भुसावळात पं दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथि साजरी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथि निमित्त” निधी समपर्ण दिन”प्रतिमा पुजन व समर्पणाचा कार्यक्रम आ.संजय सावकारे यांचे संपर्क कार्यालयात दि. 11/2/2021 दुपारी 02 वाजता संपन्न झाला .
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराध्यक्ष परिक्षीत बर्हाटे .शहर सरचिटणीस पवन बुंदेले .नगरसेवक युवराज भाऊ लोणारी. प्रा.दिनेश राठी. अजय भोळे. अजय नागराणी. लक्ष्मण सोयंके. अर्जुन खरारे. राजु खरारे. बिसन गोहर. खुशाल जोशीं. शैलजाताई पाटील. अनिल पाटील. अनिरुद्ध कुलकर्णी. रमाशंकर दुबे. अरुण काका भावसार. संदिप सुरवाडे. अर्थव पांडे. विनोद पचेरवाल.योगेश बाविस्कर. धनराज बाविस्कर.शिशीर जावळे. विशाल जंगले. सुरेश कुटे.नारायण रणधीर. दिनेश दुधानी. चेतन शर्मा. संदिप सुरवाडे. शाम दरगड.नरेंद्र बर्हाटे. मुंकुदा निमसे.असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *