भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार निता लबडे यांना संविधानाची प्रत भेट –

भुसावळ – भारतीय संविधान दिनानिमित्त भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार निता लबडे, नायब तहसीलदार प्रीती लूटे यांना भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष राहुल वसंत …

चौधरीवाड्यात ‘स्मरण बहिणाईचे’ कार्यक्रमाचे आयोजन ; बहिणाबाई चौधरींच्या ७३ व्या पुण्यतिथी निमित्त आठवणींना उजाळा :

जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७३ व्या पुण्यतिथी व लेवागणबोली दिना निमित्त बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यामार्फत जुने …

फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही दिसणार परिणाम : दक्षिण भारतात धुमाकूळ : हवामानात बदल

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ सध्या दक्षिण भारतात धुमाकूळ घालत आहे. यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक यांसह दक्षिणेतील अनेक राज्यांना मोठा फटका बसला आहे. या …

हिट अँड रन : ट्रकच्या धडकेत शिक्षिका ठार : ट्रक चालक फरार : चालका विरोधात गुन्हा दाखल :

मुंबई – मुंबईमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये ३४ वर्षांच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती आणि मुलगी जखमी झाले …

बॅनर फाडून दुकानदारावर धारदार शस्त्राने हल्ला –

पाचोरा – बॅनर फाडून दुकानदारावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना पाचोरा शहरात घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दि. २९ रोजी …

नाहाटा महाविद्यालयातील प्रा.ई.जी. नेहेते यांचे पेंशन रोखावे : सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांची मागणी :

भुसावळ – येथील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात कार्यरत प्रा.एकनाथ जी. नेहेते यांचे वेतन व पेंशन केस थांबविण्याबाबत सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी दि. …

देशभरातील रेल्वे स्थानकावरील भव्य तिरंग्यासमोर रोज राष्ट्रगीत सादर व्हावे -शिशिर जावळे यांच रेल्वे मंत्र्यांना पत्र

भुसावळ –देशाचा गौरव आणि सन्मानाचे प्रतीक म्हणजे राष्ट्रीय ध्वज तिरंगा आणि भारतीय रेल्वे ने भारतातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवरती शंभर फूट उंचीचा चाळीस फूट लांब …

समाजातील विघातक प्रवृत्तींवर प्रहारासाठी साहित्यिकांनीही लेखणीची धार तीव्र करावी : हिंदी साहित्य गंगाच्या बहुभाषिक महाेत्सवात तज्ज्ञांचा सूर :

जळगाव : समलैंगिकता ही म्हटलं तर एक विकृती आणि विनाशाचा मार्ग आहे. देशात झपाट्याने वाढणारे समलैंगिक संबंधांचे प्रमाण मेंदू बधीर करणारे आहे. अन्याय, अत्याचाराच्या घटना …

29 वर्षीय विवाहितेवरील अत्याचाराच्या आरोपातून केर्‍हाळ्यातील संशयीत निर्दोष –

भुसावळ – छतावर डाळ वाळविण्यासाठी गेलेल्या 29 वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना रावेर तालुक्यातील केर्‍हाळे बु.॥ गावात 26 मार्च 2021 रोजी घडली होती. याप्रकरणातील …

पूर्णाड फाट्यावर अडीच कोटी रुपयांचा गुटखा जप्त. -स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

मुक्ताईनगर – मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत २ ते अडीच कोटी रुपयांचा गुटखा पकडला आहे. या कारवाईत वाहनासह कोट्यावधी …

जळगाव रेल्वे स्थानक परिसरातून रुळावरून पायी चालणाऱ्या मित्रांना रेल्वेची भीषण धडक ; एक ठार, एक जखमी :

जळगाव :- नंदुरबारहून जळगावला येत असलेले दोन मित्र आऊटसाईडला रेल्वे थांबल्यानंतर खाली उतरले ते रुळावरून पायी चालत जात असतानाच जळगाव रेल्वे स्टेशनजवळ दुसऱ्या रेल्वेने दिलेल्या …

आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात : उद्योजक अशोकभाऊ जैन – युवा कवयित्री पलक झंवर हिच्या ‘पलकोसे खुली कल्पनाए’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

जळगाव :- ‘पलको से खुली कल्पनाए’ केवळ शब्दांची जुळणी नाही तर आयुष्यातील विविध भावनांचा खोलपणा दाखवणारा संग्रह आहे. युवा कवयित्रीने अल्पवयात जीवनाचे सार सांगण्याचा प्रयत्न …

देवघरा समोर लावलेल्या दिव्यामुळे लागली आग : संसारोपयोगी साहित्याची जळून झाली राख : लाखोंचे नुकसान ;

जामनेर – शहरातील शास्त्री नगर भागातील बंद घराला घरातील देवघरा समोर लावलेल्या दिव्यामुळे आग लागून संसारोपयोगी साहित्याची जळून राख झाली असून या आगी मुळे लाखोंचे …

मुंबईतील तरुणीला डिजिटल अ‍ॅरेस्ट दाखवत एक लाख 78 हजारांचा गंडा –

मुंबई – डिजिटल अ‍ॅरेस्टच्या घटना सर्वदूर घडत असल्याने समाजमन चिंतीत असताना मुंबईतील तरुणीलाही गंडा घालत विवस्त्र होत गंडा घालण्यात आला आहे. पोलिस अधिकारी असल्याचे भासविणार्‍या …

हतनूर जलाशयाला ‘रामसर स्थळ’ दर्जा घोषित करा-राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मागणी : केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची घेतली भेट ;

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण आणि त्याच्या आसपासचा परिसर त्याच्या अपवादात्मक जैवविविधतेसाठी, विशेषतः अनेक स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी प्रजातींच्या अधिवास म्हणून ओळखला जातो. याची …

अमळनेरच्या प्रियंका बारी हिचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केला गौरव ;मनभवन रेडिओच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती :

अमळनेर – जळगाव जिल्ह्यातील विधान सभा निवडणूकीत मतदान टक्का वाढण्यासाठी व मतदान पारदर्शक होण्यासाठी मनभवन रेडिओ च्या माध्यमातून मतदान जनजागृती करणाऱ्या अमळनेरच्या प्रियंका बारी यांनी …

भुसावळात नवनिर्वाचित आमदार संजय सावकारे यांचा महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळातर्फे सत्कार :

भुसावळ – महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ तसेच, संत गाडगे महाराज परीट धोबी सेवा संस्था भुसावळ यांच्यातर्फे आपले लाडके नवनियुक्त आमदार संजय सावकारे यांचा …

अमळनेरात मुले पळवून नेण्याच्या संशयावरून तिघांना झोडपले, वस्तू विक्रीसाठी आल्याचे निष्पन्न ! –

अमळनेर – मुलांना पळवून नेण्याच्या संशयावरून तांबेपुरा परिसरात तिघांना पब्लिक मार देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना ३० रोजी दुपारी साडे तीन चार वाजेच्या सुमारास …

मुक्ताईनगरात भरधाव कारने उडवले : नगरपंचायत कर्मचारी ठार -गतिरोधक नसल्याचा दुसरा बळी : महिनाभरात दुसरा अपघात

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरातील बोदवड रस्ता ते प्रवर्तन चौकादरम्यान असलेल्या राजस्थान मार्बलजवळ चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील नगरपंचायत कर्मचारी ठार झाला. ही घटना शनिवारी …

जळगावातील कुविख्यात गुरुजीतसिंग बावरीसह चाळीसगावातील भोला अजबे स्थानबद्ध :

जळगाव – सामाजिक शांततेला अडसर ठरु पाहणार्‍या चाळीसगावसह जळगावातील कुविख्यात दोघत्तंना एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले. जळगाव एमआयडीसी हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी तर …

अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार प्रकरणी दोषी पित्याला न्यायालयाने ठोठावली तब्बल १४१ वर्षांची शिक्षा

केरळमध्येही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या सावत्र पित्याला न्यायालयाने १४१ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मलप्‍पुरम जिल्ह्यातील मांजेरी …