दिपनगर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने महामानव डॉ आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी ;

दिपनगर – येथील सैट्रल बँक ऑफ इंडिया च्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
या वेळी प्रमुख म्हणून प्रफुल्ल जी भदाणे साहेब (भुसावळ औष्णिक वीज केंद्र दिपनगर,) राजेश जी कुंभार (उप मुख्य अभियंता)
याच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून
पुष्पहार अर्पण करण्यात आला
वंदना घेण्यात आली.
या वेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रफुल्ल जी भदाणे यांनी
मनोगत व्यक्त करुन जयंतीनिमित्त शुभेछा दिल्या
या वेळी कार्यक्रमाला मुकेश मेश्राम साहेब लाडवंजारी साहेब व मिलींद खडारे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्या करिता नयुम पठाण नंदन सपकाळे ई. परिश्रम घेतले.