आ. सावकारे व कुटुंबाला वाय प्लस सुरक्षा द्यावी : महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी दिले उपविभागीय अधिकारी व डीवायएसपी यांना निवेदन :

भुसावळ- माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या हत्येने भुसावळ हादरले असतांनाच प्रमोद सावकारे यांना देखील जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने …

तरुणाला ५ लाखांमध्ये तरुणींनी ऑनलाईन गंडविले -जळगांव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल :

जळगाव (प्रतिनिधी) – टेलिग्रामवर फेक आयडी तयार करुन, त्यात वेळोवेळी टास्क देऊन, त्या व्दारे पैसे देण्याचे आमीष दाखवत, शिरसोलीच्या २७ वर्षीय युवकाची तब्बल ५ लाखांमध्ये …

जळगावात मध्यरात्री खून : भर रस्त्यावर कामगाराचा गळा चिरला -सोमवारी पहाटेच्या सुमारास घटना उघडकीस

जळगाव – शहरातील नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज सोमवार रोजी दि. ३ जुन रोजी पहाटेच्या …

जनता एक्सप्रेस मध्ये मोबाइल चोरी करणारी टोळी शोध पथकाच्या ताब्यात –

जळगांव – जनता एक्सप्रेस अप मधून दिनांक २ जून रोजी ११.५० वाजेच्या सुमारास रोहीत विमल यादव वय-23 रा. भवानीपुरा राजधाम जिल्हा पुर्णिया राज्य बिहार सोबत …

भुसावळ दुहेरी हत्याकांड प्रकरणी रविवारी महिलांची झाली सभा ; बुधवारी काढणार मोर्चा :

भुसावळ – शहरात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या खूनप्रकरणी विविध समाजातील महिलांनी रविवारी बैठक घेतली. बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यात बुधवारी …

रेल्वेने केला 1285 फुकट्या प्रवाशांकडून सात लाखांचा दंड वसुल -भुसावळ विभागात मोहिम

भुसावळ : उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना वाढलेली प्रवाशांची गर्दी पाहता फुकट्या प्रवाशांची संख्यादेखील वाढली आहे त्यामुळे अशा प्रवाशांविरोधात 30 व 31 मे रोजी विशेष मोहिम …

भुसावळ दुहेरी हत्याकांडाचा आणि आ . सावकारे बंधूस धमकी प्रकरणाचा निषेध : उद्या प्रांताना देणार निवेदन :

भुसावळ – शहरात नुकतीच भाजपा नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ता सुनील राखुंडे यांची निर्घृण हत्या करून शहरातील गुंड प्रवृत्तीचे लोकांनी दहशत निर्माण केलेली आहे.याच …

अपघातग्रस्तांचे मदतीला धावले भुसावळातील गोसेवक ;

भुसावळ – येथील साकेगव पुला जवळ एका सुसाट बोलेरोने समोर येणाऱ्या गाडी चालकास जोरदार धक्का दिल्याने जखमी झालेले दोघाना त्वरित उपचारार्थ भुसावळ येथील ट्रमा सेंटर …

जळगावला बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

जळगांव :- येथिल अजिंठा हौसिंग सोसायटी मधील बुद्ध विहारात दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व तर्फे आणि जळगाव …

मुंबई-जळगाव विमानसेवा लवकरच सुरू होणार! –

जळगाव : मुंबई-जळगाव अशी विमान सेवा भारत सरकारच्या ‘अलायन्स’ या विमान सेवा कंपनीकडून लवकरच सुरू होण्याचे संकेत आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाकडून हिरवा कंदील शुक्रवारी मिळाला …

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून –

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 1993 मधील मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोजकुमार भवरलाल …

एस.टी. बस चालकाचा कुलरमध्ये पाणी भरतांना विजेचा शॉक लागून मृत्यू

जळगाव : ड्युटीवरुन घरी आल्यानंतर कुलरमध्ये पाणी भरत असतांना विजेचा शॉक लागून भास्कर आत्माराम बोरसे (वय ४८, मूळ रा. बिबा नगर, ह. मु. कठोरा, ता. …

हिंदुत्व रक्षणासाठी आज देशात हिंदू महासभेची आवश्यकता- राष्ट्रीय अध्यक्ष मुन्ना कुमार शर्मा :

भुसावळ – आजही देशाला लोकसंख्येचा विस्फोट,धर्मांतरण, गोहत्या, लव्ह जिहाद, भ्रष्टाचार वगैरे वगैरे समस्यांनी ग्रासलेले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे होताहेत तरी सुद्धा समान नागरी …

सावत्रबापाकडून तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून

रावेर : सावत्र बापाने तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निघुण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रावेर येथे घडली. दरम्यान, चिमुरडीच्या जन्मदात्या आईने पुरावा नष्ट करण्यासाठी …

भुसावळातील दुहेरी हत्याकांड : आणखी एका आरोपीला अटक – आरोपींची संख्या झाली चार : इंदौरहून आणले पिस्टल : अकलूदचा आरोपी जाळ्यात

भुसावळ : भुसावळातील भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेतील तिघा संशयीतांना …

स्मृतीशेष चमेली भाऊराव काव्य कादंबरी पुरस्कार घोषित

जळगाव -स्मृतीशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगावच्या वतीने २०२३या वर्षासाठी राज्यपुरस्कारासाठी कवितासंग्रह आणि कादंबरी चे प्रस्ताव दोन प्रतीत मागवण्यात आलेले होते. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रभरातातून …

भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांना जीवे मारण्याची धमकी :

भुसावळ : भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे हे शनिवारी सकाळी वाल्मीक नगरातील बारसे कुटुंबीयांकडे सांत्वन करण्यासाठी गेले होते. तेथून घरी आल्यानंतर दुपारी 1.38 वाजता त्यांना …

भुसावळ दुहेरी खून प्रकरण : आरोपींची रात्री रेल्वे न्यायालयात सुनावणी :

भुसावळ- येथील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या खुनातील अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना रात्री अकरा वाजता रेल्वे न्यायालयात सादर करण्यात आले असून …

मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगा ब्लॉक; भुसावळ विभागातून मनमाडमार्गे धावणाऱ्या ‘या’ गाड्या रद्द –

भुसावळ : मध्य रेल्वेवर गुरुवारी मध्यरात्रीपासून 63 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. भुसावळ विभागातून मनमाडमार्गे धावणाऱ्या जवळपास २० मेल, एक्स्प्रेस महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात …

लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर विशेष गाड्यांची सेवा १६ अतिरिक्त फेऱ्यांनी वाढवली

रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर विशेष गाड्यांची सेवा १६ अतिरिक्त फेऱ्यांनी वाढवली आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन तसेच विशेष गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात …

मुक्ताईनगर तालुक्यात भरधाव डंपरने तरुणाचा चिरडले -खामखेडा येथील पूर्णा नदीपात्रातील घटना

मुक्ताईनगर – तालुक्यातील खामखेडा येथील पुर्णा नदीपात्रातून गाळ वाहून नेणार्‍या डंपरने एकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि. २९ मे रोजी सकाळी घडली …