15 टक्के डिव्हीडंट माध्यमिक शिक्षकांच्या पतपेढी सभासदांना मिळणार ; विविधq विषयावर सभेमध्ये शांततेत झाली चर्चा :

भुसावळयेथील जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ यांची सर्वसाधारण सभा रविवारी प्रभाकर हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी विविध विषयावर चर्चा …

श्री संताजी महाराज जगनाडे (तेली) संस्था सुदुंबरे कार्यकारिणी सभा उत्साहात : ४ ऑक्टोबर रोजी सुदुंबरे येथे समाधी मंदिर विकास काम भूमीपूजन सोहळा ;

सुदुंबरे – श्री संताजी महाराज जगनाडे (तेली) संस्था सुदुंबरे ची कार्यकारिणी सभा दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी वाघोली येथे पार पडली. श्री संत संताजी …

अमळनेर शहरातील खुन प्रकरणी नणंदेसह प्रियकराला बेड्या –

अमळनेर – अमळनेरातील खुनाची उकल करण्यात यंत्रणेला यश आले आहे. महिला अनुकंपावर नोकरीला न लागण्यासाठी नात्याने नणंद असलेल्या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने हा खून केल्याचे …

खंडवा विभागात रेल्वे लाईनीवर आढळले डेटोनेटर : भुसावळ विभागातील सागफाटा-डोंगरगाव दरम्यानची घटना : सुरक्षा यंत्रणेकडून कसून चौकशी –

भुसावळ – खंडवा सेक्शनमध्ये रेल्वे रूळावर डेटोनेटर आढळल्याची घटना बुधवार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता समोर आली होती. सुरूवातीला हा प्रकार घातपात करण्यासाठी असल्याचे …

व्हॉईस ऑफ मिडीयाच्या प्रदेशाध्यक्ष पदी अनिल म्हस्के तर सरचिटणीस पदी दिगंबर महाले, कार्याध्यक्षपदी योगेंद्र दोरकर, विजय चोरडिया, मंगेश खाटीक यांची निवड :व्हॉईस ऑफ मिडीयाची निवडणूक उत्साहात :

मुंबई (प्रतिनिधी) जागतिक पातळीवर ४३ देशात पत्रकार आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडीयाची महाराष्ट्र राज्य पदाधिकारी निवड …

व्हॉईस ऑफ मीडियाची निवडणूक : १३ जणांचे भाग्य मतपेटीत बंद ; आज लागणार निकाल.. ९३ टक्के झाले मतदान ;

मुंबई : (प्रतिनिधी) व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य पदाधिकाऱ्यासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये तालुक्यापासून राज्यापर्यंत असणाऱ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीमध्ये 93 टक्के मतदान …

भुसावळ तालुका शालेय क्रिकेट स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूलचे वर्चस्व

भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व …

धुळे जिल्ह्यात प्रेयसीच्या नातेवाईकांकडून प्रियकराची हत्या :

धुळे – जिल्ह्यातील निजामपूर जैताने येथे प्रेयसीच्या नातेवाईकांकडून प्रियकराची हत्या झाल्याने तणावपूर्वक वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अजय राजेंद्र भवरे हा २० वर्षीय …

जळगाव गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : चोरीच्या दहा दुचाकींसह जामनेर तालुक्यातील तिघांना बेड्या -जळगावसह भुसावळ शहरातून चोरट्यांनी लांबवल्या दुचाकी :

जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने अट्टल दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकल्या. विशाल गोपाल भोई (रा.टाकरखेडा, ता.जामनेर), देवानंद उर्फ आनंद भोजरंग सुरडकर, सुरज अशोक पारधी (साळुंखे, टाकरखेडा, …

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी, नागरिकांच्या समस्या जाणून घ्या – विनोदजी मोरडीया :

यावल – रावेर विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची नियोजनबद्ध जय्यत तयारी सुरू झाली असून शक्ती केंद्रप्रमुखांनी आपापल्या गावातील, शहरातील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन …

चोरीच्या सहा मोबाईलसह परप्रांतीय महिलांचे त्रिकूट यावल पोलिसांच्या जाळ्यात –

शुक्रवारच्या आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल लांबवणार्‍या परप्रांतीय त्रिकूटाला यावल पोलिसांनी अटक केली आहे. सोनीपत सोनी सोलंकी (21), मकरानीबाई सुनील शिसोदिया (25), नसीबाबाई धनराज …

सीएसआर निधीत भुसावळ तालुक्यावर अन्याय होवू देणार नाही – आमदार संजय सावकारे ; तर सर्व गावांना समान निधी वाटपाची भूमिका : आमदार खडसेंना कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती पुरवल्याचा दावा

सीएसआर निधीत भुसावळ तालुक्यावर अन्याय होवू देणार नाही ! आमदार संजय सावकारे – तर सर्व गावांना समान निधी वाटपाची भूमिका : आमदार खडसेंना कार्यकर्त्यांनी चुकीची …

भुसावळातील छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमीची आद्विती श्रीवास्तवला राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेत रजत पदक :

भुसावळ : शहरातील छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमीची विद्यार्थिनी आद्विती श्रीवास्तव हिने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेत रजत पदक मिळवत शहराचा नावलौकीक वाढवला. 10 ते …

वंचित’कडून विधानसभेसाठी ११ उमेदवारांची यादी जाहीर : रावेर मधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी :

जळगाव : वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. शमिभा पाटील ह्या लेवा …

7 गावठी कट्ट्यांसह 10 जिवंत काडतुसे जप्त : चोपडा ग्रामीण पोलिसांची कामगिरी :

चोपडा – चोपडा येथील ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत सात गावठी बनावटीच्या कट्ट्यांसह दहा जिवंत काडतुसे जप्त केली. आज शुक्रवारी (ता.२०) दुपारी साडेबाराच्या सुमारास तालुक्यातील …

भुसावळ तहसीलदार निता लबडे यांचा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून सत्कार : स्वत:चे पोट्रेट पाहून तहसीलदार भारावल्या :

भुसावळ – भुसावळ तालुक्याच्या तहसीलदार नीता लबडे यांचा नुकताच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत नीता लबडे …

व्हॉईस ऑफ मीडियात रविवारी लोकशाहीचा उत्सव : राज्य पदाधिकारी निवडीसाठी २३ रोजी निवडणूक : १३ पदांसाठी होणार मतदान

भुसावळ ( प्रतिनिधी) देशात क्रमांक एकची व जगातील ४३ देशांत कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे आज रविवार दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी लोकशाहीचा …

२२ सप्टेंबर रोजी भुसावळ माध्यमिक पतपेढीची वार्षिक सभा :

भुसावळ – दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी ज.जि.पूर्व विभाग माध्य शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित, भुसावळ या संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा …

दिपनगर प्रोजेक्ट गेट समोर विल्हाळे ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन: आ . एकनाथराव खडसे यांच्या मध्यस्थीनंतर लेखी आश्वासनाने आंदोलन मागे

वरणगाव – दिपनगर प्रशासनाकडून सीएसआर फंडात दुजाभाव केल्याप्रकरणी वेल्हाळे, उदळी व जाडगाव या गावातील ग्रामस्थांनी दिपनगर प्रोजेक्ट कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते .हे आंदोलन पाच …

फुलगावच्या विकास कामात राजकिय हस्तक्षेप नको फुलगांव ग्रामसभेत नागरीकांचा सुर :

भुसावळ – तालुक्यातील फुलगावच्या विकास कामात राजकीय हस्तक्षेप असल्याने गावाचा विकास थांबला आहे यासाठी असलेला राजकीय हस्तक्षेप थांबवावा अशी एक मुखी मागणी फुलगाव येथील ग्रामसभेत …

रविवारी भुसावळला १९ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

भुसावळ:-महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नंदुरबार येथे २१ वी ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुले/मुलिंचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार …