भुसावळ – येथील विठ्ठल मंदिर वॉर्ड भागातील रहिवासी श्रीमती अनुसया रामकृष्ण बऱ्हाटे (वय ८१ ) यांचे आज गुरुवार दिनांक १६ रोजी सकाळी ७ वाजता हृदयविकाराने निधन झाले .
त्यांचे पश्च्यात दोन मुले , तीन मुली , सुना , जावई ,नातवंडे ,असा मोठा परिवार आहे . शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ) माजी शहर प्रमुख नामदेव बऱ्हाटे व मनोहर बऱ्हाटे यांची आई तर शिवसेना महिला आघाडी मा जिल्हाप्रमुख पूनम बऱ्हाटे यांच्या सासू व मयुर बऱ्हाटे यांच्या आजी होत .



