वरणगावात बाप्पाला भक्तीभावाने निरोप…! महिलांचा उत्स्फूर्त सहभाग – एकगाव एक गणपती पाचदेवळी व मानपूर

वरणगाव – गेल्या दहा दिवसापासून घराघरात आणि गल्लीबोळातील मंडपात विराजमान झालेल्या श्री गणरायाला काल अनंत चतुर्थीस मोठ्या भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणूकीस …

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…! साश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाला अखेरचा भावपूर्ण निरोप : गणेश मंडळासह भक्तांनी दिला बाप्पाला भक्तीभावाने निरोप…! महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग : शांततेत मिरवणूक संपन्न :

भुसावळ – भुसावळात भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात विघ्नहर्त्या गणरायाला ढोल-ताशांचा गजरात डीजेच्या तालावर ,फुलांची उधळण करीत शहरातील विविध मंडळांतर्फे निरोप देण्यात आला. एकूण 176 पैकी …

तरुणीवर लैंगिक अत्याचार ; भाऊ व आई- वडिलांना जीवेठार मारण्याची धमकी

चाळीसगाव- एका १९ वर्षीय तरूणीला दुसऱ्या तरुणीने घरी बोलावून तिला एका रूम मध्ये बंद करून तेथे आधीच येऊन बसलेल्या तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर …

जनजागृतीने वेधले लक्ष : भुसावळातील लेवा प्रतिष्ठानचा स्तुत्य निर्णय -पारंपरीक वाद्यांचा वापर करीत बैलगाडीतून काढली मिरवणूक : भ्रष्टाचारासह वाहन नियमांची जनजागृती

भुसावळ – विघ्नहर्त्या गणरायाला सर्वदूर गणेश भक्तांनी सर्वत्र साश्रू नयनांनी ढोल-ताशांच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला. भुसावळातील लेवा प्रतिष्ठान मंडळानेही गणरायांना निरोप …

श्री विसर्जनासाठी गेलेल्या भावंडांचा तलावात बुडाल्याने मृत्यू : धुळ्यातील घटना –

धुळे – गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोघा भावंडांचा तलावात बुडाल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवार, 17 रोजी बिलाडी, ता.धुळे येथे घडली. या घटनेत एक जण …

जळगाव जामोदमध्ये गणपती विसर्जन मिरवणूकीवर तुफान दगडफेकआधी लाईट घालवली अन् गोळ्या झाडल्या, प्रचंड तणावाचे वातावरण

जळगाव जामोद – गणपती विसर्जनाची मिरवणूक जल्लोषात सुरू असताना जळगाव जामोदमध्ये अचानक दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे लाईट घालवून ही दगडफेक करण्यात आली. यावेळी मोठी …

नाशिक हादरले: पती-पत्नीची गळफास घेत आत्महत्या ;

नाशिकः – येथील इंदिरानगर भागातील सराफनगर परिसरात असलेल्या एका रो-हाऊसमध्ये पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. त्याच खोलीत त्यांची दहा वर्षांची मुलगीसुद्धा पलंगावर मृतावस्थेत आढळून आल्याने …

लोकशाही मार्गाने ठरणार व्हॉइस ऑफ मीडियाचे महाराष्ट्राचे शिलेदार ! येत्या 22 सप्टेंबरला होईल ऑनलाईन मतदान : प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष व सहा विभागीय अध्यक्ष यांची होणार निवड

मुंबई, दि. १६ : देशभरासह जगातील ४३ देशांमध्ये संघटन असलेल्या सर्वात मोठ्या या संघटनेची महाराष्ट्राची कार्यकारिणी लोकशाही पद्धतीने २२ सप्टेंबरला ठरणार आहे. ऑनलाइन पद्धतीने राज्यभरातील …

राज्यामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार ;

जळगाव । जळगावसह राज्यातील अनेक भागात गेले काही दिवस पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस हळहळू सक्रिय होताना दिसत आहे. राज्यामध्ये पावसाचे …

अनियंत्रीत ट्रॅक्टरने चिरडल्याने धुळ्यानजीक तीन बालकांचा मृत्यू : सहा जण जखमी –

धुळे – विघ्नहर्त्या गणरायाला सर्वत्र भक्तीभावाने निरोप दिला जात असताना धुळ्यानजीकच्या चितोडमध्ये मात्र अनियंत्रीत ट्रॅक्टरने गर्दीतील तिघांचा चिरडल्याने मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. …

गावठी कट्टा घेऊन दहशत माजविणाऱ्यास अटक !

जळगाव – गावठी कट्टा घेऊन पारोळा तालुक्यातील देवगाव येथे दहशत पसविण्यासाठी फिरत असलेल्या सुहास भरत बाविस्कर (३८, रा. कानळदा, ता. जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या …

भुसावळ शहरात 27 रोजी भूलाबाई महोत्सव : केशवस्मृती प्रतिष्ठान व प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजन

भुसावळ – आमदार संजय सावकारे प्रायोजित व केशवस्मृती प्रतिष्ठान व शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित ‘भुलाबाई महोत्सव’ शहरातील संतोषी माता सभागृहात शुक्रवार, 27 रोजी सकाळी …

वेल्हाळे हद्दीत राखेच्या उत्खननांसोबतच वन्यजीव प्राण्यांचा होतो खेळ ! वन , महसूल व दिपनगर विभागाचे ‘ अर्थ’ पूर्ण दुर्लक्ष !

भुसावळ : शासनाच्या ‘ हॉट सिटी ‘ दिपनगर येथून वाहणारी राख वेल्हाळे राखेच्या बंडात सोडण्यात आली आहे . जुन्या व नव्या राखेच्या बंडातून राखेच्या उत्खाना …

मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या १०९८ संपर्क करा लोहमार्ग आर पी एफ यांची जनजागृती :

अमळनेर – अमळनेर येथील भगिनी मंडळ शाळेत जाऊन लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात लोहमार्ग रेल्वे पोलीस व आर पी एफ यांनी केलीउपरोक्त विषय व संदर्भान्वये, …

भुसावळ येथे तरुणांचा शिवसेनेत दिमाखदार प्रवेश !

भुसावळ – पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वर विश्वास ठेवून खडका येथील तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.खडका परिसरातील नवीन वस्तीतील ७० तरुणांनी शिवसेना पक्ष हा बेरोजगार तरुणांना …

भुसावळात शासकिय अधिकार्‍यांना पडला लोकशाही दिनाचा विसर :

भुसावळ – येथील शासकिय कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्याचे आदेश आहे. मात्र मागील वर्षापासून तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांना या दिनाचा विसर पडलेला …

पोळ्याच्या दिवसाचा किरकोळ वाद यात्रेच्या दिवशी आला उफाळून : वझरखेडा येथील प्रकार – परस्पर विरोधी अदखल पात्र गुन्हे दाखल :

वरणगांव – तालुक्यातील वझरखेडे येथे पोळ्याच्या दिवशी झालेल्या किरकोळ वादाचे पडसाद काल रात्री झालेल्या मरी माता यात्रोत्सवात उमटले . यात्रेत रात्रीत दोन गटात तुफान हाणामारी …

ग्रीक रोमन मुला – मुलींची सोमवारी कुस्ती स्पर्धा

वरणगांव फ्री स्टाईल ग्रीक रोमन राज्य कुस्तिगीर संघाच्या आदेशान्वये विविध गटातील ग्रीक रोमन फ्री स्टाईल भुसावळ तालुका कुस्ती स्पर्धेची निवड चाचणी स्पर्धा सोमवार दि .१६ …

हिंदी भाषा ही रोजगार देणारी भाषा – प्राचार्य रमेश जोशी : भुसावळात श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा :

भुसावळ : हिंदी भाषा देशात सर्वाधिक बोलली जाणारी व सर्व क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून रोजगार दरणारी समृद्ध भाषा आहे. हिंदी भाषा शुद्ध बोलण्यासाठी पुस्तकांचे …

अंतर्नाद तर्फे गणेशोत्सवात पाच दिवसात 225 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप -एक दुर्वा समर्पणाची उपक्रमांतर्गत गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून दिला मदतीचा हात

भुसावळ : शहरात सालाबादाप्रमाणे अंतर्नाद प्रतिष्ठानने गणरायाला एक दुर्वा समर्पणाची उपक्रम राबविला. या वेळेस उपक्रमाचे आठवे वर्ष होते. गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून दात्यांनी स्वेच्छेने दिलेल्या …

भुसावळातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नॅक पियर टीमची भेट –

भुसावळ – दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात बंगलोर येथील नॅक संस्थेच्या टीम पाहणीकरीता दाखल झाली. आंध्रप्रदेशातील डॉ.अब्दुल हक उर्दू विद्यापीठ, कुंनुरचे कुलगुरू प्रोफेसर पी.फजुल रहमान, …