भुसावळ २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त भुसावळ तालुक्यातील उपविभागीय पलिस अधीक्षक कृष्णांत पिंगळे तसेच भुसावळO नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले व उप मुख्याधिकारी शेख परवेज यांना भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांच्या तर्फे संविधान प्रत भेट देऊन सन्मानित करण्यात आले आहे .


नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीतआदर्श कामगिरी बजावलेले कर्तव्यदक्ष अधिकारी यासाठी हा उपक्रम राबविला.भारतीय राज्य घटनेत अधिकारी यांच्यावर संविधान बाबत कर्तव्य बजाविले जाते किवा नाही या वर लक्ष ठेवण्याची मुख्य जबाबदारी असते . म्हणून संविधान देवुन हा सन्मान करण्यात आला आहे .


