भुसावळ येथे २८ रोजी हिंदू संमेलन, सामूहिक शंखनाद

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील शांती नगरात सकल हिंदू समाजातर्फे येत्या मंगळवार (दि.२८) सायंकाळी ७ वाजता हिंदू संमेलनाचे आयोजन केले आहे. बदलत्या काळात सनातन धर्मासमोर उभ्या …

कल्याण–कसारा मार्गावर २५–२६ एप्रिलला विशेष ब्लॉक; लोकल व मेल/एक्सप्रेस सेवांवर मोठा परिणाम

कल्याण ते कसारा दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामानिमित्त खर्डी यार्डच्या पुनर्बांधणीसाठी उंबरमाळी आणि आटगाव स्थानकांदरम्यान २५ व २६ एप्रिल रोजी नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ब्लॉक जाहीर …

भुसावळात मोकाट कुत्र्यांचा कहर; ९ वर्षीय विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला,

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता थेट नागरिकांच्या जीवितास धोका ठरत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. नारायण नगर परिसरात पहाटे …

भुसावळात “कोण होणार आवाज भीमाचा” भीमगीत कराओके स्पर्धा; एकपात्री नाट्य प्रयोगाचाही समावेश

भुसावळ (प्रतिनिधी):वंशिका प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त “कोण होणार आवाज भीमाचा” ही भव्य भीमगीत कराओके गायन स्पर्धा आयोजित …

मध्य रेल्वेची मोठी घोषणा: मुंबई – पुणे–गोरखपूर दरम्यान २४८ उन्हाळी विशेष गाड्या

भुसावळ (प्रतिनिधी) प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ने मुंबई/पुणे ते गोरखपूर दरम्यान तब्बल २४८ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या …

भुसावळात कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसील-प्रांत कार्यालयांचे कामकाज ठप्प, ९०० दाखले रखडले

भुसावळ (प्रतिनिधी) : राज्यभर सुरू असलेल्या सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा तीव्र परिणाम भुसावळ तालुक्यात दिसून येत आहे. तहसील व प्रांत कार्यालयांचे कामकाज पूर्णपणे …

पालकशाळेच्या ‘वाचू आनंदे’ वाचन उपक्रम उद्घाटन :

जळगाव (प्रतिनिधी) – जागतिक पुस्तक दिनानिमित्त रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळेच्या वतीने ‘वाचू आनंदे’ या वाचन उपक्रमाचा शुभारंभ जेष्ठ विधीज्ञ आणि शिक्षण संस्था चालक ॲड. सुशील …

भुसावळात उद्या प्रबोधनात्मक कार्यक्रम व सत्कार समारंभ :

भुसावळ (प्रतिनिधी ) : सर्व महापुरुष आणि महानायिका यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त उद्या, शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ . ३० वाजता भुसावळ शहरात …

रेल्वेचे प्रशिक्षणार्थी चार दिवसांपासून पाण्याविना, प्रशिक्षण केंद्रासमोर आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतात पहिल्या क्रमांकांचे लोको पायलट ट्रेनिंग सेंटर म्हणून नावलौकिक असलेल्या मध्य रेल्वेच्या झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये गुरुवारी दुपारी एक वाजल्यापासून प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी …

सप्तशृंगी गडावर खळबळजनक प्रकार! मंदिरातील तब्बल २२ किलो चांदी गायब; ट्रस्टच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण…!

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी गडावरील मंदिरातून येथून तब्बल २२ किलो चांदी गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे मंदिर ट्रस्टच्या कारभारावर …

पत्रकारांच्या कल्याणासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची देशव्यापी झेप; राष्ट्रीय अध्यक्षांच्या पहिल्या बैठकीत विस्ताराचा संकल्प : देशभरातील पत्रकारिता क्षेत्राला मिळणार नवी दिशा – अनिल म्हस्के पाटील

नवी दिल्ली : पत्रकारांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने देशव्यापी विस्ताराचा ठोस संकल्प करत नवे पर्व सुरू केले …

निधन वार्ता : काशिराम जामाजी इंगळे :

फेकरी:- भुसावळ तालुक्यातील संस्कृती नगर, फेकरी येथीलकाशिराम जामाजी इंगळेयांचे दि.२३/४/२६ रोजी यांचे संध्याकाळी ७ वाजता वुध्दपकाळाने दुःखद निधन झाले आहे.त्यावेळी त्याचं वय ९५ वर्ष होते …

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एका भोंदूबाबाचा पर्दाफाश; महिलेचे लैंगिक शोषण प्रकरण उघड

नाशिक – नाशिक जिल्ह्यात महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना एकामागून एक समोर येत असून समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक येथे भोंदू अशोक खरात प्रकरण, …

सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला : आरपीएफ पथकाची कारवाई : ९ महिला अटक :

कुर्डुवाडी – मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी गाडी क्रमांक १२११५ सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये होणारा दरोड्याचा प्रयत्न यशस्वीरित्या उधळून लावला असून या प्रकरणात …

भुसावळातील नूतन बसस्थानकाला हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांचे नाव द्यावे- श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

भुसावळ(प्रतिनिधी)- भुसावळ शहरातील जामनेर रोड वरील नव्याने सुरू होत असलेल्या बस स्थानकास हिंदुसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी श्री राष्ट्रीय …

शनि काढून देतो’ म्हणत वृद्धाची फसवणूक : जळगाव बसस्थानकातील घटना : सोन्याची अंगठी व रोकड लंपास :

जळगाव, नवीन बसस्थानक परिसरात शनि काढून देतो असे सांगत एका वृद्धाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात अज्ञात दोन भोंदूंनी संगनमताने वृद्धाकडून सोन्याची …

रावेरहुन पुण्याकडे निघालेल्या श्री साईराम ट्रॅव्हल्स बसमधून धूर; सुदैवाने ४० प्रवासी थोडक्यात बचावले

रावेर – रावेरहून पुण्याकडे निघालेल्या श्री साईराम ट्रॅव्हल्सच्या बसमधून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना ही छत्रपती …

बलसाड ते दुर्गापूर, उधना ते दुर्गापूर आणि उधना ते समस्तीपूर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा

भुसावळ (प्रतिनिधी) – उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांच्या अधिक सोयीसाठी रेल्वे बलसाड ते दुर्गापूर, उधना ते दुर्गापूर आणि उधना ते समस्तीपूर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा चालवणार …

वाढते तापमान व ओव्हरलोडमुळे भुसावळमध्ये कब्रस्तान परिसरात इलेक्ट्रिक डीपीला आग; वीजपुरवठा खंडित

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात मुस्लिम कब्रस्तान परिसरात भर दुपारी इलेक्ट्रिक डीपीला आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण …

संपामुळे तहसीलचे काम ठप्प, नागरिकांचा संताप : कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी केली घोषणाबाजी ;

. भुसावळ (प्रतिनिधी) – प्रलंबित १६ मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (दि.२१) बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे भुसावळ तहसील कार्यालयाचे कामकाज विस्कळीत झाले आहे. संपाच्या दुसऱ्या …

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भुसावळ पदाधिकारी जाहीर :

भुसावळ (प्रतिनिधी) – आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संघटनात्मक बांधणीला वेग देण्यास सुरुवात केली आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार …