महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वेतर्फे अनेक रेल्वेगाड्या ;

मुंबई – मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांचा सुरळीत प्रवास सुनिश्चित केला आहे-यावेळी येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था करण्यात येत आह तसेच मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण …

महापरिनिर्वाण दिनानिमित्त, अमरावती -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आदिलाबाद -दादर दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालवणार ;

मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी मध्य रेल्वेने अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आदिलाबाद ते दादर प्रवास करणाऱ्या …

दागिने घडवत असताना गॅस गळती होऊन सराफी दुकानाला लागली आग : लाखो रुपयांचे नुकसान –

रावेर तालुक्यातील सावदा शहरातील घटनारावेर – तालुक्यातील सावदा शहरातील महावीर चौकातील रिद्धी ज्वेलर्स या दुकानास सोमवारी सायंकाळी ५ वाजेदरम्यान गॅस गळती झाल्यानंतर अचानक आग लागली. …

’ या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार ; शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा ;

फेंगल चक्रीवादळाने भारतातील दक्षिणेतील राज्यांना तडाखा बसणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील थंडीचा जोर कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायब झाला आहे. मात्र आता …

लक्झरी बसच्या भीषण धडकेत शेतमजुराचा मृत्यू –

पारोळा – तालुक्यातील म्हसवे रस्त्यावरील घटनापारोळा – येथील राष्ट्रीय महामार्गावर मध्यप्रदेश येथील रहिवासी व सध्या मजुरीसाठी वास्तव्यास असलेल्या शेतमजुरास लक्झरी बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या …

वरणगाव शहरातील नवीन भागात पाईप लाईन टाकण्यात यावी; नागरी समस्या तत्काळ सोडवा – शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी राऊत यांना दिले निवेदन; समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा ;

वरणगाव – शहरात नवीन भागात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन त्वरित टाकावी, नवीन नळ कनेक्शन देताना कुठलीही आडकाठी नागरिकांना करू नये, नागरी समस्या लवकर सोडवा अशा विविध …

दिव्यांग दिनानिमित्त समर्थ दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिव्यांग सुवर्णक्षण सोहळयाचे आयोजन ;

भुसावळ – दिव्यांग बंधू-भगिनी व त्यांच्या पाल्यांचे अशा कार्यक्रमाद्वारे मनोबल, धैर्य वाढावे तसेच उत्कृष्ट, सामाजिक घडामोडी, समाजातील आपले स्थान,अनुभवी आचार – विचारांचे आकलन करून समाजात …

तरुणाची छताला गळफास घेऊन आत्महत्या : यावल तालुक्यातील कोरपावली येथील घटना ;

यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कोरपावली येथील तरुणाने त्याच्या राहत्या घरात छताला लावलेल्या पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद …

शेतीचा वाद विकोपाला : पोलीस भावाला केली भावाने व पुतण्याने केली मारहाण :

अमळनेर – शेताच्या वादावरून पोलिसाला सख्खा भाऊ आणि पुतण्याने मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता जानवे येथे घडली. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गुरुदास …

भुसावळ येथील अधिकाऱ्यांचा संविधान प्रत भेट देऊन सन्मान ;

भुसावळ २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त भुसावळ तालुक्यातील उपविभागीय पलिस अधीक्षक कृष्णांत पिंगळे तसेच भुसावळO नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले व उप मुख्याधिकारी शेख परवेज …

भुसावळ तालुक्यातील एका शेतात कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ :

भुसावळ-भुसावळ तालुक्यातील एका शेतात अंदाजे ३० वर्षीय अनोळखी तरूणाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची …

एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल ; पांढऱ्या पेशींमुळे अशक्तपणा : डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला ;

मुंबई, महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही सुधारलेली नाही. एकनाथ शिंदे हे दरे या …

रेल्वे ट्रेड युनियनच्या निवडणुका ११ वर्षांनंतर

भुसावळ : येत्या ४, ५, ६ डिसेंबर रोजी रेल्वेच्या मान्यता प्राप्त संघटनासाठी मतदान होणार आहे.भारतीय रेल्वेमध्ये ११ वर्षांनंतर ट्रेडयुनियनच्या निवडणुका होणार आहेत. सर्व रेल्वे झोनमध्ये …

वरणगावातील वासुदेव नेत्रालयाची मतदार जनजागृती अभियानास मुदतवाढ –

वरणगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने वरणगाव शहरातील वासुदेव …

चाकूच्या धाकावर खंडणी मागणारा अटकेत –

जळगाव – दुचाकीवरून मुलांना इकरा कॉलेज येथे घेऊन जात असलेल्या शेख अकबर शेख अब्बास (वय ३३, रा. अक्सा नगर) यांना चाकूचा धाक दाखवून दोन लाखांची …

ऑडी – स्विफ्ट कारचा भीषण अपघात : दाम्पत्य जागीच ठार :

पारोळा – पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळील लोणी गावाकडे जाणाऱ्या वळणावर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात दापंत्य ठार झाल्याची घटनास्थळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या कारने …

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन ;

मुंबई – प्रतिनिधी : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२३-२०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी राज्यातील पत्रकारांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. या पुरस्कारांमध्ये जीवनगौरव …

भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात शेअर मार्केटच्या संदर्भात मंगल इन्व्हेस्टमेंट कंपनीचे संचालक योगेश पाटील यांनी केले मार्गदर्शन –

भुसावळ – भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात जीवनातील आर्थिक नियोजनाच्या संदर्भात शेअर मार्केट विषयी मंगल इन्व्हेस्टमेंट कंपनी भुसावळचे संचालक योगेश पाटील यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शेअर …

यावल न्यायालयात 14 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन –

यावल – यावल न्यायालयात येत्या शनिवार, 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, यांच्या नियमित कार्यक्रमांतर्गत …

आमदार अमोल जावळे यांची कार्यतत्परता ; बक्षीपूरसह पालसाठी तत्काळ पाच एमव्हीएचा ट्रान्सफार्मर मंजूर –

रावेर – बक्षीपूरसह पाल परिसरातील वीजपुरवठा समस्या सोडवण्यासाठी आमदार अमोल जावळे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. मुख्य अभियंता मुलानी यांच्याशी चर्चा करून बक्षीपूर आणि …

दिपनगर येथील शारदा विद्यालयात एड्स सप्ताह निमित्त एचआयव्ही विषयी मार्गदर्शन –

भुसावळ – जागतिक एड्स दिनानिमित्त भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील शारदा विद्यालयांमध्ये वरणगाव ग्रामीण रुग्णालय आयसीटीसी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना एचआयव्ही, एड्स विषयी मार्गदर्शन करण्यात आले. एक …