सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिति 2025च्या अध्यक्षस्थानी निर्मल कोठारी यांची सर्वानुमते निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिति 2025 भुसावळच्यावतीने शिवजयंती (तिथि प्रमाणे) शिवजयंती साजरी करण्यासाठी शनिवार 22 रोजी बैठक घेण्यात आली . यामध्ये, सर्वानुमते …

दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात; महिला ठार, तीन जखमी

धरणगाव- धरणगाव ते एरंडोल रस्त्यावरील अंबिका नगर जवळ दोन समोरासमोर दुचाकींची झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर लहान मुलगी आणि दोन जण गंभीर …

दहिगावात लग्नाला आलेल्या महिलेच्या बॅगमधून सोन्याचे दागिने लांबवले –

यावल – यावल तालुक्यातील दहिगाव गावात लग्न समारंभात आलेल्या 26 वर्षीय विवाहितेच्या बॅगमधून चार लाख 82 हजार 387 रुपये किंमतीचे दागिने चोरट्याने लांबवले. ही घटना …

मुंबई – नागपूर , मडगाव – नांदेड आणि पुणे – नागपूर दरम्यान २८ होळी विशेष ट्रेन धावणार ;

मध्य रेल्वे होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई – नागपूर / मडगाव / नांदेड आणि पुणे – नागपूर दरम्यान २८ होळी विशेष ट्रेन …

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी – चाळीसगाव तालुक्यातील चंडिकावाडी परिसरातील घटना ; शेतकरी जखमी –

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पाटणादेवी रस्त्यावरील चंडिकावाडी शिवारात शेतात कांदा पिकाला पाणी भरणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या …

मजुरांच्या पत्री शेडसमोर अवैध वाळू खाली केल्याने दबून पाच मजुरांचा मृत्यू –

जाफराबाद – साखर झोपेत पत्री शेडमध्ये झोपलेल्या मजुरांवर टीप्पर चालक काळ बनून आला व पाच मजुरांचा मृत्यू ओढवला. ही धक्कादायक घटना जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ …

स्वतःच उद्योजक होवून अन्य बेरोजगारांनाही रोजगार द्या – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

भुसावळ (प्रतिनिधी ) – बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर असल्याने साहजिकच नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धादेखील वाढली आहे. उपलब्ध नोकर्‍या व बेरोजगारांची संख्या पाहता सर्वांनाच नोकरी मिळणे अशक्य …

अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी भुसावळातील डॉ विनोद गायकवाड यांची नियुक्ती ;

भुसावळ (प्रतिमिधी ) – अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी भुसावळातील डॉ विनोद गायकवाड यांची नियुक्ती नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अधिवेशनामधे करण्यात …

मराठी( उच्च स्तर) विषयाच्या प्रश्पत्रिकेत लेखन नियमांबाबत स्वतःच असंख्य q केल्या – प्र. ह ,दलाल यांचा आरोप ;

भुसावळ (प्रतिनिधी )- , दि.२१ रोजी झालेल्या मराठी( उच्च स्तर) विषयाच्या प्रश्पत्रिकेत परीक्षा मंडळाने काढलेल्या व विद्यार्थ्यांना लेखन नियमांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या असे सुचनेत सांगणाऱ्या …

पंकज साखरे यांना राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक.

भुसावळ – 21 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत महाराणा प्रताप विद्यालयाचे कलाशिक्षक तथा कला शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष पंकज साखरे यांना राज्यातून सर्वोत्कृष्ट रंगभूषा साठी प्रथम …

प्रवाश्यांची गैरसोय ; भुसावळ विभागातून जाणाऱ्या काही गाड्यांचे रद्द तर काहींच्या मार्ग परिवर्तन;

रभुसावळ (प्रतिनिधी ) – रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागामधून जाणाऱ्या काही गाड्यांचे रद्दीकरण आणि मार्ग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे: गाड्या रद्द …

शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई : उमर्टीतून गावठी पिस्टल आणणार्‍या तरुणाला बेड्या -दोन काडतूससह गावठी कट्टा जप्त : एक तरुण पसार ;

शिरपूर (प्रतिनिधी ) मध्यप्रदेशातील उमर्टी येथून शस्त्रासह दोघे येणार असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना कळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर …

मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू : जमावाकडून दोन आरोपींची घरे पेटवण्याचा प्रयत्न –

शिरपूर – मैत्रिणीसाठी आलेल्या तरुणाला गावातील काहींनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू ओढवला व नंतर संशयीतांनी मृतदेह नाल्यात फेकला व तरुणासोबतच्या तिघांनाही मारहाण करीत हाकलून लावले. …

भुसावळात तिथीनुसार शिवजयंती साजरी होणार ; नियोजनासाठी उद्या बैठक –

– भुसावळ (प्रतिनिधी ) : छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती 17 मार्च रोजी शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या संदर्भात नियोजन करण्यासाठी महत्वपूर्ण …

भुसावळ विभागात गण गण गणात बोतेचा जयघोष -गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रम : दर्शनार्थ भाविकांची गर्दी

भुसावळ – श्री संत गजानन महाराजांच्या 147 व्या प्रकट दिनानिमित्त शहरासह विभागातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गण गण गणात बोतेच्या जयघोष …

वराडसीमच्या विद्यार्थ्यांना शाळेतच मिळाले दाखले -भुसावळ तहसीलदार निता लबडे यांचा स्तुत्य उपक्रम : आगामी काळात शाळा स्तरावरच मिळणार दाखले

भुसावळ (प्रतिनिधी ) – शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना ग्रामीण भागातून शहरात येवून पायपीट करावी लागत होती व त्यात वेळेसह पैसा …

भुसावळ शहरात दिंडीचे स्वागत व कीर्तन ;

भुसावळ –पाचोरा तालुक्यातील मोहाडी येथून श्री क्षेत्र मेहुण येथे निघालेल्या श्री संत मुक्ताई पायी दिंडीचे शहरातील खडका रोडवरील गुंजाळ कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते सारंगधर पाटील यांच्या …

राजभाषा धोरणाच्या अंमलबजावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान ; ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळला पुरस्कार :

भुसावळ, (प्रतिनिधी )- राजस्थानातील जयपूर येथे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाने १७.०२.२०२५ रोजी आयोजित केलेल्या मध्य, पश्चिम आणि उत्तर क्षेत्र चे संयुक्त क्षेत्रिय राजभाषा …

शिक्षक क्षमतावृद्धीतून होईल आनंदाची प्राप्ती – डॉ. जगदीश पाटील

भुसावळ – प्रत्येक मूल शिकले पाहिजे यासाठी त्याची अध्ययनाचे गती वाढवण्यासाठी प्रत्येक शिक्षकांची क्षमता वृद्धी होणे गरजेचे आहे. शिक्षकांचे सक्षमीकरण झाल्यास विद्यार्थ्यांच्या क्षमता व कौशल्य …

महिला पर्यावरण मंचचा वर्धापन दिन उत्साहाने साजरा ; धूप बनवण्याची कार्यशाळा संपन्न ;

महिला पर्यावरण मंच भुसावळची धूप बनवण्याची कार्यशाळा तसेच वर्धापन दिन संपन्न…भुसावळ (प्रतिनिधी ) – महिला पर्यावरण मंच भुसावळचा वर्धापन दिन गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी …

पहिलाच पेपर फुटला ; कॉपी मुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी केलेले सर्व दावे फोल ठरले आहे. दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला आहे. पेपर सुरू …