मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक –

राज्यात गाजत असलेल्या बीडमधील सरपंच हत्याप्रकरणात गुन्हे शाखेने तीन आरोपींना शुक्रवारी अटक केली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व सिद्धार्थ सोनवणे अशी अटकेतील आरोपींची नावे …

खडका केंद्रातून 48 हजारांचे कॉपर रॉड लांबवले –

भुसावळ – खडका येथील 400 केव्ही ग्रहण केंद्रातून 48 हजार रुपये किंमतीचे कॉपर रॉड लांबवले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. …

भुसावळात नॉयलॉन मांजाची विक्री : विक्रेत्याविरोधात गुन्हा –

– भुसावळ – बंदी असलेल्या नॉयलॉन मांजाची विक्री करताना भुसावळातील पतंग गल्लीतील विक्रेत्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे गोपाल पोपट गव्हाळे …

पंचायत समिती भुसावळ व क्रीडा महासंघाकडून भास्कर चिमणकर यांचा सत्कार .

भुसावळ – पंचायत समिती भुसावळ येथील शिक्षण विभाग येथे दहा वर्षापासून सहाय्यक पदावर कार्यरत असलेले भास्कर रामदास चिमणकर त्यांची कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदी पदोन्नती झाली …

सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते 26 रोजी करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

भुसावळ – मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा येथील गट 167पैकी 51 व काकोडा 167 पैकी 36, 167 पैकी 27 यामधील वर्ग 2चे वर्ग 1 मध्ये रूपांतर …

निकष डावलून लाडकी बहिण योजनेचा घेतला लाभ : धुळ्यातील महिलेच्या खात्यावरील रक्कम सरकारी तिजोरीत ! –

धुळे – निकष डावलून लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यातून रक्कम जमा करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. धुळे जिल्ह्यात एका महिलेला मिळालेले 7500 रुपये …

भुसावळातील हॉटेल नरीमनच्या संचालकाची फसवणूक : मामा-भाच्याविरोधात गुन्हा –

भुसावळ – शहरातील हॉटेल नरीमन पॉईंटवर कामावर असलेल्या नोकरानेच हॉटेल मालकाशी झालेल्या वादानंतर परस्पर एक लाख 15 हजारांची रक्कम खात्यावर वळती करीत 23 लाख 90 …

उपदेश फाउंडेशन भुसावळ तर्फे सावित्रीबाई जयंती दिनी शैक्षणिक साहित्य वाटप :

भुसावळ – उपदेश फाउंडेशन भुसावळ मार्फत सावित्रीबाई जयंती दिनी पिंपळगाव बुद्रुक तीन जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव बुद्रुक येथे इयत्ता पहिली ते इयत्ता …

म्युनिसिपल हायस्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी ;

भुसावळ- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस जी मेढे होते. शाळेतील …

रस्ते, टोल तुमच्या बापाचा नाही…! जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठकीत मंत्री संजय सावकारे संतापले;

जळगाव – राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असून नहींच्या अधिकार्‍यांना वारंवार सूचना करूनही उपाययोजना केल्या जात नाहीत. दोन वेळा जिल्हाधिकार्‍यांना सूचित करूनही उपाययोजना न झाल्याने …

महिला वकिलासह ८ जणांविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल – बनावट मृत्यूपत्राद्वारे भावाच्या पत्नीसह मुलांचा बळकावला हक्क

जळगाव (प्रतिनिधी) – महिलेचे सासरे मयत झाल्यानंतर त्यांच्या नावे बनावट मृत्यूपत्र तयार करुन त्यांच्या लहान भावाच्या दोन्ही मुलांसह पत्नीचा हक्क बळकविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. …

रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे : उमेश महाले –

भुसावळ : क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक न करता रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक उमेश महाले यांनी येथे …

फेकरीतील जे.डी.सी.बँकेत चोरट्यांचा शिरकाव : तिजोरी न फुटल्याने दोन लाख वाचले ! चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद :

भुसावळ (3 जानेवारी 2025) : भुसावळ तालुक्यातील फेकरी येथे भरवस्तीत असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत चोरट्यांनी खिडकीचे गज कापून प्रवेश केला मात्र सुदैवाने …

गुरु चंद्रमणी बुद्ध विहारात सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती उत्साहात साजरी.

भुसावळ प्रजिनिधी )दिनांक 3 जानेवारी २०२५) – येथील गुरु चंद्रमणी बुद्ध विहारात सावित्रीच्या लेकी गृपच्यावतीने आज दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती …

आधुनिक भारतातील शैक्षणिक क्रांतीच्या अग्रदूत सावित्रिमाई ज्योतिबा फुले -डॉ. दिनेश पाटील

भालोद- भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यपिका, आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीच्या पहिल्या महिला अग्रदूत, स्त्री मुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या, क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांनी …

महाव्यवस्थापकांनी केली पुणे विभागातील मनमाड-दौंड सेक्शनची संरक्षा तपासणी ;

येवला-कोपरगाव विभागातील हायस्पीड रनने तपासणीला सुरुवात झाली. पुढे महाव्यवस्थापकांनी 456/427 ते 455/707 किमी अंतरावर अप दिशेकडील कर्व क्र. 141 आणि कोपरगाव-कान्हेगाव विभागातील लिमिटेड हाइट सबवे …

वरणगावच्या तरुणाचा अंकलेश्वर गुजरात येथे अपघातात मृत्यू ; वरणगावात शोककळा

वरणगाव ; शहरातील छत्रपती शिवाजी नगर मधील रहिवासी हितेंद्र प्रकाश सोनार (वय ३२) हा तरुण अंकलेश्वर गुजरात येथे कंपनीमध्ये नोकरीस होता. कामावर जातांना १ जानेवारी …

नाहाटा महाविद्यालयात “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले-आदर्श विचारधारा” कार्यक्रम संपन्न ;

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान, आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात युवती कल्याण समिती आणि मानसनीति व सामाजिक शास्त्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती …

वरणगावला महात्मा फुले बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन ;

वरणगाव (प्रतिनिधी ) – वरणगाव येथील क्रांतीसूर्य महात्मा फुले बहुउद्देशी विकास संस्थेतर्फे आज 3 जानेवारी शुक्रवार रोजी संस्थेच्या कार्यालयात स्त्री शिक्षणाच्या मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई …

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका पूजनाने साजरी

जळगाव – नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे 3जानेवारी 2025 रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती आनंदात व उत्साहाने साजरी करण्यात आली. प्रसंगी बालिका पूजनाने कार्यक्रमाची सुरवात …

भुसावळ पालिका जिल्हयात ठरली गोल्ड मेडलिस्ट ; पालिकेने जिंकले एकूण 8 ट्रॉफी व 23 मेडल्स

भुसावळ – नगर विकास विभाग जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2024 – 25 अंतर्गत दि. 27 डिसेंबर 2024 ते 02 जानेवारी 2025 दरम्यान जळगाव जिल्हात …