भुसावळात नवनिर्वाचित आमदार संजय सावकारे यांचा महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळातर्फे सत्कार :

भुसावळ – महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ तसेच, संत गाडगे महाराज परीट धोबी सेवा संस्था भुसावळ यांच्यातर्फे आपले लाडके नवनियुक्त आमदार संजय सावकारे यांचा जाहीर सत्कार आज रविवार 1 डिसेंबर रोजी करण्यात आला या प्रसंगी सर्व समाज बांधव उपस्थित होते .

या प्रसंगी परिट धोबी समाज बांधवांचे आभार मानले व समाजासाठी सर्वोतोपरी सहकार्य करून समाज हिताचे निर्णय घेईल असे सत्कारार्थी आमदार संजय सावकारे यांनी सांगितले व परिट धोबी समाज बांधवांचे आभार मानले .

यावेळी .जळगाव जिल्हा अध्यक्ष कैलाश शेलोडे संस्था अध्यक्ष रमेश ठाकरे,संतोष शेलोडे, लक्ष्मण शेलोळे, नरेंद्र वाघ,गोपाळ बाविस्कर, आनंदा सुरळकर, माधव बोरसे, बिसन बाविस्कर, रवींद्र वागळे,प्रवीण सोनवणे, सुभाष शिरसाळे, मुकूंद सोनवणे,बंडू सपकाळे,राहुल रोकडे,दगडु दिग्राले,मुकेश महाले, अनिल महाले, धर्मेश डिग्रले,शंकर झुंगरेकर,राजेश कोपेरेकर,रवी ठाकरे, मोहन सपकाळे, योगेश सुर्यवंशी व आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.