रेल्वे प्रवाशांना दिलासा ; कालावधी वाढवला भुसावळ ते दादर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

भुसावळ, – रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते दादर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढविला आहे. ट्रेन …

उषा हिंगोणेकर यांची “मुद्रा” ही कविता बी. ए. प्रथमवर्षाच्या अभ्यासक्रमात ;

जळगाव – उषा हिंगोणेकर यांची “मुद्रा” ही कविता एफ. वाय. बी. ए. च्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. येथे अभ्यासक्रमात लागलीय. उषा हिंगोणेकर …

मध्यरात्री नागपूर हादरले : मामानेच केली दोघां भाच्यांची हत्या ;

मालमत्तेचा वाद, पैशाचा वाद, तर कधी क्षुल्लक कारणावरूनही हत्या होत असल्याचं आपण नेहमीच पाहत असतो. नागपुरातही अशीच एक घटना घडली आहे. मामानेच दोन भाच्यांची हत्या …

जळगाव एमआयडीसी मध्ये चटई कारखान्याला आग ;लाखो रुपयांचे नुकसान

जळगाव – जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीत डी सेक्टरमधील सिद्धिविनायक चटई कारखान्याला रविवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत लाखो रुपयांचा प्लास्टिक दाण्यांचा कच्चा माल तसेच …

शिक्षिकेनेच केला विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार ; शिक्षिके विरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल :

पुणे : इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर चक्क शाळेतीलच शिक्षिकेनेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी 27 वर्षाच्या संबंधित शिक्षिके …

यावल येथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम स्थापना दिवस संपन्न ; देवगिरी कल्याण आश्रम यावल समितिचा उपक्रम ;

भुसावळ – देवगिरी कल्याण आश्रम यावल समितिच्या वतीने दिनांक २९ डिसेबर‌‌ २०२४ रविवार रोजी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम स्थापना दिवस श्री.स्वामी नारायण मंदिर यावल …

तरुणीने केला अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ ! –

रावेर – रावेर शहरातील अल्पवयीन मुलाचा नात्यातीलच एका २५ वर्षांच्या युवतीने लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या युवतीने अल्पवयीन मुलाला मागील सहा महिन्यांपासून …

जळगावातील १९ वर्षीय तरुणाची आत्महत्या !

जळगाव – पॅथॉलॉजी लॅबवर कामाला असलेल्या आदित्य संतोष शार्दुल (१९) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता हरिविठ्ठल नगरातील …

पोहण्यासाठी बंधार्‍यात गेलेल्या वकिलासह नेव्हीतील तरुण व आय.टी.अभियंत्याचा मृत्यू –

आजरा – पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले. आजर्‍याजवळील परोली बंधार्‍यात रविवारी दुपारी चार वाजता हा प्रकार घडला. मयतांमध्ये रोझारीओ अंतोन कुतिन्हो हे वकील, …

चांदवड येथील श्री कृष्णमंदिरात भागवत कथा समाप्ती ; भाविकांनी घेतला लाभ

चांदवड :- येथील श्री.गोवर्धन गिरीधारी गोपाळकृष्ण मंदिरात पैठण येथील वेदशास्त्र संपन्न पुराणाचार्य डॉ.श्री प्रसाद महाराज भागवतयांच्या प्रासादिक वाणीतून शनिवार दिनांक २१ डिसेंबर ते शुक्रवार दिनांक …

निधन वार्ता : बाळकृष्ण पुरुषोत्तम पाटील

तळवेल – तळवेल येथील रहिवासी बाळकृष्ण पुरुषोत्तम पाटील यांचे दिनांक 30.12 .24 रोजी सकाळी दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, लहान बंधू,सुना,तीन मुली ,एक …

जळगावातील तेली समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात पार पडला एक आदर्श विवाह ;

राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे मंत्री गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटनश्री संत जगनाडे महाराज संस्थेच्या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्यात जमले सात विवाह, १४०० विवाहेच्छुक …

भुसावळकर जनता धावली रोटरी रेल सिटी रनमध्ये ; तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;

भुसावळ – भुसावळ मधील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांनी रेल सिटी रन या मॅरेथॉन स्पर्धेचे नियोजन केले होते. यामध्ये दहा किलोमीटर,पाच किलोमीटर आणि …

भुसावळ पर्यावरण प्रेमी सुरेंद्रसिंग पाटील यांना विद्यावाचस्पती पीएचडी पदवी बहाल :

भुसावळ – येथील पर्यावरण प्रेमी सुरेंद्रसिंग पाटील यांना विद्यावाचस्पती पीएचडी पदवी पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाने देवुन त्यांना सन्मानित केले आहे .पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी …

भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रीय वीर बाल दिवस उत्साहात ;

भुसावळ – भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रीय वीर बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या मनाचे संवर्धन करणे, त्यांचे मनोबल वाढवणे, त्यांची सर्जनशीलता वाढवणे …

भुसावळात ‘उमंग’ वार्षिक स्नेहसंमेलन कलागुणांची उधळण –

भुसावळ – श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘उमंग 2024-25’ मोठ्या उत्साहात झाले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पद्म आर्ट गॅलरी व …

भुसावळात अतिक्रमित टपर्‍यांवर पालिकेची कारवाई : व्यावसायीकांमध्ये खळबळ –

भुसावळ : शहरातील वाहतुकीच्या रस्त्यावर अडचण ठरणार्‍या टपर्‍या, हातगाड्या हटविण्याची मोहिम पालिकेतर्फे राबवली जात आहे. शुक्रवारी पालिकेच्या पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील डीएस हायस्कूलजवळील टपर्‍या, …

भुसावळातील आतीश खरातवर चाकूने प्राणघातक हल्ला ;

भुसावळ – शहरातील समता नगरातील रहिवासी आतीश खरात याच्यावर शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. यामुळे या परिसरात एकच …

भुसावळ तेली समाजातर्फे श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी ; समस्त बांधवांनी वाहिली आदरांजली ;

भुसावळ – जगतगुरु तुकाराम महाराजांच्या मुळ गाथेचे लेखनकर्ते आपल्या अभंगातून समाजसुधारणेची व मानवतेची शिकवण देणारे, तेली समाजाचे आराध्य दैवत थोरं संत श्री संताजी जगनाडे महाराज …

डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलीन ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ;

नवी दिल्ली – गुरुवारी 26 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास …

वर्षाच्या अखेरीस होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य 14 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध ;

भुसावळ – वर्षअखेरच्या कालावधीत प्रचंड गर्दीच्या अपेक्षेने, मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक …