नाहाटा महाविद्यालयात शिक्षक दिवस साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी ) -भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान, आणि पु. . ओं . नाहाटा वाणिज्य महाविद्यालय च्या स्टॉप अकॅडमी आणि स्टॉप अँड स्टूडेंट वेल्फेअर कमिटी …

सातारा मॅरेथॉनमध्ये भुसावळच्या धावपटूंची यशस्वी कामगिरी”

“भुसावळ – जगप्रसिद्ध सातारा हिल हाफ मॅरेथॉन नुकतीच साताऱ्यातील येवतेश्वर डोंगरमाथ्यावर संपन्न झाली. त्यात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या उमेश घुले, तरुण बिरिया, संजय भदाने, …

घोर कलीयुगात आत्मिक शांतीसाठी “परब्रम्ह योगी” सारखं आध्यात्मिक साहित्य परमानंददायी : प्राध्यापक रामकृष्णा महाराज

भुसावळ/ प्रतिनिधी सध्याचा कालखंड हा खूप धकाधकीचा आहे. मनुष्य धनाने श्रीमंत असला तरी मनाने मात्र खचला आहे. अशावेळी अध्यात्म हे सर्व मनुष्य जातीला तारक असून …

बामणोद येथील १९ वर्षीय युवकाची आत्महत्या :

यावल –यावल तालुक्यातील बामणोद येथील एका तरुणाने तापी नदीच्या पुलावरून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्म्हत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. देवेंद्र पंकज …

कंडारीत दुहेरी खुन: चाकू व तलवारीचे वार करीत भावंडांची हत्या : जिल्ह्यात खळबळ

भुसावळ : जुना वाद उफाळल्यानंतर झालेल्या तुफान हाणामारी दोघा सख्ख्या भावंडाचा मृत्यू ओढवल्याची घटना भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे शुक्रवारी रात्री दहा वाजता घडली. हल्लेखोरांच्या हल्ल्यात …

भुसावळात थरार : शालकानेच केला मेव्हण्याचा खून : कुविख्यात गुंड निखिल राजपूतचा मारेकरी पोलिसांच्या ताब्यात :

भुसावळ –शहरातीलकुख्यात गुंड निखिल राजपूत याचे बाहेर अनैतिक संबंध असून तो बहिणीला त्रास देतो या कारणावरून संतप्त शालकाने मेव्हणा निखिल यांचेवर सपासप चाकूने वार करून …

वरणगावला मराठा समाजाचे रस्ता रोको आंदोलन : सरकारचा निषेध गृहामंत्र्याचा राजिनाम्याची मागणी :

वरणगाव – जलना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी साठी एकत्री जमलेल्या आंदोलकावर पोलीसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ला केल्या प्रकरणी शहरातील मराठा समाज बांधवानी रास्ता …

भुसावळातील कुविख्यात गुंड निखिल राजपूत सह दोघांच्या खुनाने जिल्हा हादरला –

भुसावळ – तालुक्यातील कंडारी येथे पूर्ववैमनस्यातून दोघ सख्ख्या भावांचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली असता …

भुसावळ पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला ! दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी हल्ला करून फरार :

भुसावळ – येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी हा फैजपूर हद्दीतील महेंद्र ढाबा येथे येत असल्यांची गोपनीय बातमी पोलीस अधिकारी यांना मिळाली असता …

भुसावळ नजिक कंडारीत खुन: चाकू व तलवारीचे वार करीत दोघां भावंडांची हत्या : जिल्ह्यात खळबळ

भुसावळ : जुना वाद उफाळल्यानंतर झालेल्या तुफान हाणामारी दोघा सख्ख्या भावंडाचा मृत्यू ओढवल्याची घटना भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे शुक्रवारी रात्री दहा वाजता घडली. हल्लेखोरांच्या हल्ल्यात …

पत्रकारांच्या सर्व मागण्या मान्य करू: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे :व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आंदोलनाला मोठे यश : आंदोलनानंतर शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची, माहिती महासंचालक यांची भेट ;

‘ मुंबई (प्रतिनिधी) : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने पत्रकारांच्या राज्यभर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये साडेतीन हजारपेक्षा जास्त पत्रकार त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर …

जूनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा: जळगाव चा धुळे वर २५ धावांनी विजय

भुसावळ :-महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने नंदुरबार जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित २२ वी राज्य ज्युनिअर राज्यस्तरीय टेनिस बॉल अजिंक्यपद क्रिकेट क्रिकेट स्पर्धा …

अध्यापक विद्यालय खिरोदा येथे छात्रध्यापकांसाठी समपुदेशन शिबिर संपन्न —-

भुसावळ – अध्यापक विद्यालय खिरोदा येथे प्रथम व द्वितीय छात्रध्यापकांना सामुपदेशीका आरती चौधरी यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट ,टाइम मॅनेजमेंट , भावनात्मक मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन केले. …

जळगाव जिल्ह्यातील आव्हाणे शिवारातील बांधकाम व्यावसायिकास १ कोटीत फसवले

जळगाव/ प्रतिनिधी – जिल्ह्यात फसवणुकीचे प्रकार सर्रास घडत आहेत.जळगाव शहरातील आव्हाणे शिवारातील कन्ट्रक्शन व्यावसायिकाची तब्बल १ कोटी रुपयात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. …

शिवसेना ठाकरे गटातर्फे शहरातील लोड शेडिंग व वीज बिला बाबतीत कार्यकारी अभियंता यांना निवेदन : अन्यथा महावितरण विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार – इशारा

भुसावळ – शहरातील लोड शेडिंग तात्काळ थांबवावे. व दिशा एंटरप्राइज ला वेळेवर व पुरेसे कर्मचारी नेमण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा आपल्या महावितरण विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन …

नेचर क्लब व सेंट अलायन्स शाळेच्या वतीने 150 वृक्षांचे वृक्षारोपण : नगरपरिषदेचे ब्रँड अँबेसिडर नाना पाटील यांनी दिली वृक्ष:

भुसावळयेथील सेंट अलायन्स शाळेला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने शाळेतील पर्यावरण प्रेमी शिक्षिका व नेचर क्लब च्या संस्थापिका श्रीमती रेखा चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या सहकाऱ्यांने नेचर …

माहिती तंत्रज्ञानाच्या काळात समाज माध्यमांचा प्रभाव चांगलाच वाढला : प्रा.संभाजी पाटील

जळगाव/प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी विचार संस्कार परीक्षेच्या निमित्ताने मराठवाडा दौर्‍यात लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात (स्वायत्त) ” समाज माध्यमे आणि महात्मा गांधी ” …

जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांची दादागिरी वाढली ; मंडळ अधिकार्‍यांना ठार मारण्याची धमकी :

जळगाव/प्रतिनिधी – -जिल्ह्यातील वाळू तस्करांची मुजोरी प्रचंड प्रमाणात वाढली असून एका महिला मंडळ अधिकार्‍याला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. वढोदे ता.यावल ते …

शेतीमातीच्या कविता जगण्याचं बळ देऊन नवी उमेद जागवतात : भुसावळात कवी गणेश आघाव यांनी उलगडले कवितेचे भावविश्व

भुसावळ : ” गावशिव, शेतीमातीची कविता स्फुरली की आधी ओठावर आणि नंतर कागदावर उमटते. अशा कविता जगण्याचं बळ देऊन नवी उमेद जागवतात ” अशी भावना …

यावल तालुक्यातील मालोद येथील तरुणीचे अपहरण ; पोलिसात गुन्हा दाखल

रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी यावल तालुक्यात आपल्या नातेवाईकांकडे आली असता १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची घटना घडली आहे.अधिक माहिती …