भुसावळ (प्रतिनिधी) – येथील सिद्धेश्वर नगर
मधील रहिवासी तथा LIC Agent दीपक दत्तात्रय वाघमारे (भैया भाऊ) (वय ५९ ) भुसावळ यांचे दिनांक १५/०४/२०२६ बुधवार रोजी रात्री १०.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
अंत्ययात्रा १६/०४/२०२६ संध्याकाळी ४ वाजता राहते घर सिद्धेश्वर नगर भुसावळ येथून निघेल ते पत्रकार मोना वाघमारे , गणेश वाघमारे, धनंजय वाघमारे, चिन्मय वाघमारे याचे मोठे बंधू होत.



