बा विठ्ठला, कष्टकर्‍यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे…! मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे -आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकर्‍यांच्या व …

रावेरनजीक भरधाव बसची दुचाकीला धडक : आमोद्यातील विवाहिता ठार –

रावेर : भरधाव एस.टी.बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने 35 वर्षीय विवाहिता ठार झाली तर दुचाकीचे नुकसान झाले. याप्रकरणी बस चालकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल …

चातुर्मासानिमित्त संतांचे आगमन : भुसावळात शोभायात्रेने वेधले भाविकांचे लक्ष –

भुसावळ : भुसावळ शहरातील ओसवाल पंचायत वाड्यातून रविवारी सकाळी 8.30 वाजता शोभायात्रा पंजाबमधील पूज्य सरिताश्रीजी महाराज यांच्या सुशिष्या व्याख्यान प्रभाविका पूज्य विभक्तीश्रीजी म.सा., जितेशाश्रीजी म.सा. …

दादर-नंदुरबार एक्सप्रेस भुसावळपर्यंत धावणार; खा. स्मिता वाघांच्या प्रयत्नांना यश |

अमळनेर – खा.स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना य रेल्वे विभागामार्फत नव्याने सुरू करण्यात आलेली दादर – नंदुरबार (०९०४९/५०) एक्सप्रेस आता भुसावळ पासून धावणार आहे. ही गाडी …

व्यसन हे केवळ व्यसन असते, त्यासाठी कोठलीही सुरक्षित पातळी नसते — प्रा. डॉ दयाघन राणे

भुसावळ – येथील अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघात आज मंगळवार रोजी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे जळगाव जिल्हा संघटक प्रा डॉ दयाघन राणे यांचे “चला व्यसनाला …

खिर्डीतील मलक समीरची जळगाव पोलीस दलात निवड -गावातून पहिलाच पोलीस होण्याचा मिळवला मान

खिर्डी : पोलीस दलात रूजू होवून देशसेवा करण्यासाठी धडपड करणार्‍या खिर्डीतील मलक समीरचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. जळगाव पोलीस दलात त्याची निवड झाली असून …

भुसावळातून विशेष रेल्वेने हजारो वारकरी रेल्वेने पंढरपूरला रवाना : मंत्री रक्षा खडसेंनी दाखवली हिरवी झेंडी –

भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावरून मंगळवार, 16 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता विशेष रेल्वेने हजारो वारकरी पंढरपूरला रवाना झाले. सालाबादाप्रमाणे खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून …

अशीही विठ्ठलभक्ती : भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सायकलपटूंनी सायकलवर गाठली पंढरी”

भुसावळ – आषाढ महिना म्हटला की अगदी एक महिना आधीपासूनच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले विठोबा माउली व माय रखमाई यांच्या दर्शनाची आस संपूर्ण महाराष्ट्राला लागते. …

भुसावळात एकादशीनिमित्त सांस्कृतिक कलानिकेतन तर्फे टाळ नृत्य.

भुसावळ – दिनांक 17 जुलै वार बुधवार रोजी आषाढी एकादशी निमित्त सप्तशृंगी माता मंदिर तापी नगर भुसावळ येथे संध्याकाळी सहा वाजता टाळ नृत्याचा कार्यक्रम आयोजित …

वुमन ऑफ द मंथ व मॅन ऑफ द मंथ या पुरस्काराने रेल्वे कर्मचारी सन्मानित :

भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागातील एकुण 34 कर्मचारी यांना उत्कृष्ट कार्यासाठी मे -2024 आणि जून-2024 करिता मॅन ऑफ द मंथ, व वुमन ऑफ द मंथ, …

केर्‍हाळे गावात वीज चोरी प्रकरणी दंड न भरणाऱ्या नऊ वीज ग्राहकां विरोधात गुन्हा –

यावल : रावेर तालुक्यातील केर्‍हाळे येथे 30 मे 2023 रोजी विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. गावात पथकास नऊ जण वीज चोरी …

जळगाव जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे भामट्याने बनवले फेक प्रोफाईल – बनावट प्रोफाईलवरून मेसेज

जळगाव : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने 94782560060 या मोबाईल क्रमांकारावरून व्हॉट्सअ‍ॅप द्वारे बनावट प्रोफाईल तयार करून जिल्हा परिषदेशी सबंधित …

लग्न समारंभातून नववधूचे चार लाख 60 हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले : जळगावातील घटना –

जळगाव लग्न समारंभातून नववधूचे चार लाख 60 हजारांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. ही रविवार, 14 जुलै रोजी दुपारी तीन वाजता …

भुसावळसह वरणगावातून ३४ दुचाकीसह चोरट्यांना अटक !

भुसावळ – जळगाव जिल्ह्यासह आणि जिल्ह्याबाहेरील भागात जाऊन दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना बोदवड पोलिसांनी भुसावळ व वरणगाव शहरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या …

रेल्वे प्रवाशांना दिलासा : ‘या’ रेल्वे गाड्यांच्या जनरल डब्यात वाढ –

भुसावळ : रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून नांदेडकडून भुसावळकडे येणार्‍या पाच रेल्वे गाड्यांना जनरल डब्यांची संख्या वाढविण्यात आल्याने प्रवाशांची मोठी …

महिला पोलिसाला रात्रभर मारहाण करून बलात्कार : महाराष्ट्र पोलीस अकादमीत घडला संतापजनक प्रकार

नाशिक, महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिला अत्याचार वाढतच आहे. त्यातच रक्षक करणारे म्हणजेच एका महिला पोलिस कर्मचारीवर नाशिकमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे …

भुसावळ-ईगतपुरी मेमूसह देवळाली एक्स्प्रेस उद्या रद्द –

भुसावळ : निफाड स्टेशनवर डाऊन लूप लाईन तसेच अप लूप लाईन आणि अप गुड्स शेड लाईनचा लांबीचा विस्तार करण्यात करण्यात येत असल्याने मंगळवार, 16 रोजी …

भुसावळ येथे शालेय क्रीडा स्पर्धां आयोजन नियोजन बैठक संपन्न :

भुसावळ – जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव तथा पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ येथे माळी मंगल कार्यालय येथे 2024 25 मध्ये होणाऱ्या …

मंदिरांमुळे सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जेची निर्मिती – हभप शारंगधर महाराज मेहूणकर : चिखली बुद्रूक येथे श्रीविठ्ठल रूक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

बोदवड – देव व संतांची मंदिरे धर्म व अध्यात्माचा केंद्रबिंदू आहेत. आपले मन व शरीर एकाग्र करून परमात्माप्राप्तीच्या मार्गातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे मंदिरे होय. …

कामगारांसाठी भुसावळ मध्ये ईएसआयएस दवाखाना उभारण्यासाठी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांना शिशिर जावळे यांची मागणी :

भुसावळभारतातील उद्योगांची भरभराट सुनिश्चित करण्यासाठी आणि कामगारांना आरोग्य आणि आर्थिक बाबतीत संरक्षण मिळावे यासाठी संसदेने कर्मचारी राज्य विमा कायदा, 1948 लागू केला. कर्मचारी राज्य विमा …

उदया आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडी निघणार :

भुसावळ – उद्या दिनांक १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता भुसावळ रेल्वे स्टेशन येथून केंद्रीय मंत्री खासदार रक्षाताई खडसे यांच्यामार्फत आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे …