पोलिसांच्या वाहनांवर जमावाकडून दगडफेक ; भिवंडी शहरातील घटना ;

भिवंडी – आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर भिवंडी भागात स्थानिकांनी पोलिसांवरच हल्ला केला. या घटनेत पोलीस जखमी झाला असून पोलिसांच्या वाहनाची तोडफोड झाली आहे.भिवंडी शहरातील …

गुरु चंद्रमणी बुद्ध विहारात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन :

भुसावळ – गुरु चंद्रमणी बुद्ध विहार पंढरीनाथ नगर, जामनेर रोड भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन करण्यात आले.सुरुवातीला रिता तायडे यांनी दीप …

आर्थिक वादातून तरुणावर चाकूने वार करून केले गंभीर जखमी : संशयित आरोपी पोलीस स्टेशनला जमा ; जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरातील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील आयोध्या नगर परिसरातील हनुमान मंदिर परिसरात आर्थिक कारणावरून वाद झाल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकूने जबर वार करून गंभीर …

पुणे येथे शिवजयंती निमित्त आयोजित “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा मध्ये मुख्यमंत्र्यां समवेत केंद्रीय राज्यमंत्री ना.श्रीमती रक्षाताई खडसे सहभागी…

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय मार्फत केंद्रीय मंत्री डॉ.मनसुखजी मांडविया, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी …

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी : मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाहिली आदरांजली ;

मुंबई – मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त, दूरदर्शी मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा चिरस्थायी वारसा साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व, लष्करी तेज आणि …

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

जळगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगावतर्फे शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षा सौ …

सेट पॉल स्कुल मध्ये शिवाजी महाराज जयंती साजरी.

भुसावळ – भुसावळातील साकरी फाटा जवळील सेंट पॉल इग्लिश मिडीयम स्कुल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बाबाब यावेळी संस्थेचे सचीव …

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी.

भुसावळ : नगर परिषद संचालितम्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. मेढे हे होते. सदा प्रसंगी शाळेच्या सेवाजेष्ठ …

द वर्ड स्कुल मध्ये शिवजयंती साजरी ;

भुसावळ – येथिल कोलते फॉउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचालित द वर्ल्ड स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा ह्यासेट यांनी महाराजांच्या प्रतिमेला …

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्रकचालक जागीच ठार

भुसावळ- राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या भुसावळ तालुक्यातील बोहर्डी फाट्याजवळ मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता एक भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक ट्रक पलटी …

पाचोर शहर खुनाने हादरले : जुन्या वादातून तरुणाची चाकू मारून हत्या –

पाचोरा – शहरात जुन्या वादातून तरुणाची चाकू मारून हत्या करण्यात आली. ही घटना शहरातील बाहेरपुरा भागात बुधवारी मध्यरात्री 12.30 वाजता घडली. हेमंत संजय सोनवणे (20, …

बंदुक अन धारदार शस्त्रांचा धाक दाखवत साई भक्तांना लुटले ; सराईत गुन्हेगारांची टोळी अटकेत

; कोपरगाव – शिर्डीत साई दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. मात्र शिर्डीत येणाऱ्या साई भक्ताची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार केल्याची …

शहाद्यात मद्यधूंद फॉर्च्युनर चालकाने उडवल्याने माय-लेकांचा जागीच मृत्यू –

शहादा – मद्यधूंद अवस्थेतील फॉर्च्युनर चालकाने धडक दिल्यान माय-लेकांचा मृत्यू झाला. हा अपघात शहादा येथे सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडला. या अपघातात कल्पना गजानन वाघ …

चक्कर येवून पडल्याने अभियंत्याचा मृत्यू ; दीपनगर प्रकल्पातील घटना ;

भुसावळ : दीपनगर प्रकल्पातील 660 प्रकल्पातील एमबीपीएल कंपनीत सर्व्हीसिंग करण्यासाठी आलेल्या अभियंत्यांचा जीन्यावरून उतरताना चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 17 रोजी सकाळी …

जळगावात तीन वर्षीय बालकाला झाला ‘जीबीएस’ !

जळगाव – जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील एका तीन वर्षीय बालकाला ग्युलन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) …

बसमध्ये चढतांना वृद्ध महिलेच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्या -बसस्थानकावरील घटना ;

चोपडा (प्रतिनिधी) : येथील बसस्थानकात बसमध्ये चढत असताना एका वृद्ध महिलेच्या अडीच तोळे सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली आहे. या संदर्भात रात्री ११ …

अवैध गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस जप्त : वरणगाव पोलिसांची कारवाई ;

भुसावळ – तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ऑडर्नन्स फॅक्टरी मेन गेट साई मंदीराजवळ वरणगाव येथे अमर परदेशी …

जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : दोन कंपन्यांमध्ये चोरी करणार्‍या टोळीला बेड्या –

जळगाव : जळगावच्या एमआयडीसी हद्दीत दोन कंपन्यांमध्ये चोर्‍या करणार्‍या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.साई प्रेरणा इंडिस्ट्रीज या कंपनीतून तीन लाख तीन हजार रुपये किंमतीचे …

सर्वात भव्य आध्यात्मिक महाकुंभ २०२५ मेळाव्यात भारतीय रेल्वेतर्फे आयोजन ; रेल्वेची महत्वपूर्ण भूमिका :

प्रयागराज येथील महाकुंभ २०२५ मध्ये आतापर्यंत ५३ कोटी पवित्र स्नान झाले आहेत, ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ बनले आहे. दररोज लाखो भाविक येत …

महाकुंभ मेळा 2025 दरम्यान भुसावळ मंडळातून जाणाऱ्या काही गाड्या रद्द ;

भुसावळ – उत्तर मध्य रेल्वेच्या प्रयागराज मंडळात महाकुंभ मेळा-2025 निमित्ताने खालील गाड्या त्यांचा प्रारंभिक स्थानकावरून रद्द राहतील. रद्द राहणाऱ्या गाड्यांची यादी: प्रवाशांनी रेल्वे अधिकृत चौकशी …

भुसावळ विभागातून जाणाऱ्या काही गाड्यांचे मार्ग परिवर्तन :

भुसावळ – रेल्वे प्रशासनाने महाकुंभ मेळा 2025 दरम्यान भुसावळ विभागातून जाणाऱ्या काही गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्ग बदलाच्या गाड्यांची माहिती पुढीलप्रमाणे …