राम बायोटेक आणि भुसावळ पु. ओं. नाहाटा महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार

भुसावळ (प्रतिनिधी ) – शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवणारी आपल्या परिक्षेत्रात नावाजलेली राम बायोटेक आणि भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा …

वरणगाव शहर शांतता प्रिय मात्र, उपद्रवींचा बंदोबस्त करणार- नवनिर्वाचीत एपीआय अमितकुमार बागुल यांचा मनोदय

वरणगाव । प्रतिनिधी वरणगाव शहर हे शांतता प्रिय शहर आहे मात्र, काही उपद्रवींमुळे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने अशा उपद्रवींचा बंदोबस्त केला जाईल …

मुंबई लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित बंद दरवाजे बसणार ; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय;

मुंबई, लोकल ट्रेनमधून 10 प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडल्याची धक्कादायक घटना आज मुंब्रा आणि दिवा दरम्यान सकाळी 9:30 वाजता घडली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे …

भुसावळकर रसिक ‘गीत सरगम’ कार्यक्रमात मंत्रमुग्ध -प्रतिष्ठा महिला मंडळ व सप्तरंग मराठी चॅनलचा उपक्रम : मंत्री संजय सावकारेंच्या गीताला उत्स्फूर्त दाद

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळ व सप्तरंग मराठी चॅनलतर्फे मराठी व हिंदी सदाबहार गीतांचा ‘गीत सरगम’ हा कार्यक्रम शनिवार, 7 रोजी सायंकाळी …

३६ वर्षीय विवाहित प्रेयसीला ओयोत बोलविले अन् सपासप १७ वार करून केला खून –

लिव्ह इन रिलेशशीप, प्रेम प्रकरणांमध्ये पार्टनर कडून हत्येचे प्रकार समोर येत आहेत. असाच प्रकार कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये घडला आहे. यात प्रियकराने प्रेयसीचा हॉटेलमध्ये नेऊन चाकूने …

स्थानिक गुन्हा शाखा जळगावची कामगिरी ; गावठी कट्ट्यासह दोघांना घेतले ताब्यात –

जळगाव : रावेर तालुक्यात पाल येथे दोन गावठी कट्टे विक्रेत्यांना जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करीत अटक केली आहे. त्यांचा विरोधात रावेर पोलीस स्टेशनला …

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची थकबाकी दरमहा वेतनात द्या, अखिल भारतीय सफाई मजूर संघाची मागणी –

– जळगाव : येथील महापालिका अधिकारी, कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक यांच्यासह कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकीची प्रतीक्षा आजही कायम आहे. सातवा वेतन आयोग …

भडगाव नगरपरिषदेच्या प्रस्तावित मालमत्ता कर वाढीस भाजपने नोंदविली हरकत –

भडगाव : येथे नगरपरिषदेतर्फे मालमत्ता करात वाढीच्या नोटिस नागरिकांना देण्यात आल्या आहेत.या कर वाढी संदर्भांत नागरिकांकडून 20 जूनपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. यानुसार भाजपने हरकत …

अजित पवारांसोबत जाणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांचे स्पष्ट संकेत ; राज्यभर दौरा करण्याची घोषणा : लडेंगे और जितेंगेची घोषणा

पुणे – अजित पवार यांच्यासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले असून यामुळे आगामी आगात दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादी एकमेकात मर्ज होण्याच्या चर्चांना …

तीन तोतये पत्रकार आणि एका तथाकथित आरटीआय कार्यकर्त्याने उकळली पन्नास हजाराची खंडणी –

पिंपरी- माहिती अधिकार कायद्याचा काही तथाकथित आरटीआय कार्यकर्ते दुरुपयोग करीत ब्लॅकमेल करीत असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे.अशाच देहूरोड येथील एका तथाकथित आरटीआय कार्यकर्त्याने तीन तोतया …

नन्हे फरिश्ते’ ऑपरेशन अंतर्गत आरपीएफची स्तुत्य कामगिरी ; घरातून पळून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला बाल कल्याण समितीकडे केले सुपूर्द –

भुसावळ (प्रतिनिधी ) – रविवार, 8 जून रोजी घरातून पळून जाणार्‍या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेऊन जळगाव येथे बाल कल्याण …

16 जून रोजी जळगाव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन-

जळगाव – जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, 16 जून रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी …

भुसावळ रेल्वे विभागात विविध केसेसमधून 11 कोटी 19 लाखाचा विक्रमी महसूल : मे महिन्यात फुकट्या प्रवाश्यामकडून आठ कोटी पाच लाखांचा दंड वसुल –

भुसावळ (प्रतिनिधी ) : रेल्वे प्रवाशांना Cqशिस्तबद्ध आणि सुखकर प्रवास अआनुभव मिळावा, यासाठी भुसावळ रेल्वे विभागाने मे महिन्यात तिकीट तपासणी मोहिमांमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. …

जळगावात विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका, २४ तास असणार खुली –

जळगाव : शहरात अभ्यासासाठी शांत वातावरण मिळावे म्हणून अभ्यासिकांमध्ये प्रवेशाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातील काही अभ्यासिकांमध्ये शुल्क आकारुन सुविधा पुरविण्यात येतात. या अभ्यासिकांचा स्पर्धा …

चष्मा विक्रेता अन् ग्राहकात झालेल्या वादाचे पडसाद : गोलाणी मार्केट बंद –

जळगाव : चष्मा घेण्यासाठी आलेल्या ग्राहक आणि दुकानदारात वाद झाल्याची घटना सोमवारी (९ जून) रोजी दुपारी गोलाणी मार्केटमध्ये घडली. हा वाद विकोपाला जात व्यापाऱ्यांना आपली …

अल्पवयीन मुलांनी मंदिरातील दानपेटी लांबविली ; तिघांना अटक! –

जळगाव – रात्रीच्या सुमारास मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून तीन अल्पवयीन मुलांनी दानपेटी लांबविली. गुन्हा दाखल होताच रामानंद नगर पोलिसांनी शोध घेत तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून …

पत्नीकडून होतोय छळ; तब्बल ३३ पुरुषांनी केल्या तक्रारी –

धुळे : पती व सासरच्यांकडून विवाहितेचा छळ होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र धुळे जिल्ह्यात विवाहित पुरुषांचा देखील पत्नीकडून छळ होत असल्याचा प्रकार …

जळगावात अल्पवयीन विवाहितेने दिला बाळाला जन्म ; सहा जणांवर गुन्हा दाखल;

जळगाव, जळगाव जिल्ह्यात अनेक बालविवाहाच्या घटना उघड होताय. त्यातच पारोळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. पारोळा तालूक्यातील एका गावात मुलगी अल्पवयीन असतांना तिच्या वडिलांनी …

यात्रेकरुंची फसवणूक : नाशिकच्या शौर्य यात्रा कंपनीविरुद्ध गुन्हा ;

नाशिक : चारधाम यात्रेला जाण्यासाठी यात्रेकरुंकडून प्रवासाचे 4 लाख 26 हजार 950 रुपये जमा करुन त्यांना यात्रेला न नेता त्यांची फसवणूक झाल्याच्या आरोपाखाली नाशिकच्या शौर्य …

नेवासा फाट्यानजिक ट्रक व क्रूझरची जोरदार धडक ; बोदवडच्या दोन मुलांचा मृत्यू ;

बोदवड- बोदवड तालुक्यातील केसरी स्पोर्ट ॲकॅडमीच्या १३ क्रिकेट खेळाडूंच्या क्रुझर वाहनाला अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात आज, सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजता भीषण …

गोवंशाच्या मांसाची तस्करी, ७७७ किलो गोमांस जप्त

चोपडा, – गोवंशाच्या मांसाची तस्करी चोपडा येथे करणाऱ्या एका चारचाकी वाहनावर अडावद पोलिसांनी कारवाई करत सुमारे ७७७ किलो गोमांस जप्त केले. या मध्ये सुमारे चार …