भाजपाला 22, शिंदेसेनेला 12 तर राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदे ? महायुतीच्या खातेवाटपाचे सूत्र ठरले : विस्ताराकडे लागल्या नजरा

मुंबई, राज्यात महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार याबाबतचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून सर्वाधिक अर्थात 132 आमदारांची संख्या असलेल्या भाजपला मंत्रिमंडळातील निम्मी …

रासेयाे’च्या शिबिरातून सेवाभाव जपणारी पिढी तयार हाेईल ; किन्हीतील विशेष शिबिरात तज्ज्ञांनी मांडली मते

‘ भुसावळ – राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरातून सेवाभाव जपणारी पिढी निर्माण हाेण्यासाठी मदत हाेईल. गावागावात त्यातून समर्पित भावनेने काम करणारी लाेकचळवळ …

राज्य मंत्री मंडळाचा 14 रोजी विस्तार : वाढदिवसानिमित्त मोठ्या साहेबांची भेट : अजित पवार –

नवी दिल्ली – 14 डिसेंबर रोजी महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी होणार असून आज शरद पवार साहेबांचा वाढदिवस असल्याने त्यांची भेट घेतल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. …

एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी ; माजी राष्ट्रपती कोविंद समितीचा अहवाल : विधेयक राज्यसभेत मांडले जाणार

नवी दिल्ली – भारतीय राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची महत्त्वाची माहिती समोर आली …

बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश –

बोदवड तालुक्यातील गोळेगाव येथील शेतजमिनीप्रकरणी निकालजळगाव – बोदवड तालुक्यातील गोळेगाव येथील बेकायदेशीर जमीन सरकार जमा करण्याचे बोदवड येथील तहसीलदारांनी आदेश दिले आहेत. हे आदेश शुक्रवार …

न्यू बॉम्बे सुपर बेकरीवर धडक कारवाई ; अन्न व औषध विभागाकडून बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त

जळगाव, जळगाव जिल्हयात सुरु असलेल्या ख्रिसमस व नवीन वर्ष-2025 आगमनानिमित्त ‍विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने बेकरी तपासणी मोहीम तीव्र केलेली आहे. ग्राहकांच्या …

बुद्धीबळात भारताचा ‘डी.गुकेश’ विश्वविजेता : ड्रॅगनचा ग्रॅण्ड मास्टर पराभूत

वृत्तसंस्था । सिंगापूर (12 डिसेंबर 2024) : सिंगारपूरातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले. गुकेश हा बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण …

महिला पोलिसाचा विनयभंग प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा ;

एकाने केला महिला पोलिसाचा विनयभंग ! – अमळनेर – क्रिकेटचा बॉल घेण्यासाठी सरळ घरात येणाऱ्या तरुणाला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलिसाचा विनयभंग व पोलिसांना अश्लील …

भुसावळच्या श्रीदत्त गिरनारी मठात46व्या अध्यायावरील आरास :

भुसावळ – येथील शिवपूर-कन्हाळे रस्त्यावर श्रीदत्त गिरनारी मठात श्रीदत्त जयंती उत्सव साजरा केला जातो आहे. गुरूचरित्रावरील 46व्या अध्यायात श्री गुरुंनी दीपावलीच्या दिवशी एकाचवेळी अनेक भक्तांनी …

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान योजने अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

जळगाव, राष्ट्रीय पशुधन अभियान योजने अंतर्गत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयातर्फे जळगावातील शाहु महाराज सभागृह येथे येत्या 18 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. …

सत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारी दिशादर्शक गीता – हभप चंद्रकांत महाराज

भुसावळ – श्रीमद्भगवद्गीतेची व्याप्ती वैश्विक आहे. तिची शिकवण जातीधर्माच्या बंधनापलीकडील आहे. जगातील सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथांपैकी गीता आहे. गीतेच्या अभ्यासातून मिळणारी शांती आणि भव्यता अतुलनीय आहे. …

रस्त्यात टाकलेला मका ठरला जिवघेणा ; मक्यावरून दुचाकी घसरली, टेम्पो पलटी झाला :अपघातात शालक व मेव्हणा ठार,जामनेर तालुक्यातील सोनाळा रोडावरील घटना

पहूर – जामनेर तालुक्यातील सोनाळा फाट्याच्या पुढे रस्त्यावर टाटा ४०७ टेम्पो पलटी झाल्याने त्याखाली दुचाकीवरील तिघेजण दाबले गेले. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला …

तरूणावर चाकू हल्ला, भुसावळ शहरातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) :- शहरातील पंचशील नगरामध्ये काहीही कारण नसताना शिवीगाळ करत धारदार चाकूने छातीवर वार करून तरुणाला दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ …

भुसावळात श्री दत्त जयंतीनिमित्त निघणार पालखी

भुसावळ : येथील नाहाटा काॅलेज जवळील गायत्री नगरातील उपासना केंद्रातर्फे दि.१४ रोजी दत्त जयंती निमित्त पालखी काढण्यात येणार आहे. दुपारी ४ ते संध्या. ८ या …

आ.संजय सावकारे यांचा वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठा मंडळातर्फे गरजूंना मिळाली मायेची ऊब ;

भुसावळ – आ.संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधूनदि.11 डिसेंबर रोजी आ.संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठा मंडळातर्फे शहरातील नाहाटा महाविद्यालय चौफुलीजवळ, अष्टभूजा मंदिराजवळ तसेच …

भुसावळच्या गिरनारी मठात गुरूचरित्रातील २२ व्या अध्यायावर साकारली आरास :

भुसावळ- येथील शिवपूर-कन्हाळे राेडवरील श्री दत्त गिरनारी मठात श्रीदत्त जयंती उत्सव सुरू असून बुधवार रोजी श्री गुरूचरित्रातील २२ व्या अध्यायात श्री गुरूंनी आपल्या भक्तांना वांझ …

आ. संजय सावकारे यांच्या वाढदिवसच्या निमित्त रक्तदान शिबिर संपन्न –

रोटरी क्लब, इनरव्हील क्लब ऑफ़ भुसावळ रेलसिटी यांचा सयुंक्त समाजपयोगी उपक्रम : भुसावळ – भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात …

भुसावळातील भागीरथी प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट -आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठा मंडळाचा उपक्रम

भुसावळ : भुसावळकरांचे लाडके आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे जामनेर रोडवरील भागीरथी प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात …

नोकरीच्या ठिकाणाहून बदली केल्याचा राग आल्याने दाम्पत्याला मारहाण ! –

जळगाव – नोकरीच्या ठिकाणाहून बदली केल्याचा राग आल्याने नितीन जाधव (रा. दादावाडी) याने महेंद्रकुमार पगारे (रा. दादावाडी) व त्यांच्या पत्नी पद्मिनी पगारे यांची कार अडवून …

जळगाव महापालिकेतील लाच प्रकरण : मनपा आयुक्तांची चार तास कसून चौकशी –

जळगाव – बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 15 हजारांची लाच स्वीकारताना जळगाव मनपातील नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज समाधान वन्नेरे यास दोन दिवसांपूर्वी अटक …

मित्राची पोलिसात निवड झाल्यानंतर सेलिब्रेशनसाठी निघालेल्या चौघा तरुणांचा अपघातात मृत्यू ;

अंबाजोगाई – पोलिसात भरती झालेल्या मित्राचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आयोजित पार्टी करून स्विफ्ट डिझायरने गावाकडे परतत असताना ट्रकवर वाहन आदळल्याने चौघा तरुणांचा मृत्यू झाला इतर …