भुसावळ (प्रतिनिधी) – येथील सिद्धेश्वर नगर
मधील रहिवासी तथा एल आय सी एजंट दीपक दत्तात्रय वाघमारे (भैया भाऊ) (वय ५९ ) भुसावळ यांचे दिनांक १५/०४/२०२६ बुधवार रोजी रात्री १०.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, चार भाऊ असा परिवार आहे.
ते पत्रकार मोना वाघमारे , गणेश वाघमारे, धनंजय वाघमारे, चिन्मय वाघमारे याचे मोठे बंधू होत.


