स्वच्छ सर्वेक्षणात भुसावळ पुन्हा पिछाडीवर : राज्यात 50 वा क्रमांक – गेल्या वर्षाच्या तुलनेत कामगिरी घसरली : यंदा राष्ट्रीय पातळीवर 441 वा क्रमांक

भुसावळ (प्रतिनिधी ) : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगरविकास विभागाकडून घेण्यात आलेल्या देशभरातील शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षणात गतवर्षाच्या तुलनेत भुसावळ पालिकेचे रॅकींग घसरले आहे. गतवर्षी पालिकेने …

देव दर्शनासाठी निघालेल्या तरुणांना डंपरची धडक, एक ठार एक गंभीर ;

जळगाव : मित्रांसह देव दर्शन घेण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वार तरुणांचा अपघात झाला. या अपघातात एक जण मृत्युमुखी पडला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही …

भडगावात साठेबाजी करणे भोवले ; दोघां कृषी केंद्रांचे परवाने निलंबित –

जळगाव : भडगाव तालुक्यातील दोन ठिकाणी युरियाची साठेबाजी केल्याचे आढळून आल्याने कृषी विभागाच्या पथकाने त्यांचे परवाने निलंबित केले. शुक्रवारी (१८ जुलै) रोजी जळगाव तालुक्यातील म्हसावद …

आजपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयातील ३३२ ब्रदर्स, सिस्टर बेमुदत संपावर

आजपासूळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयातील ३३२ ब्रदर, सिस्टर बेमुदत संपावर – Tarun Bharat Live जळगाव : सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या …

अमळनेर येथे दोघां गांजा तस्करांना मुद्देमालासह अटक ;

अमळनेर – अमळनेर शहरात पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे जळोद गावाजवळ दोन व्यक्तींना बेकायदेशीर गांजा विक्रीसह पकडले आहे. पोलीसांनी काळ्या रंगाच्या बजाज प्लॅटीना मोटरसायकल क्रमांक एम. …

महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या भुसावळात ३२ पुरूषांवर कारवाई;

: भुसावळ (प्रतिनिधी ) : रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यातून प्रवास करणार्‍या पुरुष प्रवाशांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. बुधवार आणि गुरुवारी …

रोटरी क्लब भुसावळ रेल सिटीचा ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ उपक्रम –

भुसावळ : (प्रतिनिधी) : रोटरी क्लब भुसावळ रेल सिटीने दत्तक घेतलेल्या मुशाळ तांडा येथे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेतले आहेत. नुकतेच जिल्हा परिषद शाळेतील गरजवंत …

यावलमधील ‘कृष्ण तारा’ भोवती विविध समस्यांचा विळखा : पालिका प्रशासनास नागरिकांचे निवेदन ; अन्यथा 1 ऑगस्ट पासून धरणे आंदोलनाचा दिला इशारा :

यावल – यावल नगरपालिकेत शहरातील विस्तारित भागात असलेल्या कृष्ण तारा नगर, गट क्रमांक 756 या भागातील समस्या सोडविण्यासाठी येथील नागरिकांनी मागणी केली असून याबाबत १६ …

हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम मंगला एक्सप्रेसमध्ये अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश – अंदाजे ३६ कोटी किमतीचे अंमली पदार्थसह नायजेरियन महिला ताब्यात ; रेल्वे संरक्षण बल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो बंगळुरू व गुन्हे गुप्तचर शाखा कुर्ला, मुंबई यांची संयुक्त कारवाई ;

मुंबई – . मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), पनवेल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) बंगळुरू आणि गुन्हे गुप्तचर शाखा (सीआयबी) कुर्ला, मुंबई यांनी संयुक्तपणे केलेल्या …

फुलगाव येथील उपोषणस्थळी बीडीओ यांची भेट :

भुसावळ (प्रतिनिधी) फुलगाव येथील पुष्पलता नगर मधील ओपन स्पेसमध्ये अज्ञात व्यक्तीकडून अनधिकृतपणे गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्यात आल्याच्या विरोधात ग्रामपंचायत समोर उपोषण १६ जुलै पासुन सुरू …

वीट भट्टी कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप ; ईनरव्हील रेल सिटी चा उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे नुकताच दिनांक १६ जुलै २०२५ रोजी नगरपालिका शाळा क्र. २ येथे शैक्षणिक साहित्य वाटप …

भुसावळ जंक्शनवर सीअ‍ॅण्डडब्लू कर्मचार्‍यांसाठी नवीन कव्हर्ड रोलिंग-इन हटचे उद्घाटन –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील जंक्शनवर इति पाण्डेय यांच्या हस्ते कव्हर्ड रोलिंग-इन हट चे उद्घाटन डीआरएम ईति पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे हट भुसावळ स्थानकाच्या …

फैजपूरात भाजपच्या माजी नगराध्यक्षांची दादागिरी : दालनाचा दरवाजा बंद ठेवल्यास लाथेने तोडण्याची प्रांतांना धमकी ;

फैजपूर (प्रतिनिधी ) :फैजपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या दालनाचा दरवाजा बंद दिसल्यास तो लाथ मारून तोडेल, अशी धमकीच …

प्रवाशांना मोठा दिलासा ;नागपूर-नाशिक रोड दरम्यान विशेष अनारक्षित रेल्वेच्या दोन फेर्‍या –

भुसावळ (प्रतिनिधी) : सणासुदीच्या काळात किंवा विशेष प्रसंगी रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी …

चाळीसगावमध्ये अमली पदार्थांची वाहतूक उघडकीस, १४.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त, चारजण अटकेत –

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव शहर पोलिसांनी रात्रीच्या वेळी तपासणीदरम्यान एका वाहनातून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. कारवाईत एकूण …

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; श्रीगणेश उत्सवानिमित्त मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या;

श्रीगणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे २५० गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहे: १) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड – …

धडगावमध्ये १० लाख ८० हजारांचा गांजा जप्त; दोघांना अटक –

नंदुरबार – येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि धडगाव येथील पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत सुमारे १० लाख ८० हजार रुपये किमतीचा १६ किलो ९६ ग्रॅम गांजा …

भुसावळ सिंधी कॉलनी परिसरात योग्य पद्धतीने कर लागु करा – माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची मागणी –

भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ नगर परिषद इददीतील सिंधी कॉलनी, नानक नगर नवजिवन सोसायटी परिसरातील बांधीव घर बिल्डींग बंगले म्यु. घ. नं पहिला मजला, …

डॉ संगीता बियाणी उमा श्रीरत्न पुरस्काराने सन्मानित;

भुसावळ (प्रतिनिधी ) : माहेश्वरी नववयुवती प्रतिभा संगठन कोलकात्ता यांच्या वतीने उमा श्रीरत्न विभूषण पुरस्कार भुसावळच्या बियाणी एज्युकेशन ग्रुपचा सेक्रेटरी डॉ.संगीता मनोज बियाणी यांना कोलकात्ता …

नंदुरबारमध्ये शिवसेना उबाठाचे लक्षवेधी आंदोलन ; पालिका प्रशासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध नोंदविला ;

नंदूरबार (भुसावळ ) – नंदुरबार शहरातील विविध भागांतील रस्त्यांची अतोनात दुर्दशा झाल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे या उदभवलेल्या समस्यांकडे नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष …

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात १९ रोजी बैठकीचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – शिवसेना पक्षप्रमुख,तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा येत्या २७ जुलै रोजी वाढदिवसानिमित्त भुसावळ तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात …