जळगाव जिल्ह्यात जनावरांवर येणाऱ्या लंपी आजारावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी. ॲड. रोहिणी खडसे –

यावल दि.२० प्रतिनिधी – मुक्ताईनगर मतदारसंघासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बैल,गाय यासारख्या जनावरांवर येणाऱ्या लंपी या आजारावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची मागणी ॲड. रोहिणी …

भुसावळ तालुक्यातील शालेय प्रभावित फेर्‍या नाहाटा चौफुलीमार्गे पांडूरंग टॉकीजपर्यंत करण्यात याव्या – केदारनाथ सानप यांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील बाजारपेठ पोलिस ठाणे ते अमर स्टोअर पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद करण्यात आल्याने प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. …

वाचनालयाची निरंतर वाचनसंस्काराची परंपरा गौरवास्पद- प्राचार्य युवराज झोपे यांचे प्रतिपादन : वर्धापनदिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन;

भुसावळ (प्रतिनिधी ) – आजच्या डिजिटल युगात जरी मोबाईल व इंटरनेटने माहितीचे जग जवळ आलेले असले, तरीही ग्रंथांचे स्थान अमूल्य आहे. पुस्तकांशी मैत्री करणारी माणसे …

मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरले, फुटले तिन्ही टायर ; प्रवासी सुरक्षित ;

मुंबई : मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली आहे. केरळमधील कोची हून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान लँडिंग दरम्यान धावपट्टीवरून घसरले. मुसळधार पावसामुळे झालेल्या या …

कुसुब्याजवळ लहान मुले पळविणाचा संशय, दोन जणांना नागरिकांचा चोप –

भुसावळ (प्रतिनिधी ळ hY: लहान मुले पळविण्याच्या संशयावरुन दोन जणांना नागरिकांनी चोप दिल्याचा प्रकार घडला आहे. रावेर तालुक्यातील मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा येथे हा प्रकार …

घरगुती गॅस सिलेंडर वाहनात भरताना तरुणाला अटक, ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त –

पाचोरा (प्रतिनिधी) :- शहरात घरगुती गॅस हा इंधन स्वरूपात वाहनात भरण्यात येत असताना पाचोरा पोलिसांनी धडक कारवाई करुन एकास अटक केली आहे. त्याच्याकडून २१ गॅस …

कलाम सायंटिस्ट सेंटरमध्ये विद्यार्थी करणार विज्ञान-गणित प्रयोग

भुसावळ (प्रतिनिधी ) – सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञानाच्या मुलभूत संकल्पना प्राथमिक टप्प्यावरच समजून घेतल्या, तर उच्च शिक्षणासाठीची पायाभरणी अधिक भक्कम होते. त्यामुळे …

चारित्र्यावर संशय ; भल्या पहाटे वाद; संतापलेल्या पतीने चाकूने वार करून केली पत्नीची हत्या; पाचोऱ्यातील घटना;

पाचोरा (प्रतिनिधी ) : तालुक्यातील जारगाव येथे एक मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने चाकूने वार करून तिची हत्या …

लोहमार्ग पोलीसांची उल्लेखनीय कारवाई ; गुंगीचे पेय देऊन लुटणाऱ्या तिघांना अटक ;

| मुंबई – महानगरी एक्सप्रेसच्या प्रवाशांना गुंगीचे पेय देऊन लुटणाऱ्या झारखंड गँगच्या तिघांना लोहमार्ग गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ₹1,00,494/- चा चोरीचा ऐवज …

हनी ट्रॅप” चे धागेदोरे जळगाव पर्यंत, मुंबई मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल

जळगाव, – काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधिमंडळात पेन ड्राईव्ह सादर करत नाशिक हनी ट्रॅप मध्ये सुमारे ७२ जण अडकल्याचा आरोप केला यात काही अधिकारी …

लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती, पोलिसांकडून तरुणाला अटक ; जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी केलेल्या लैंगिक अत्याचारातून ती गर्भवती राहिल्याची धक्कादायक …

पंजाब मेलमध्ये मोबाईल चोरी : चोरटा भुसावळ आरपीएफच्या जाळ्यात –

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत ( 12137) पंजाब मेलमध्ये मोबाईल चोरी करणार्‍या एका संशयीताला जळगाव …

जय गणेश फाऊंडेशन निस्पृहपणे कार्य करणारी संस्था : रमण भोळे -सर्वसाधारण सभेत कर्तृत्ववान व्यक्तींचा झाला सन्मान

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील जय गणेश फाउंडेशन या संस्थेची 18 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. व्यासपीठावर संस्थेचे …

नाशिक परिक्षेत्रातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या : जळगाव जिल्ह्यातून दोन अधिकार्‍यांच्या बदल्या –

भुसावळ (प्रतिनिधी) : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी परिक्षेत्रातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षकांचा …

जवाहर नवोदय विद्यालय, येथे विभागीय स्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन व थाटात उद्‌घाटन.

भुसावळ (प्रतिनिधी ) – –पी.एम. श्री जवाहर नवोदय विद्यालयाल भुसावळ जिल्हा जळगाव येथे दि.२०ते २२ जुलै 2025 दरम्यान तीन दिवसीय विभागीय खो- खो स्पधेचे आयोजन …

श्री विठ्ठल नामाचा जयघोष : जामनेर परिसरातील चार हजार भाविक भुसावळातून पंढरपूर रवाना -मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था

भुसावळ (प्रतिनिधी) : जामनेर शहरासह तालुक्यातील सुमारे चार हजार भाविक शनिवारी रात्री विशेष रेल्वे गाडीने पंढरपूरला रवाना झाला. मंत्री गिरीश महाजन यांनी या गाडीची व्यवस्था …

काशी एक्स्प्रेसमध्ये तोतया टीसी दामिनी पथकाच्या जाळ्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी) : महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच रेल्वे गाड्यांमध्ये शिस्तबद्धतेसाठी भुसावळ विभागात कार्यरत असलेल्या विशेष दामिनी पथकाने शुक्रवारी मुंबईकडे जात असलेल्या अप काशी एक्सप्रेसमध्ये तपासणी। दरम्यान …

कल्याण पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; २२ लाखांचा मेफेड्रॉन व गांजासह तीन तरुणांना अटक!” ;

कल्याण (प्रतिनिधी ) –पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, कल्याण यांच्या विशेष कारवाई पथकाने व खडकपाडा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने परिमंडळ हद्दीत अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात दोन वेगवेगळ्या …

कल्याणमध्ये अंमली पदार्थ विक्रीवर पोलिसांचा धडाकेबाज कारवाईचा सपाटा–२२ लाखाच्या मेफेड्रॉन’ व ‘गांजा’सह तीनजण अटकेत

कल्याण (प्रतिनिधी):परिमंडळ ३, कल्याण येथील विशेष पोलीस पथक आणि खडकपाडा पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत दोन वेगवेगळ्या प्रकरणांत मेफेड्रॉन (एम.डी.) व गांजासारख्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या …

जळगाव जिल्ह्यात महिलांसह नवीन मतदारांच्या नोंदणीत वाढ ; विधानसभा निवडणुकीनंतर ४५ हजारांवर मतदारांची भर ;

जळगाव – गेल्यावर्षी जळगाव जिल्ह्यात मे २०२४ तसेच ऑक्टोबर दरम्यान लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यात गेल्या दहा ते अकरा महिन्यांच्या कालावधीत सद्यस्थितीत …

चाळीसगावात अडीच लाखाचा गांजा जप्त : चौकडी जाळ्यात –

चाळीसगाव – बेकायदेशीररित्या अंमली पदार्थाची वाहतूक करणार्‍या चौकडीवर चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई करीत 14 लाख 57 हजार 416 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई …