्र शिंपी वय …

बायको माहेरी जाण्याचा राग : सख्या मुलाने जाळले आई- वडीलांचे घर

मुक्ताईनगर :- तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे एक विचित्र घटना घडली असून बायको माहेरी गेल्यानंतर, आपल्या आई-वडिलांनीच याला फुस दिल्याच्या संशयातून सख्या मुलाने त्यांचे घर जाळून …

माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांची जयंती साजरी : स्व राजीव गांधी वाचनालयात संपन्न

भुसावळ – महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभाग ,व राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २०ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी …

जामनेर तालुक्यातील महिलेवर अत्याचार व ठार मारण्याची धमकी पोलिसात गुन्हा दाखल

जामनेर /प्रतिनिधी जामनेर तालुक्यात एका ३५ वर्षीय महिलेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात एका विरोधात …

माहेरून पैसे न आणल्याने भुसावळातील विवाहितेचा छळ : पतीसह तिघांविरोधात गुन्हा –

भुसावळ : शहरातील माहेर व नाशिक येथील सासर असलेल्या विवाहितेने माहेरून पैसे न आणल्याने तिचा छळ करण्यात आला तसेच तिला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विवाहितेने …

अल्पसंख्याक मंत्रालयाच्या शिष्यवृत्ती योजनेत १४४ कोटींचा घोटाळा ; चौकशीचे आदेश

दिल्ली- देशातील अल्पसंख्याक संस्थांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत १४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारच्या तपासात ही बाब समोर आली आहे. केंद्रीय …

प्रख्यात आयटी तज्ज्ञ, वक्ते ,लेखक व पत्रकार उदय निरगुडकर यांची व.वा.वाचनालयास सदिच्छा भेट

जळगाव/ विशेष प्रतिनिधी – प्रख्यात व्यक्तिमत्त्व उदय निरगुडकर यांनी आज प्रसिद्ध वल्लभदास वालजी वाचनालय येथे सदिच्छा भेट दिली.श्री.निरगुडकर हे टाटा, गोदरेज यांसारख्या कंपन्यांमध्ये २० हून …

दर्यापूर येथे जगतगुरु श्री नरेंद्राचार्य महाराज सेवा समीती कडून स्वच्छता अभियान

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील दर्यापूर येथे अनंत श्री विभुषण जगतगुरू रामानंदासचार्यां श्री स्वामी नरेंद्राचार्याजी महाराज सेवा समीती भुसावळ तालुका सेवा समीती द्वारा युवा सेना व …

नवीन शैक्षणिक धोरणात कृतीतून शिक्षण- डॉ. चंद्रमौली जोशी : नवीन शैक्षणिक धोरणावरती संपन्न झाली कार्यशाळा :

जळगाव – बदलते युग व गरजानुसार शैक्षणिक धोरण देखील बदलत आहे पारंपारिक शिक्षणातून बाहेर पडत स्किल बेस शिक्षणावर भर दिला जात आहे हे शिक्षण घेत …

जिल्ह्यातील अवैध गावठी दारूचे अड्डे उध्वस्त ! – हातभट्टी चालकांमध्ये खळबळ :

जळगाव –गावठी हातभट्टीवाल्याचे समुळ उच्चाटनासाठी जिल्ह्यात ठीक ठिकाणी धडक कारवाई केल्याने हातभट्टी चालक व विक्रेत्या मध्ये खळबळ उडाली आहे . जळगाव जिल्ह्यात ठीक ठिकाणी गावठी …

वाळू तस्करांना दणका : अनेक अनधिकृत वाळू वाहून नेणारे शेकडो ट्रॅक्टर्स व डंपर्स जप्त !

जळगाव – जळगाव शहरापासून जवळच असलेल्या गिरणा नदीपात्रात भल्या पहाटेपासून महसूल व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत वाळू तस्करांना जोरदार दणका देण्यात आला असून यात पोलिसांनी …

मीडियाचे फोटोग्राफर तर्फ जागतीक फोटोग्राफी दिवस उत्साहात साजरा :

भुसावळ – येथिल श्री.छत्रपती शिवाजी महाराज संकुलात मीडियाचे फोटोग्राफर तर्फ जागतीक फोटोग्राफी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी जुने व नवीन कॅमेरांचे पुजन करण्यात आले.विनोद …

भुसावळ विभागातील मुर्तिजापूर स्टेशनवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक :

भुसावळ –भुसावळ विभागात दि. 30.08.2023 रोजीच्या (18.00) 6 ते 31.08.2023 रोजीच्या (14.00) 2 वाजेपर्यंत मुर्तिझापूर स्टेशन यार्ड येथे डाउन लांब पल्ल्याच्या लूपच्या तरतुदीसाठी रेल्वे पॉवर …

भुसावळात प्रेस फोटोग्राफर्स तर्फे जागतिक छायाचित्र” दिना निमित कॅमेरा पुजन.

भुसावळ – येथे सोनिच्छा वाडी मध्ये दि १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा केला जातो. शहरातील सिनियर फोटोग्राफरां तर्फे कार्यक्रम ठेवण्यात आला होता.या …