जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत होणार…पेट्रोल व डिझेलच्या सुरळीत पुरवठ्यासाठी अनावश्यक साठा करू नये जिल्हा प्रशासनाचे आवाहन…पेट्रोल- डिझेल डीलर्स असोसिएशनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत आज जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा

… जळगाव, – जिल्ह्याला पेट्रोल – डिझेलाचा पुरवठा करणारे विविध कंपन्यांचे काही टॅंकर मनमाड (पानेवाडी) डेपोहून निघाले असून जिल्ह्यात पंपावरील इंधन पुरवठा सुरळीत होणार आहे. …

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेसेवा पुरस्कार -२०२४ : 3 रोजी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ : समाजातील उपेक्षित वंचितांच्या जीवनात आपल्या सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनाच्या कार्याने वैचारिक उजेड निर्माण करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘ मानव सेवा ईश्वर …

रेशन दुकानदारांनी संघटित होऊन संपात सहभागी व्हा – वरणगावला जिल्हा आढावा बैठकीत दुकानदार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष राजेश अंबुस्कर यांचे आवाहन :

वरणगाव – १ जानेवारीपासून राज्यातील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार प्रलंबित विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारून आंदोलन करीत आहे. या संपात जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य …

भुसावळात पेट्रोल भरण्यासाठी वाहनाच्या लांबच लांब रांगा : हिट अँड रन नविन कायद्याला विरोध :ट्रकचालकांचा बेमुदत संप सुरू :

भुसावळ – केंद्र शासनाने वाहनचालकांसाठी केलेल्या हिट अँड रन कायद्याला टँकर, ट्रक चालकांनी विरोध केलाअसून या सर्व चालकांनी बेमुदत संप सुरू केला आहे. या मुळे …

ट्रकचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण :

रस्ते अपघातात , अपघातग्रस्त लोकांना मदत न केल्यास १० वर्षांची शिक्षा या नव्या कायद्या विरोधात ट्रक चालक आक्रमक झाले आहे. नवी मुंबईत उरण, कळंबोली, उलवे …

नववर्ष दिनी पालक मंत्र्यांचे दातृत्व : शिक्षणासाठी गरजु विद्यार्थीनीला दिली आर्थिक मदत :

जळगाव – शिक्षणाचा अधिकार सर्वांनाच दिला आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रसंगी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते. असाच एक …

वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी : वर्षाच्या अखेरीस ४२जणांवर कारवाई : दंड वसूल

वरणगाव – २०२३ या सरत्या वर्षाच्या अखेरीस वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत नाका बंदी करून ४२ जणांवर कारवाई करण्यात आली तर नशा करून मोटर सायकल चालविण्याऱ्या …

फुलगाव शिवरात विद्युत ताराची चोरी

भुसावळ – तालुक्यातील फुलगाव शिवरात लघुदाबाच्या सत्तर हजार रुपये किंमतीच्या विद्युत ताराची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे या बाबत असे तालुक्यातील फुलगाव शेती शिवारातील भास्कर …

रनिंग,सायकलिंग, स्विमिंग व योगाभ्यासाद्वारे केली नवीन वर्षाची सुरुवात:भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – एक जानेवारी हा इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस. त्यानिमित्ताने प्रत्येक व्यक्ती संपूर्ण वर्षासाठी काहीतरी नियोजन अथवा संकल्प करीत असतो. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन …

वीज कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत संयुक्त आदर्श पॅनल विजय:

भुसावळ – दिपनगर ता.भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित दिपनगर सन २०२३ ते २०२८ या कालावधीची निवडणूक …

भुसावळात पोलिस कर्मचार्‍यावर चाकूहल्ला प्रकरण : संशयित तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या –

भुसावळ – हेल्पलाईन वरून आलेल्या तक्रारीची शहानिशा करून मदतीसाती जाऊन आपली ड्युटी बजावणाऱ्या पोलिस कर्मचार्‍यावर एका 22 वर्षीय तरुणाने चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शहरातील …

भुसावळ फॅक्टरीच्या पिनाका प्रॉडक्शन केंद्रात चोरी

भुसावळः येथील आयुध निर्माणीच्या पिनाका प्रॉडक्शन केंद्रातून १ लाख २० हजार रुपये किमतीची केवल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २३ ते २६ डिसेंबर दरम्यान घडली. या …

अयोध्येतून आलेल्या मंगल कलशाची भुसावळात स्वागत : शोभायात्रा संपन्न : अक्षदा वाटपासाठी रामभक्त सज्ज :

भुसावळ – येथे आज अयोध्येतून आलेल्या मंगल कलशाची शोभायात्रा हर्षोल्लासात मंगल वातावरणात काढण्यात आली. 22 जानेवारी 2024 रोज सोमवार या दिवशी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा …