भुसावळातील आतीश खरात ठाणे कारागृहात स्थानबद्ध –

भुसावळ : भुसावळ शहरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आतीश रवींद्र खरात यास स्थानबद्ध करण्याबाबत जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी आदेश पारीत करताच शहर पोलिसांनी आदेशाची अंमलबाजावणी केली. संशयीताला ठाणे …

वडिलांना भेटू न दिल्याने आठवीच्या मुलाची आत्महत्या : तस्करी प्रकरणी वडील होते अटकेत : गावात प्रचंड तणाव :

मुक्ताईनगर, काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा काकोडा येथे पट्टेदार वाघाच्या कातडीच्या तस्करी प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या वडिलांना भेटू न दिल्याने आठवीत शिकणाऱ्या सोम रहिम पवार …

मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा बळ यांचे आंतर विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित :

भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागातर्फे 01/08/2024 रोजी मध्य रेल्वे आंतरविभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि मुंबई विभागातील एकूण 04 …

“भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे रविवारी मैत्री रनचे आयोजन” :

भुसावळ – संपूर्ण जगात ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शक्य असेल तर मित्र एकमेकांना भेटतात किंवा फोन …

जळगांव जिल्हा पूर्व वि. माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळची निवडणूक बिनविरोध : तज्ञ संचालक पदि डॉ प्रदिप साखरे यांची निवड:

भुसावळ – जळगांव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळचे उपाध्यक्ष राजु बाबुलाल लवांडे, मा. चिटणीस विनोद विश्वनाथ पाटील तसेच खजिनदार …

लोकमान्य टिळक टर्मिनस ते रकसोल आणि गोरखपूर दरम्यान विशेष गाडी

मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात घेता तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते रकसोल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर …

पत्रकारांना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हावे – रमाकांत पाटील

शिर्डी येथे दिनांक 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर 2024 रोजी व्हाईस ऑफ मीडियातर्फे पत्रकारांसाठी राज्यस्तरीय शिखर अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. पत्रकारांच्या कलागुणांना वाव मिळावा, …

माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त इ . १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शनचे आयोजन :

ठाणे – माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त सन २०२३ /२४ या शैक्षणिक वर्षात १० वी व १२ वीत ६० टक्के पेक्षा …

भारत मातेची सेवा करणाऱ्या सैनिक बांधवांसाठी राख्या रवाना : नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगावचा स्तुत्य उपक्रम :

जळगाव नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे भारताच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांच्या रक्षणार्थ दिनांक १ ऑगष्ट २०२४ रोजी एकूण ५०० राख्या रवाना करण्यात आल्या. या …

हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडले : सतर्कतेचा इशारा : तापी नदीपात्रात होतोय 48 हजार 134 क्युसेक पाण्याचा विसर्ग

हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडले : सतर्कतेचा इशारा तापी नदीपात्रात होतोय 48 हजार 134 क्युसेक पाण्याचा विसर्ग भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हतनूर …

वरणगावच्या एसआरपीएफ केंद्रासाठी 1380 नवीन पदांना मंजुरी -152 कोटी 23 लाख खर्चाला मान्यता : शासकीय अध्यादेश निघाला

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे मंजूर असलेले राज्य राखीव पोलीस बलाचे प्रशिक्षण केंद्र आघाडीच्या सत्ताकाळात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या जामखेड मतदार संघातील कुसडगाव …

कलमना रेल्वे स्टेशन येथे नॉन इंटरलॉकिंग कार्यासाठी विशेष ब्लॉक

दक्षिण पूर्व मध्य रेलवे मधील नागपुर विभागातील कलमना रेलवे स्टेशन येथे राजनांदगाव ते कलमना दरम्यान तीसरी मार्गिके ला कनेक्टिविटी प्रदान करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्य करण्यात …

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांचे कार्य भविष्यकाळासाठी दीपस्तंभ आहे- प्रा. डॉ. दिनेश पाटील

भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचालित, कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे …

भारतीय बौद्ध महासभाची बोदवड तेथे महिला कार्यकारणी निवडीसाठी बैठक :

बोदवड:- बोडवड येथील तक्षशिला बुध्द विहार तेथे भारतीय बौद्ध महासभा च्या तालुका व शहर कार्यकारणी निवडी बाबत बैठक जिल्हा अध्यक्षा प्रियंका अहिरे, जिल्हा सरचिटणीस वैशाली …

जळगावात महाविद्यालयीन तरुणाच्या दुचाकीने घेतला पेट –

जळगाव : शहरातील एका महाविद्यालयीन तरुणाच्या दुचाकीने गुरुवारी दिनांक १ ऑगस्ट रोजी दुपारी अचानक पेट घेतला . यामुळे नागरिकांची धावपळ उडाली होती. या तरुणांने तात्काळ …

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण थांबवण्यासह महामार्गावरील अवजड वाहतूक थांबवा -भुसावळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

भुसावळ : भुसावळ शहरातील शासकीय जमिनींवर वाढलेले अतिक्रमण थांबवून कारवाई करावी तसेच महामार्गावरून अवजड वाहनांमध्ये राखेची वाहतूक होत असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाल्याने या संदर्भात दखल …

रेल्वेने अतिरिक्त ३८ फेऱ्यांसाठी विशेष गाड्यांची सेवा वाढवली :

भुसावळ – मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात घेता तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त ३८ फेऱ्यांसाठी खालील विशेष गाड्यांच्या सेवा वाढवणार आहे: …

भारतीय रेल्वेच्या स्वप्नील कुसाळेने पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल नेमबाजी स्पर्धेत पटकावला तिसरा क्रंमाक : कांस्यपदक मिळवून भारताचे नाव उंचावले ; भारतीय रेल्वेची खेळासाठी उत्कृष्टतेची वचनबद्धता :

मुंबई – भारतीय रेल्वेच्या स्वप्नील कुसाळेने पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल नेमबाजी स्पर्धेत तिसरा क्रंमाक पटकावला आणि कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. ही …

रेल्वेच्या तिकीट कलेक्टरने पटकावले ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक, कोल्हापूरमध्ये जल्लोष -स्वप्नील कुसाळेने लावला अचूक ‘नेम’ ; रेल्वेकडून ‘प्रमोशन”ची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या सुपुत्राने, स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने …

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनीगोल्फ खेळात नाहाटा महाविद्यालयाला सात पदके

भुसावळ – अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनीगोल्फ खेळात नाहाटा महाविद्यालयाला सात पदके पटकावली असून आज दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी सन 2023-24 चा वार्षिक पारितोषिक …

रेल्वे प्रवाश्यांना दिलासा : विशेष गाड्यांना मुदत वाढ :

भुसावळ – प्रवाशांच्या चांगल्या प्रतीसादामुळे आणि मागणीमुळे, तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे द्वारा विशेष गाड्याना मुदत वाढ देण्यात येत आहे .या विशेष गाडी …