भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र
विभागाच्या वतीने भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रविवार रोजी संपूर्ण
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी तसेच पत्रकारांसाठी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रश्नमंजुषा
आयोजित करण्यात आलेली होती.. सदर प्रश्नमंजुषा ऑनलाइन पद्धतीने गुगल फॉर्मच्या माध्यमातून
आयोजित केलेली होती . या परीक्षेमध्ये एकूण 4 गट करण्यात आलेले होते. त्यामध्ये
(1) विद्यार्थी
(2) पत्रकार
(3) शासकीय कर्मचारी
(4) इतर
प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय, व 2 उत्तेजनार्थ क्रमांक काढून त्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र
महाविद्यालयाकडून देण्यात येणार आहे. बक्षीस वितरणाची तारीख लवकरच आयोजकांकडून घोषित
करण्यात येणार आहे,
दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रविवार सकाळी बारा वाजून एक मिनिटांपासून तर 26 नोव्हेंबर 2023
रविवार रोजी रात्री अकरा वाजून 59 मिनिटांपर्यंत ज्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यांचाच स्पर्धेसाठी
विचार केला गेला आहे,
भारतीय संविधानाची ओळख व्हावी, भारतीय संविधानाचे महत्त्व नागरिकांना समजावे, तसेच भारतीय
संविधानाचे पालन एक जबाबदार नागरिक म्हणून आपण पार पाडले पाहिजे या उद्देशाने ही प्रश्नमंजुषा
आयोजित करण्यात आलेली होती. या प्रश्नमंजुषाच्या माध्यमातून नागरिक विद्यार्थी हे भारतीय
संविधानाचे वाचन करतील असा आत्मविश्वास होता.
एकूण सहभागी स्पर्धक 1107
शासकीय कर्मचारी एकूण सहभागी स्पर्धक – 142
50/50 मार्क्स मिळवणारे स्पर्धक 19
दिनांक 4 डिसेंबर 2023 सोमवार रोजी स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. यासाठी निकाल
समिति स्थापन करण्यात आलेली होती.
या समिति मध्ये प्राचार्य प्रा. डॉ. के जी. कोल्हे, प्रा डॉ सुनील
नेवे,उप प्राचार्य प्रा मुकेश चौधरी, प्रा डॉ जतिन कुमार मेढे, प्रा. डॉ दिनेश पाटील ,प्रा डॉ गणेश चौधरी
प्रा राकेश चौधरी या सदस्यांचा समावेश होता, ज्या स्पर्धकांना समान मार्क्स मिळाले त्यांच्या मधून चिटठी
टाकून विजेते घोषित करण्यात आले.
प्रा राकेश चौधरा या सदस्याचा समावेश होता, ज्या स्पधकाना समान माक्स मिळाल त्याच्या मधून चिठा
टाकून विजेते घोषित करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल
एकूण सहभागी स्पर्धक 1107
शासकीय कर्मचारी- एकूण सहभागी स्पर्धक – 142
50/50 मार्क्स मिळवणारे स्पर्धक – 19
प्रथम क्रमांक – किशोर तुकाराम डोंगरे (वर्धा) –
द्वितीय क्रमांक – भुषण नीळकंठ वाणी (भुसावळ जिल्हा जळगाव )
I
तृतीय क्रमांक- अरविंद शिवाजी धवले (मु.सुनेगाव पो सांगवी ता अहमदपूर जिल्हा लातूर )
उत्तेजनार्थ क्रमांक 1 बी जी लोखंडे (सावदा ता रावेर जिल्हा जळगाव )
उत्तेजनार्थ क्रमांक 2 श्रीमती रजनी चंद्रकांत तळेले (हिंगोणा ता. यावल जिल्हा जळगाव )
विद्यार्थी- (स्त्री) – एकूण सहभागी स्पर्धक 381
50/50 मार्क्स मिळवणारे स्पर्धक 62

प्रथम क्रमांक पुजा लक्ष्मण तायडे (कंडारी ता भुसावळ जिल्हा जळगाव )
–
द्वितीय क्रमांक हेमंती लक्ष्मण गावीत (मु. पो.. हातरुंडी ता सुरगणा जिल्हा नाशिक )
तृतीय क्रमांक- रेखा मनोहर थाविल (मु मोपपडा पो अळंगून ता सुरगणा जिल्हा नाशिक )
उत्तेजनार्थ क्रमांक 1 -राधकीसन सहा ( नाशिक )
उत्तेजनार्थ क्रमांक 2 – ज्योसना शशिकांत नगराळे (तळोदा जिल्हा नंदुरबार)
विद्यार्थी – ( पुरुष ) – एकूण सहभागी स्पर्धक – 340
50/50 मार्क्स मिळवणारे स्पर्धक 49
प्रथम क्रमांक – योगेश शांतीलाल चौधरी (नंदरखेडा ता शहादा जिल्हा नंदुरबार)
द्वितीय क्रमांक – सोहम रामराव देशमुख (पुणे)
तृतीय क्रमांक- संजय राजू अटकळे (धुरखेडा ता रावेर जिल्हा रावेर)
उत्तेजनार्थ क्रमांक 1 -कुलदीप रामकृष्ण उगले (देवाची आळंदी पुणे )
उत्तेजनार्थ क्रमांक 2- दिव्यम संतोष खत्री (धुळे)
विद्यार्थी – (पुरुष) – एकूण सहभागी स्पर्धक 340
50/50 मार्क्स मिळवणारे स्पर्धक 49
प्रथम क्रमांक – योगेश शांतीलाल चौधरी (नंदरखेडा ता शहादा जिल्हा नंदुरबार)
द्वितीय क्रमांक – सोहम रामराव देशमुख (पुणे)
तृतीय क्रमांक- संजय राजू अटकळे (धुरखेडा ता रावेर जिल्हा रावेर)
उत्तेजनार्थ क्रमांक 1 – कुलदीप रामकृष्ण उगले (देवाची आळंदी पुणे)
उत्तेजनार्थ क्रमांक 2- दिव्यम संतोष खत्री (धुळे)
पत्रकार – एकूण सहभागी स्पर्धक – 17
प्रथम क्रमांक – शुभम गौतमचंद जैन (मु अंकुशविहीर ता अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार ) 48 / 50
द्वितीय क्रमांक – उज्ज्वला बबनराव बागूल (भुसावळ ) 48/50
तृतीय क्रमांक- गोपाल वडणेरे (मोशी ता हवेली जिल्हा पुणे )46/50
उत्तेजनार्थ क्रमांक 1 – अखिलेश कुमार धीमान (भुसावळ जिल्हा जळगाव ) 44 / 50
उत्तेजनार्थ क्रमांक 2 प्रमोद कडू कोंडे (निंभोरा ता रावेर जिल्हा जळगाव )44/50
इतर- एकूण सहभागी स्पर्धक 227
प्रथम क्रमांक – प्रगति परदेशी ( पुणे )
द्वितीय क्रमांक – वैष्णवी प्रसन्न पाटील
तृतीय क्रमांक- सुलताना मोहम्मद हसन (धुळे)
उत्तेजनार्थ क्रमांक 1 – घनश्याम भगवान जोशी (चाळीसगाव)
उत्तेजनार्थ क्रमांक 2
50/50 मार्क्स मिळवणारे स्पर्धक 44
सौ स्नेहल हर्षल आंबेकर (चाळीसगाव)


